कंबोडियाचा ध्वज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कंबोडियाचा ध्वज
कंबोडियाचा ध्वज
कंबोडियाचा ध्वज
नाव तुंग-चीत
(राष्ट्रध्वज)
वापर राष्ट्रीय ध्वज
आकार २:३
स्वीकार १९९३
(१९४८-१९७० दऱ्यम्यानही वापर)

कंबोडियाचा ध्वज १९९३ रोजी स्वीकारला गेला. याआधी हा ध्वज १९४८-१९७० दरम्यानही वापरला जात होता.

ध्वजातील चिन्हांचा अर्थ[संपादन]

चिन्ह शिक्षण मंत्रालयामते अर्थ लोकांमते अर्थ
आंग्कोर वाट एकात्मता, न्याय आणि वारसा थेरवाद
निळा रंग स्वातंत्र्य, सहकार्य आणि बंधुभाव राजा
लाल रंग शौर्य ख्मेर लोक

हे सुद्धा पहा[संपादन]