Jump to content

उन्हाळी ऑलिंपिक खेळांमधील अल्जीरियाच्या पदकविजेत्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी अल्जीरियाने आतापर्यंत ऑलिंपिक खेळांमध्ये मिळवलेल्या सर्व पदकांची आहे. १८९६ ग्रीस ऑलिंपिक ते १९६० रोम ऑलिंपिक खेळांपर्यंत अल्जीरिया फ्रान्सचा भाग होता. १९६२ साली फ्रान्सने अल्जीरियास स्वातंत्र्य बहाल केले. तदनंतर अल्जीरियाने एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून १९६४ टोक्यो ऑलिंपिक खेळांसाठी खेळाडू पाठवले. उन्हाळी ऑलिंपिकमधील अल्जीरियाचे पहिले वहिले पदक १९८४ लॉस एंजेलस ऑलिंपिक खेळात आले. २०२४ पॅरिस ऑलिंपिकच्या समापनापर्यंत अल्जीरियाकडे एकूण २० पदके आहेत.

सहभाग सारांश

[संपादन]

पदक तालिका

[संपादन]

सुवर्ण पदक

[संपादन]
पदक दिनांक नाव स्पर्धा खेळ प्रकार
अल्जीरिया अल्जीरियाचे लोकतांत्रिक गणराज्य म्हणून
2 सुवर्ण ८ ऑगस्ट १९९२ हसिबा बाउलमेर्का स्पेन १९९२ बार्सिलोना ॲथलेटिक्स अ‍ॅथलेटिक्स महिला १५०० मीटर
2 सुवर्ण ३ ऑगस्ट १९९६ नौरेद्दीन मोर्सेली अमेरिका १९९६ अटलांटा ॲथलेटिक्स अ‍ॅथलेटिक्स पुरुष १५०० मीटर
2 सुवर्ण ४ ऑगस्ट १९९६ होसीन सोलतानी अमेरिका १९९६ अटलांटा मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध पुरुष ६० किलो
2 सुवर्ण ३० सप्टेंबर २००० नौरिया मेराह-बेनिडा ऑस्ट्रेलिया २००० सिडनी ॲथलेटिक्स अ‍ॅथलेटिक्स महिला १५०० मीटर
2 सुवर्ण ७ ऑगस्ट २०१२ तौफिक मखलूफी युनायटेड किंग्डम २०१२ लंडन ॲथलेटिक्स अ‍ॅथलेटिक्स पुरुष १५०० मीटर
2 सुवर्ण ४ ऑगस्ट २०२४ कायलिया नेमोर फ्रान्स २०२४ पॅरिस जिम्नॅस्टिक्स जिम्नॅस्टिक्स महिला असमान बार्स
2 सुवर्ण ९ ऑगस्ट २०२४ इमाने खलिफ फ्रान्स २०२४ पॅरिस मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध महिला ६६ किलो

रजत/रौप्य पदक

[संपादन]
पदक दिनांक नाव स्पर्धा खेळ प्रकार
अल्जीरिया अल्जीरियाचे लोकतांत्रिक गणराज्य म्हणून
2 रजत ३० सप्टेंबर २००० अली सैदी-सैफ ऑस्ट्रेलिया २००० सिडनी ॲथलेटिक्स अ‍ॅथलेटिक्स पुरुष ५००० मीटर
2 रजत १३ ऑगस्ट २००८ अमर बेनिख्लेफ चीन २००८ बिजिंग ज्युदो ज्युदो पुरुष ९० किलो
2 रजत १५ ऑगस्ट २०१६ तौफिक मखलूफी ब्राझील २०१६ रियो डी जानीरो ॲथलेटिक्स अ‍ॅथलेटिक्स पुरुष ८०० मीटर
2 रजत २० ऑगस्ट २०१६ तौफिक मखलूफी ब्राझील २०१६ रियो डी जानीरो ॲथलेटिक्स अ‍ॅथलेटिक्स पुरुष १५०० मीटर

कांस्य पदक

[संपादन]
पदक दिनांक नाव स्पर्धा खेळ प्रकार
अल्जीरिया अल्जीरियाचे लोकतांत्रिक गणराज्य म्हणून
2 कांस्य ९ ऑगस्ट १९८४ मुस्तफा मूसा अमेरिका १९८४ लॉस एंजेलस मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध पुरुष ८० किलो
2 कांस्य ९ ऑगस्ट १९८४ मोहम्मद झौई अमेरिका १९८४ लॉस एंजेलस मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध पुरुष ७४ किलो
2 कांस्य ७ ऑगस्ट १९९२ होसीन सोलतानी स्पेन १९९२ बार्सिलोना मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध पुरुष ५७ किलो
2 कांस्य १ ऑगस्ट १९९६ मोहम्मद बहारी अमेरिका १९९६ अटलांटा मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध पुरुष ७५ किलो
2 कांस्य २४ सप्टेंबर २००० अब्दररहमाने हम्माद ऑस्ट्रेलिया २००० सिडनी ॲथलेटिक्स अ‍ॅथलेटिक्स पुरुष उंच उडी
2 कांस्य २७ सप्टेंबर २००० जाबीर सैद-गुर्नी ऑस्ट्रेलिया २००० सिडनी ॲथलेटिक्स अ‍ॅथलेटिक्स पुरुष ८०० मीटर
2 कांस्य २९ सप्टेंबर २००० मोहम्मद अल्लालो ऑस्ट्रेलिया २००० सिडनी मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध पुरुष ६३.५ किलो
2 कांस्य १० ऑगस्ट २००८ सोरया हद्दद चीन २००८ बिजिंग ज्युदो ज्युदो महिला ५२ किलो
2 कांस्य १० ऑगस्ट २०२४ जमेल सेदजाती फ्रान्स २०२४ पॅरिस ॲथलेटिक्स अ‍ॅथलेटिक्स पुरुष ८०० मीटर

नोंदी

[संपादन]
  1. ^ १९१६ बर्लिन खेळ प्रथम विश्वयुद्धामुळे रद्द.
  2. ^ १९४०चे खेळ प्रथम टोक्योला होणार होते, नंतर हेलसिंकीला हलविण्यात आले. सरतेशेवटी द्वितीय विश्वयुद्धामुळे खेळ रद्द
  3. ^ १९४४ लंडन खेळ द्वितीय विश्वयुद्धामुळे रद्द.