२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन - महिला एकेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महिला एकेरी
ऑलिंपिक खेळ
स्थळरियोसेंट्रो - पॅव्हिलियन ४
दिनांक११–१९ ऑगस्ट
सहभागी४० खेळाडू ३५ देश
पदक विजेते
Gold medal  स्पेन स्पेन
Silver medal  भारत भारत
Bronze medal  जपान जपान
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
बॅडमिंटन
बॅडमिंटन खेळाडूंची यादी - पुरुष | महिला
पात्रता
एकेरी   पुरुष   महिला  
दुहेरी   पुरुष   महिला   मिश्र

२०१६ रियो ऑलिंपिकमधील महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धा ११ ते १९ ऑगस्ट दरम्यान रियोसेंट्रो - पॅव्हिलियन ४ मध्ये पार पडली. २१ जुलै रोजी मानांकने ठरविण्यात आली.[१]

अंतिम सामन्यान भारताच्या पी.व्ही. सिंधूला मात देत स्पेनची दोन वेळची विश्वविजेती कॅरोलिना मारिनने सुवर्ण पदक जिंकले. चीनच्या ली झुएरुईने स्पर्धेतून माघार घेतल्याने जपानच्या नोझोमी ओकुहाराला कांस्यपदक मिळाले. १९९६ नंतर पहिल्यांदाच चीनच्या बॅडमिंटनपटूला पदक मिळवता आले नाही, तर स्पेनचे हे पहिलेच बॅडमिंटन ऑलिंपिक पदक.

स्पर्धा स्वरुप[संपादन]

गट फेरीने स्पर्धेला सुरुवात झाली आणि त्यानंतर बाद फेरीने स्पर्धेचा निकाल लागला.

मानांकन[संपादन]

एकूण १३ खेळाडूंना मानांकने देण्यात आली. कंसात दर्शविलेल्या फेरीमध्ये खेळाडू स्पर्धेतून बाद झाला.[१]

निकाल[संपादन]

गट फेरी[संपादन]

गट अ[संपादन]

ॲथलीट सा वि जि.से. ह.से. गुण
स्पेन कॅरोलिना मारिन (ESP)
डेन्मार्क लाइन क्जार्सफेल्ड (DEN)
फिनलंड नॅना वाईनियो (FIN)
ॲथलीट १ गुण ॲथलीट २
११ ऑगस्ट, ११:५५
स्पेन कॅरोलिना मारिन (ESP) २१–६
२१–४
फिनलंड नॅना वाईनियो (FIN)
१२ ऑगस्ट, १५:३०
डेन्मार्क लाइन क्जार्सफेल्ड (DEN) २१–९
२१–८
फिनलंड नॅना वाईनियो (FIN)
१३ ऑगस्ट, १९:३०
स्पेन कॅरोलिना मारिन (ESP) २१–१६
२१–१३
डेन्मार्क लाइन क्जार्सफेल्ड (DEN)

गट क[संपादन]

ॲथलीट सा वि जि.से. ह.से. गुण
दक्षिण कोरिया सुंग जी-ह्युन (KOR)
सिंगापूर लिआंग झियाओयु (SIN)
फ्रान्स डेल्फिन लॅन्सॅक (FRA)
ॲथलीट १ गुण ॲथलीट २
१२ ऑगस्ट, १०:४५
दक्षिण कोरिया सुंग जी-ह्युन (KOR) २१–१३
२१–१४
फ्रान्स डेल्फिन लॅन्सॅक (FRA)
१३ ऑगस्ट, ०९:३५
सिंगापूर लिआंग झियाओयु (SIN) २१–७
२१–१५
फ्रान्स डेल्फिन लॅन्सॅक (FRA)
१४ ऑगस्ट, ०९:४०
दक्षिण कोरिया सुंग जी-ह्युन (KOR) २१–१७
२१–११
सिंगापूर लिआंग झियाओयु (SIN)

गट ड[संपादन]

