Jump to content

उन्हाळी ऑलिंपिक खेळांमधील भारताच्या पदकविजेत्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी भारताने आतापर्यंत ऑलिंपिक खेळांमध्ये मिळवलेल्या सर्व पदकांची आहे. भारताने ब्रिटिश भारत म्हणून प्रथमत: १९०० पॅरिस ऑलिंपिक खेळात भाग घेतला. भारतीय खेळाडू नॉर्मन प्रिचर्ड याने त्या खेळात दोन रजतपदके जिंकली. तदनंतर भारताने १९२० आंतवेर्पन ऑलिंपिक खेळापासून पुढील सर्व खेळांसाठी खेळाडू पाठवले. भारताने ऑलिंपिक खेळात हॉकीमध्ये सर्वाधिक पदके जिंकली आहेत. २०२४ पॅरिस ऑलिंपिकच्या समापनापर्यंत भारताकडे १० सुवर्ण, १० रौप्य आणि २१ कांस्य असे एकूण ४१ पदके आहेत.

सहभाग सारांश

[संपादन]

पदक तालिका

[संपादन]

सुवर्ण पदक

[संपादन]
पदक दिनांक नाव स्पर्धा खेळ प्रकार
ब्रिटिश भारत म्हणून
2 सुवर्ण २६ मे १९२८ भारत राष्ट्रीय पुरुष हॉकी संघ नेदरलँड्स १९२८ एम्सटर्डम हॉकीहॉकी पुरुष संघ
2 सुवर्ण ११ ऑगस्ट १९३२ भारत राष्ट्रीय पुरुष हॉकी संघ अमेरिका १९३२ लॉस एंजेलस हॉकीहॉकी पुरुष संघ
2 सुवर्ण १५ ऑगस्ट १९३६ भारत राष्ट्रीय पुरुष हॉकी संघ जर्मनी १९३६ बर्लिन हॉकीहॉकी पुरुष संघ
भारत भारतीय अधिराज्य म्हणून
2 सुवर्ण १२ ऑगस्ट १९४८ भारत राष्ट्रीय पुरुष हॉकी संघ युनायटेड किंग्डम १९४८ लंडन हॉकीहॉकी पुरुष संघ
भारत भारत गणराज्य म्हणून
2 सुवर्ण २४ जुलै १९५२ भारत राष्ट्रीय पुरुष हॉकी संघ फिनलंड १९५२ हेलसिंकी हॉकीहॉकी पुरुष संघ
2 सुवर्ण ६ डिसेंबर १९५६ भारत राष्ट्रीय पुरुष हॉकी संघ ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न
स्वीडन १९५६ स्टॉकहोम
हॉकीहॉकी पुरुष संघ
2 सुवर्ण २३ ऑक्टोबर १९६४ भारत राष्ट्रीय पुरुष हॉकी संघ जपान १९६४ टोक्यो हॉकीहॉकी पुरुष संघ
2 सुवर्ण २९ जुलै १९८० भारत राष्ट्रीय पुरुष हॉकी संघ सोव्हियेत संघ १९८० मॉस्को हॉकीहॉकी पुरुष संघ
2 सुवर्ण ११ ऑगस्ट २००८ अभिनव बिंद्रा चीन २००८ बिजिंग नेमबाजीनेमबाजी पुरुष १० मीटर एर रायफल
2 सुवर्ण ७ ऑगस्ट २०२१ नीरज चोप्रा जपान २०२० टोक्यो ॲथलेटिक्सअ‍ॅथलेटिक्स पुरुष भालाफेक

रजत/रौप्य पदक

[संपादन]
पदक दिनांक नाव स्पर्धा खेळ प्रकार
ब्रिटिश भारत म्हणून
2 रजत १६ जुलै १९०० नॉर्मन प्रिचर्ड फ्रान्स १९०० पॅरिस ॲथलेटिक्सअ‍ॅथलेटिक्स पुरुष २०० मीटर हर्डल्स
2 रजत २२ जुलै १९०० नॉर्मन प्रिचर्ड फ्रान्स १९०० पॅरिस ॲथलेटिक्सअ‍ॅथलेटिक्स पुरुष २०० मीटर
भारत भारत गणराज्य म्हणून
2 रजत ९ सप्टेंबर १९६० भारत राष्ट्रीय पुरुष हॉकी संघ इटली १९६० रोम हॉकीहॉकी पुरुष संघ
2 रजत १७ ऑगस्ट २००४ राज्यवर्धनसिंग राठोड ग्रीस २००४ अथेन्स नेमबाजीनेमबाजी पुरुष डबल ट्रॅप
2 रजत ३ ऑगस्ट २०१२ विजय कुमार युनायटेड किंग्डम २०१२ लंडन नेमबाजीनेमबाजी पुरुष २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल
2 रजत १२ ऑगस्ट २०१२ सुशील कुमार युनायटेड किंग्डम २०१२ लंडन कुस्तीकुस्ती पुरुष ६६ किलो फ्रीस्टाइल
2 रजत १९ ऑगस्ट २०१६ पी.व्ही. सिंधू ब्राझील २०१६ रियो डी जानीरो बॅडमिंटनबॅडमिंटन महिला एकेरी
2 रजत २४ जुलै २०२१ मीराबाई चानू जपान २०२० टोक्यो भारोत्तोलनभारोत्तोलन महिला ४९ किलो
2 रजत ५ ऑगस्ट २०२१ रविकुमार दहिया जपान २०२० टोक्यो कुस्तीकुस्ती पुरुष ५७ किलो फ्रीस्टाइल
2 रजत ८ ऑगस्ट २०२४ नीरज चोप्रा फ्रान्स २०२४ पॅरिस ॲथलेटिक्सअ‍ॅथलेटिक्स पुरुष भालाफेक

कांस्य पदक

[संपादन]
पदक दिनांक नाव स्पर्धा खेळ प्रकार
भारत भारत गणराज्य म्हणून
2 कांस्य २३ जुलै १९५२ खाशाबा जाधव फिनलंड १९५२ हेलसिंकी कुस्तीकुस्ती पुरुष ५७ किलो फ्रीस्टाइल
2 कांस्य २६ ऑक्टोबर १९६८ भारत राष्ट्रीय पुरुष हॉकी संघ मेक्सिको १९६८ मेहिको सिटी हॉकीहॉकी पुरुष संघ
2 कांस्य १० सप्टेंबर १९७२ भारत राष्ट्रीय पुरुष हॉकी संघ पश्चिम जर्मनी १९७२ म्युनिक हॉकीहॉकी पुरुष संघ
2 कांस्य ३ ऑगस्ट १९९६ लिअँडर पेस अमेरिका १९९६ अटलांटा टेनिसटेनिस पुरुष एकेरी
2 कांस्य १९ सप्टेंबर २००० कर्णम मल्लेश्वरी ऑस्ट्रेलिया २००० सिडनी भारोत्तोलनभारोत्तोलन महिला ६९ किलो
2 कांस्य २० ऑगस्ट २००८ विजेंदर सिंग चीन २००८ बिजिंग मुष्टीयुद्धमुष्टीयुद्ध पुरुष ७५ किलो मिडलवेट
2 कांस्य २१ ऑगस्ट २००८ सुशील कुमार चीन २००८ बिजिंग कुस्तीकुस्ती पुरुष ६६ किलो फ्रीस्टाइल
2 कांस्य ३० जुलै २०१२ गगन नारंग युनायटेड किंग्डम २०१२ लंडन नेमबाजीनेमबाजी पुरुष १० मीटर एर रायफल
2 कांस्य ४ ऑगस्ट २०१२ सायना नेहवाल युनायटेड किंग्डम २०१२ लंडन बॅडमिंटनबॅडमिंटन महिला एकेरी
2 कांस्य ८ ऑगस्ट २०१२ मेरी कोम युनायटेड किंग्डम २०१२ लंडन मुष्टीयुद्धमुष्टीयुद्ध महिला फ्लायवेट
2 कांस्य ११ ऑगस्ट २०१२ योगेश्वर दत्त युनायटेड किंग्डम २०१२ लंडन कुस्तीकुस्ती पुरुष ६० किलो फ्रीस्टाइल
2 कांस्य १७ ऑगस्ट २०१६ योगेश्वर दत्त ब्राझील २०१६ रियो डी जानीरो कुस्तीकुस्ती महिला ५८ किलो फ्रीस्टाइल
2 कांस्य १ ऑगस्ट २०२१ पी.व्ही. सिंधू जपान २०२० टोक्यो बॅडमिंटनबॅडमिंटन महिला एकेरी
2 कांस्य ४ ऑगस्ट २०२१ लवलिना बोर्गोहेन जपान २०२० टोक्यो मुष्टीयुद्धमुष्टीयुद्ध महिला वेल्टरवेट
2 कांस्य ५ ऑगस्ट २०२१ भारत राष्ट्रीय पुरुष हॉकी संघ जपान २०२० टोक्यो हॉकीहॉकी पुरुष संघ
2 कांस्य ७ ऑगस्ट २०२१ बजरंग पुनिया जपान २०२० टोक्यो कुस्तीकुस्ती पुरुष ६५ किलो फ्रीस्टाइल
2 कांस्य २८ जुलै २०२४ मनू भाकर फ्रान्स २०२४ पॅरिस नेमबाजीनेमबाजी महिला १० मीटर एर पिस्तूल
2 कांस्य ३० जुलै २०२४ मनू भाकर
सरबजोत सिंग
फ्रान्स २०२४ पॅरिस नेमबाजीनेमबाजी मिश्र १० मीटर एर पिस्तूल सांघिक
2 कांस्य १ ऑगस्ट २०२४ स्वप्नील कुसळे फ्रान्स २०२४ पॅरिस नेमबाजीनेमबाजी पुरुष ५० मीटर रायफल थ्री पोझिशन
2 कांस्य ८ ऑगस्ट २०२४ भारत राष्ट्रीय पुरुष हॉकी संघ फ्रान्स २०२४ पॅरिस हॉकीहॉकी पुरुष संघ
2 कांस्य ९ ऑगस्ट २०२४ अमन सेहरावत फ्रान्स २०२४ पॅरिस कुस्तीकुस्ती पुरुष ५७ किलो फ्रीस्टाइल

नोंदी

[संपादन]
  1. ^ १९१६ बर्लिन खेळ प्रथम विश्वयुद्धामुळे रद्द.
  2. ^ १९४०चे खेळ प्रथम टोक्योला होणार होते, नंतर हेलसिंकीला हलविण्यात आले. सरतेशेवटी द्वितीय विश्वयुद्धामुळे खेळ रद्द
  3. ^ १९४४ लंडन खेळ द्वितीय विश्वयुद्धामुळे रद्द.