Jump to content

सुखजीत सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
সুখজিৎ সিং (bn); Sukhjeet Singh (fr); Sukhjeet Singh (sv); Sukhjeet Singh (en); ᱥᱩᱠᱷᱡᱤᱛ ᱥᱤᱝ (sat); सुखजीत सिंग (mr); Sukhjeet Singh (ast) jugador de hockey sobre hierba indio (es); भारतीय हॉकी खेळाडू (mr); joueur de hockey sur gazon indien (fr); Indian field hockey player (en); indisk landhockeyspelare (sv); لاعب هوكي الحقل هندي (ar); ᱥᱤᱧᱚᱛᱤᱭᱟᱹ ᱯᱷᱤᱞᱰ ᱦᱚᱠᱤ ᱠᱷᱮᱞᱚᱸᱱᱰᱤᱭᱟᱹ (sat); xugador de ḥoquei indiu (ast)
सुखजीत सिंग 
भारतीय हॉकी खेळाडू
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखडिसेंबर ५, इ.स. १९९६
जालंधर
नागरिकत्व
व्यवसाय
  • हॉकी खेळाडू
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

सुखजीत सिंग (५ डिसेंबर, १९९६:जलंधर, पंजाब, भारत - ) हा भारत कडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळणारा खेळाडू आहे.[]

याने २०२२-२३ एफआयएच प्रो लीगमध्ये भारताकडून स्पेन विरुद्धच्या सामन्यात त्याने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. [] त्याने या स्पर्धेत सहा गोल केले.

२०२३ विश्वचषक स्पर्धेत त्याने तीन गोल केले. २०२२ आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. []

२०२४ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये त्याने भारताकडून कांस्यपदक जिंकले.

जून 2024 मध्ये, त्याची जुलैमध्ये 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या भारतीय हॉकी संघासाठी निवड झाली. []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Sikdar, Sandip (2022-12-11). "From partial paralysis to Indian team: Sukhjeet Singh's remarkable comeback story". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2023-09-27 रोजी पाहिले.
  2. ^ ANI (2022-03-03). "Determined Sukhjeet Singh overcame a serious back injury in 2018 to make his India debut four years later". ThePrint (इंग्रजी भाषेत). 2023-09-27 रोजी पाहिले.
  3. ^ PTI (2023-09-19). "Asian Games 2023: Indian men's hockey team leaves for Hangzhou". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2023-09-27 रोजी पाहिले.
  4. ^ "26-yr-old Tarn Taran youth to be part of Olympic hockey team". The Tribune. June 27, 2024. June 28, 2024 रोजी पाहिले.