ॲथलीट सा वि जि.से. ह.से. गुण
बल्गेरिया लिंडा झिचिरी (BUL)
युनायटेड किंग्डम क्रिस्टी गिल्मोर (GBR)
स्वित्झर्लंड सब्रिना जॅक्वेट (SUI)
ॲथलीट १ गुण ॲथलीट २
११ ऑगस्ट, २१:०५
युनायटेड किंग्डम क्रिस्टी गिल्मोर (GBR) २१–१७
२१–१५
स्वित्झर्लंड सब्रिना जॅक्वेट (SUI)
१३ ऑगस्ट, २१:०५
बल्गेरिया लिंडा झिचिरी (BUL) २१–१७
२१–१५
स्वित्झर्लंड सब्रिना जॅक्वेट (SUI)
१४ ऑगस्ट, १९:३०
युनायटेड किंग्डम क्रिस्टी गिल्मोर (GBR) २१–१२
१७–२१
१६–२१
बल्गेरिया लिंडा झिचिरी (BUL)

गट इ[संपादन]

ॲथलीट सा वि जि.से. ह.से. गुण
चीन ली झुएरुई (CHN)
अमेरिका इरिस वाँग (USA)
बेल्जियम लिआन्ने टॅन (BEL)
पोर्तुगाल टेल्मा सांतोस (POR)
ॲथलीट १ गुण ॲथलीट २
११ ऑगस्ट, १९:५५
अमेरिका इरिस वाँग (USA) २१–१७
२०–२२
२१–१४
बेल्जियम लिआन्ने टॅन (BEL)
११ ऑगस्ट, १९:५५
चीन ली झुएरुई (CHN) २१–१२
२१–७
पोर्तुगाल टेल्मा सांतोस (POR)
१२ ऑगस्ट, १९:३०
अमेरिका इरिस वाँग (USA) १८–२१
२१–१०
२१–१२
पोर्तुगाल टेल्मा सांतोस (POR)
१२ ऑगस्ट, २०:३०
चीन ली झुएरुई (CHN) २१–११
२१–११
बेल्जियम लिआन्ने टॅन (BEL)
१४ ऑगस्ट, १५:५५
चीन ली झुएरुई (CHN) २१–१६
२१–१२
अमेरिका इरिस वाँग (USA)
१४ ऑगस्ट, १९:५५
बेल्जियम लिआन्ने टॅन (BEL) २१–१६
२१–१८
पोर्तुगाल टेल्मा सांतोस (POR)

गट ग[संपादन]

ॲथलीट सा वि जि.से. ह.से. गुण
युक्रेन मारिजा उलिटिना (UKR)
भारत सायना नेहवाल (IND)
ब्राझील लोहायन्ने विसेन्ट (BRA)
ॲथलीट १ गुण ॲथलीट २
११ ऑगस्ट, ११:२०
भारत सायना नेहवाल (IND) २१–१७
२१–१७
ब्राझील लोहायन्ने विसेन्ट (BRA)
१३ ऑगस्ट, ११:५५
युक्रेन मारिजा उलिटिना (UKR) २१–१३
२१–१३
ब्राझील लोहायन्ने विसेन्ट (BRA)
१४ ऑगस्ट, ०८:५५
भारत सायना नेहवाल (IND) १८–२१
१९–२१
युक्रेन मारिजा उलिटिना (UKR)

गट ह[संपादन]

ॲथलीट सा वि जि.से. ह.से. गुण
थायलंड पॉर्नटिप बुरानापरासेरत्सुक (THA)
मॉरिशस केट फू कुने (MRI)
ऑस्ट्रेलिया Wendy चेन ह्सुआन-यु (AUS)
ॲथलीट १ गुण ॲथलीट २
११ ऑगस्ट, २०:३०
थायलंड पॉर्नटिप बुरानापरासेरत्सुक (THA) २१–१४
२१–१५
ऑस्ट्रेलिया Wendy चेन ह्सुआन-यु (AUS)
१३ ऑगस्ट, १९:५५
मॉरिशस केट फू कुने (MRI) २१–१६
२१–१९
ऑस्ट्रेलिया Wendy चेन ह्सुआन-यु (AUS)
१४ ऑगस्ट, २१:०५
थायलंड पॉर्नटिप बुरानापरासेरत्सुक (THA) २१–७
२१–१८
मॉरिशस केट फू कुने (MRI)

गट ई[संपादन]

