कॅनडाचा ध्वज
नाव | द मेपल लीफ |
वापर | राष्ट्रीय ध्वज |
आकार | १:२ |
स्वीकार | फेब्रुवारी १५, १९६५ |
कॅनडाचा ध्वज लाल रंगाचा असून त्याच्या मधोमध पांढऱ्या रंगाचा एक चौरस आहे. ह्या चौरसामध्ये लाल रंगाचे एक मेपल वृक्षाचे पान आहे.
कॅनडाचे ऐतिहासिक ध्वज[संपादन]
The Great Britain Union Flag (1606–1800)
The UK Union Flag (1801–present)
1957 version of the Canadian Red Ensign that had evolved as the de facto national flag until 1965
Flag of the Royal Military College of Canada; used as inspiration by George F.G. Stanley