गगन नारंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वैयक्तिक माहिती
जन्मदिनांक ६ मे, १९८३ (1983-05-06) (वय: ३४)
जन्मस्थान चेन्नई, भारत
खेळ
देश भारत
खेळ नेमबाजी
खेळांतर्गत प्रकार 10 मी. हवाई रायफल

गगन नारंग (पंजाबी: ਗਗਨ ਨਾਰੰਗ, जन्म: ६ मे, इ.स. १९८३; चेन्नई, भारत) हा एक भारतीय नेमबाज आहे. त्याने इ.स. २०१२ च्या लंडन उन्हाळी ऑलिंपिक क्रीडास्पर्धांमध्ये नेमबाजी खेळात 1० मी. हवाई रायफल नेमबाजीच्या पुरुष गटांत कांस्यपदक जिंकले.