ॲथलीट सा वि जि.से. ह.से. गुण
दक्षिण कोरिया बाए येओन-जू (KOR)
तुर्कस्तान ओझ्गे बेराक (TUR)
इटली जिनीन सिकोग्निनि (ITA)
ॲथलीट १ गुण ॲथलीट २
१२ ऑगस्ट, १९:५५
दक्षिण कोरिया बाए येओन-जू (KOR) २१–११
२१–८
इटली जिनीन सिकोग्निनि (ITA)
१३ ऑगस्ट, १५:३०
तुर्कस्तान ओझ्गे बेराक (TUR) २१–१४
२१–९
इटली जिनीन सिकोग्निनि (ITA)
१४ ऑगस्ट, १६:४०
दक्षिण कोरिया बाए येओन-जू (KOR) २१–११
२१–७
तुर्कस्तान ओझ्गे बेराक (TUR)

गट ज[संपादन]

ॲथलीट सा वि जि.से. ह.से. गुण
जपान नोझोमी ओकुहारा (JPN)
व्हियेतनाम वु थि ट्रँग (VIE)
इंडोनेशिया लिंडावेनी फानेत्री (INA)
ॲथलीट १ गुण ॲथलीट २
१२ ऑगस्ट, ०८:००
जपान नोझोमी ओकुहारा (JPN) २१–१०
२१–८
व्हियेतनाम वु थि ट्रँग (VIE)
१३ ऑगस्ट, ११:२०
इंडोनेशिया लिंडावेनी फानेत्री (INA) १२–२१
११–२१
व्हियेतनाम वु थि ट्रँग (VIE)
१४ ऑगस्ट, १०:०५
जपान नोझोमी ओकुहारा (JPN) २१–१२
२१–१२
इंडोनेशिया लिंडावेनी फानेत्री (INA)

गट ख[संपादन]

ॲथलीट सा वि जि.से. ह.से. गुण
जपान अकेन यामागुची (JPN)
मलेशिया टी जिंग यि (MAS)
चेक प्रजासत्ताक क्रिस्टीना गॅव्हनहॉल्ट (CZE)
ॲथलीट १ गुण ॲथलीट २
१२ ऑगस्ट, १०:४५
जपान अकेन यामागुची (JPN) २०–२२
२१–१२
२१–१५
चेक प्रजासत्ताक क्रिस्टीना गॅव्हनहॉल्ट (CZE)
१३ ऑगस्ट, ०८:२५
मलेशिया टी जिंग यि (MAS) २२–२०
२१–१५
चेक प्रजासत्ताक क्रिस्टीना गॅव्हनहॉल्ट (CZE)
१४ ऑगस्ट, ०८:३०
जपान अकेन यामागुची (JPN) २१–१८
२१–५
मलेशिया टी जिंग यि (MAS)

गट ल[संपादन]

ॲथलीट सा वि जि.से. ह.से. गुण
थायलंड रात्चानॉक इन्टानॉन (THA)
एस्टोनिया कॅटी टॉल्मॉफ (EST)
हाँग काँग यिप पुई यिन (HKG)
ॲथलीट १ गुण ॲथलीट २
११ ऑगस्ट, ०८:२५
थायलंड रात्चानॉक इन्टानॉन (THA) २१–१४
२१–१३
एस्टोनिया कॅटी टॉल्मॉफ (EST)
१२ ऑगस्ट, ०९:००
हाँग काँग यिप पुई यिन (HKG) २१–५
१३–२१
१९–२१
एस्टोनिया कॅटी टॉल्मॉफ (EST)
१४ ऑगस्ट, ०८:३०
थायलंड रात्चानॉक इन्टानॉन (THA) २१–१८
२१–१२
हाँग काँग यिप पुई यिन (HKG)

गट म[संपादन]

ॲथलीट सा वि जि.से. ह.से. गुण
भारत पी.व्ही. सिंधू (IND)
कॅनडा Michelle Li (CAN)
हंगेरी लॉरा सारोसि (HUN)
ॲथलीट १ गुण ॲथलीट २
११ ऑगस्ट, १०:१०
भारत पी.व्ही. सिंधू (IND) २१–८
२१–९
हंगेरी लॉरा सारोसि (HUN)
१३ ऑगस्ट, १६:४०
कॅनडा Michelle Li (CAN) २१–११
२१–८
हंगेरी लॉरा सारोसि (HUN)
१४ ऑगस्ट, ११:१५
भारत पी.व्ही. सिंधू (IND) १९–२१
२१–१५
२१–१७
कॅनडा Michelle Li (CAN)

गट न[संपादन]

ॲथलीट सा वि जि.से. ह.से. गुण
चिनी ताइपेइ ताई त्झु-यिंग (TPE)
रशिया नतालिया पर्मिनोव्हा (RUS)
ऑस्ट्रिया एलिझाबेथ बाल्डॉफ (AUT)
ॲथलीट १ गुण ॲथलीट २
११ ऑगस्ट, ११:२०
चिनी ताइपेइ ताई त्झु-यिंग (TPE) २१–११
२१–९
ऑस्ट्रिया एलिझाबेथ बाल्डॉफ (AUT)
१३ ऑगस्ट, १९:३०
रशिया नतालिया पर्मिनोव्हा (RUS) २१–१७
२१–८
ऑस्ट्रिया एलिझाबेथ बाल्डॉफ (AUT)
१४ ऑगस्ट, २०:३०
चिनी ताइपेइ ताई त्झु-यिंग (TPE) २१–१२
२१–९
रशिया नतालिया पर्मिनोव्हा (RUS)

गट प[संपादन]

ॲथलीट सा वि जि.से. ह.से. गुण
चीन वाँग यिहान (CHN)
जर्मनी करिन शेनास (GER)
आयर्लंडचे प्रजासत्ताक चोले मॅगी (IRL)
ॲथलीट १ गुण ॲथलीट २
११ ऑगस्ट, ०९:००
चीन वाँग यिहान (CHN) २१–७
२१–१२
आयर्लंडचे प्रजासत्ताक चोले मॅगी (IRL)
१२ ऑगस्ट, २१:०५
जर्मनी करिन शेनास (GER) २१–१४
२१–१९
आयर्लंडचे प्रजासत्ताक चोले मॅगी (IRL)
१४ ऑगस्ट, १५:३०
चीन वाँग यिहान (CHN) २१–११
२१–१६
जर्मनी करिन शेनास (GER)

अंतिम[संपादन]

  १६ जणींची फेरी उपांत्यपूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम सामना
   
       स्पेन कॅरोलिना मारिन (ESP)        
 दक्षिण कोरिया सुंग जी-ह्युन (KOR) २१ २१      दक्षिण कोरिया सुंग जी-ह्युन (KOR) १२ १६  
 बल्गेरिया लिंडा झिचिरी (BUL) १५ १२        स्पेन कॅरोलिना मारिन (ESP) २१ २१  
         चीन ली झुएरुई (CHN) १४ १६  
       चीन ली झुएरुई (CHN) २१ २१  
 युक्रेन मारिजा उलिटिना (UKR) १४ १६      थायलंड बुरानापरासेरत्सुक (THA) १२ १७  
 थायलंड बुरानापरासेरत्सुक (THA) २१ २१        स्पेन कॅरोलिना मारिन (ESP) १९ २१ २१
 दक्षिण कोरिया बाए येओन-जू (KOR)        भारत पी.व्ही. सिंधू (IND) २१ १२ १५
 जपान नोझोमी ओकुहारा (JPN) २१ २१      जपान नोझोमी ओकुहारा (JPN) ११ २१ २१  
 जपान अकेन यामागुची (JPN) २१ २१      जपान अकेन यामागुची (JPN) २१ १७ १०  
 थायलंड रात्चानॉक इन्टानॉन (THA) १९ १६        जपान नोझोमी ओकुहारा (JPN) १९ १०  
 भारत पी.व्ही. सिंधू (IND) २१ २१        भारत पी.व्ही. सिंधू (IND) २१ २१  
 चिनी ताइपेइ ताई त्झु-यिंग (TPE) १३ १५      भारत पी.व्ही. सिंधू (IND) २२ २१           
       चीन वाँग यिहान (CHN) २० १९           
   


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ a b "ली, मरिन मानांकनांमध्ये सर्वोच्च स्थानी". bwfbadminton.com (इंग्रजी भाषेत). १५ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.