ललित उपाध्याय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ललित उपाध्याय
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव ललित कुमार उपाध्याय
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक १ डिसेंबर, १९९३
जन्मस्थान वाराणसी, उत्तर प्रदेश, भारत
खेळ
देश भारत
खेळ हॉकी

ललित कुमार उपाध्याय (१ डिसेंबर, १९९३:वाराणसी, उत्तर प्रदेश, भारत - ) हा भारतीय हॉकी खेळाडू आहे. याने २०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले