Jump to content

ऑलिंपिक खेळ बॅडमिंटन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळ बॅडमिंटन
स्पर्धा ५ (पुरुष: 2; महिला: 2; मिश्र: 1)
स्पर्धा


बॅडमिंटन हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १९९२ पासून सतत खेळवला जात आहे.

प्रकार[संपादन]

  • पुरूष एकेरी
  • पुरुष दुहेरी
  • महिला एकेरी
  • महिला दुहेरी
  • मिश्र दुहेरी

पदक तक्ता[संपादन]

भारत देशाने आजवर बॅडमिंटनमध्ये एक रौप्य व एक कांस्य पदक मिळवले आहे.

स्पर्धा खेळाडू प्रकार पदक
२०१२ लंडन सायना नेहवाल महिला एकेरी कांस्य पदक
२०१६ रियो पी.व्ही. सिंधू महिला एकेरी रौप्य पदक
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 चीन चीन  16 8 14 38
2 दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया  6 7 5 18
3 इंडोनेशिया इंडोनेशिया  6 6 6 18
4 डेन्मार्क डेन्मार्क  1 2 3 6
5 मलेशिया मलेशिया  0 3 2 5
6 युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम  0 1 1 2
7 जपान जपान  0 1 0 1
7 नेदरलँड्स नेदरलँड्स  0 1 0 1
9 भारत भारत  0 1 1 1
9 रशिया रशिया  0 0 1 1
एकूण 29 29 33 91