नीलकांत शर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नीलकांत शर्मा
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव शंगलाकपम नीलकांत शर्मा
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक २ मे, १९९५
जन्मस्थान इंफाल पूर्व, मणिपूर, भारत
खेळ
देश भारत
खेळ हॉकी

शंगलाकपम नीलकांत शर्मा (२ मे, १९९५:इंफाल पूर्व, मणिपूर, भारत - ) हा भारतीय हॉकी खेळाडू आहे. याने २०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले