पी.व्ही. सिंधू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पुसारला वेंकटा सिंधू
P.V. Sindhu.png
वैयक्तिक माहिती
जन्म नाव पुसारला वेंकटा सिंधू
जन्म दिनांक ५ जुलै, १९९५ (1995-07-05) (वय: २४)
जन्म स्थळ हैदराबाद, भारत[१]
उंची १.७९ मी (५ फूट १० इंच)
वजन ६५ किलो (१४० पौंड)
देश भारत ध्वज भारत
कार्यकाळ २००८ पासून
हात उजवा
प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद
महिला एकेरी
सर्वोत्तम मानांकन 2 (2017)
सद्य मानांकन 4 (17 march 2018)
स्पर्धा १८९ विजय, ८७ पराजय
बी ड्ब्लु एफ


पुसारला वेंकटा सिंधू ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे. २०१६ सालच्या रियो दि जानेरो येथील उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये महिलांच्या एकेरी गटामध्ये तिने रौप्य पदक मिळवले. सिंधू ऑलिंपिक स्पर्धांमध्ये बॅडमिंटनमध्ये अंतिम सामन्यात पोहोचणारी भारताची पहिली खेळाडू तसेच ऑलिंपिक खेळात रौप्य पदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे.[२]ती जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवणारी पहिली भारतीय ठरली.[३]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

कारकीर्द[संपादन]

स्पर्धा २०१० २०११ २०१२ २०१३ २०१४ २०१५ २०१६ २०१७ २०१८
दक्षिण कोरिया कोरिया ओपन सुपर सिरीज प्रीमियर[४] फेरी २ Gold medal icon.svg सुवर्ण
बीडब्ल्यूएफ जागतिक कनिष्ठ स्पर्धा[४] फेरी ३
चीन चीन ओपन सुपर सिरीज प्रीमियर[४] पात्रताफेरी उपांत्य फेरी
इंडोनेशिया इंडोनेशिया ओपन सुपर सिरीज प्रीमियर[४] फेरी २
भारत भारतीय ओपन सुपर सिरीज[४] उपांत्य फेरी फेरी १ उपांत्यपूर्वफेरी उपांत्य फेरी
जपान जपान ओपन सुपर सिरीज[४] फेरी २
नेदरलँड्स डच ओपन[४] Silver medal icon.svg रजत
भारत इंडियन ओपन ग्रां प्री गोल्ड[४] फेरी २ फेरी २ Silver medal icon.svg रजत Gold medal icon.svg सुवर्ण
मलेशिया मलेशिया ओपन ग्रां प्री गोल्ड[४] Gold medal icon.svg सुवर्ण
बीडब्ल्यूएफ जागतिक स्पर्धा[४] Bronze medal icon.svg कास्य Silver medal icon.svg रजत

पुरस्कार[संपादन]

  • राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (२०१६)[५]
  • पद्मश्री (२०१५)
  • अर्जुन पुरस्कार (२०१३)[६]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]