Jump to content

उन्हाळी ऑलिंपिक खेळांमधील आर्मेनियाच्या पदकविजेत्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी आर्मेनियाने आतापर्यंत ऑलिंपिक खेळांमध्ये मिळवलेल्या सर्व पदकांची आहे. १९९१ साली सोव्हिएत संघाचे विघटन झाल्यावर आर्मेनिया देश स्वतंत्र झाला. परंतु आर्मेनियाची ऑलिंपिक समितीला मान्यता न मिळाल्याने १९९२ बार्सिलोना ऑलिंपिक खेळामध्ये आर्मेनियाचे खेळाडू संयुक्त संघाकडून खेळले. त्यानंतर आर्मेनियाच्या ऑलिंपिक समितीला मान्यता मिळाल्याने आर्मेनियाने स्वतंत्र देश म्हणून १९९६ अटलांटा ऑलिंपिक खेळाला प्रथम खेळाडू पाठवले. उन्हाळी ऑलिंपिकमधील आर्मेनियाचे पहिले वहिले पदक १९९६ च्याच खेळात आले. २०२४ पॅरिस ऑलिंपिकच्या समापनापर्यंत आर्मेनियाकडे एकूण २२ पदके आहेत.

सुवर्ण पदक

[संपादन]
पदक दिनांक नाव स्पर्धा खेळ प्रकार
आर्मेनिया आर्मेनियाचे गणराज्य म्हणून
2 सुवर्ण २० जुलै १९९६ आर्मेन नाझरियन अमेरिका १९९६ अटलांटा कुस्ती कुस्ती पुरुष ग्रीको-रोमन ५२ किलो
2 सुवर्ण १६ ऑगस्ट २०१६ आर्टर ॲलेक्सझानियन ब्राझील २०१६ रियो डी जानीरो कुस्ती कुस्ती पुरुष ग्रीको-रोमन ९८ किलो

रजत/रौप्य पदक

[संपादन]
पदक दिनांक नाव स्पर्धा खेळ प्रकार
आर्मेनिया आर्मेनियाचे गणराज्य म्हणून
2 रजत ३० जुलै १९९६ आर्मन एमचियम अमेरिका १९९६ अटलांटा कुस्ती कुस्ती पुरुष फ्रीस्टाइल ४८ किलो
2 रजत १५ ऑगस्ट २००८ तिग्रान वर्दान मार्टरोसीयान चीन २००८ बिजिंग भारोत्तोलन भारोत्तोलन पुरुष ५८ किलो
2 रजत ५ ऑगस्ट २०१२ आर्सन जुलफॅलिक्नान युनायटेड किंग्डम २०१२ लंडन कुस्ती कुस्ती पुरुष ग्रीको-रोमन ७४ किलो
2 रजत १५ ऑगस्ट २०१६ सायमन मार्टरोसीयान ब्राझील २०१६ रियो डी जानीरो भारोत्तोलन भारोत्तोलन पुरुष १०५ किलो
2 रजत १६ ऑगस्ट २०१६ मायग्रन अरीतेनियन ब्राझील २०१६ रियो डी जानीरो कुस्ती कुस्ती पुरुष ग्रीको-रोमन ६६ किलो
2 रजत १६ ऑगस्ट २०१६ गोर मिनासियन ब्राझील २०१६ रियो डी जानीरो भारोत्तोलन भारोत्तोलन पुरुष +१०५ किलो
2 रजत ३ ऑगस्ट २०२१ आर्टर ॲलेक्सझानियन जपान २०२० टोक्यो कुस्ती कुस्ती पुरुष ग्रीको-रोमन ९७ किलो
2 रजत ३ ऑगस्ट २०२१ सायमन मार्टरोसीयान जपान २०२० टोक्यो भारोत्तोलन भारोत्तोलन पुरुष १०९ किलो
2 रजत ४ ऑगस्ट २०२४ आर्टर डाव्हतियान फ्रान्स २०२४ पॅरिस जिम्नॅस्टिक्स जिम्नॅस्टिक्स पुरुष वॉल्ट
2 रजत ७ ऑगस्ट २०२४ आर्टर ॲलेक्सझानियन फ्रान्स २०२४ पॅरिस कुस्ती कुस्ती पुरुष ग्रीको-रोमन ९७ किलो
2 रजत ११ ऑगस्ट २०२४ वराझदात लालायन फ्रान्स २०२४ पॅरिस भारोत्तोलन भारोत्तोलन पुरुष +१०२ किलो

कांस्य पदक

[संपादन]
पदक दिनांक नाव स्पर्धा खेळ प्रकार
आर्मेनिया आर्मेनियाचे गणराज्य म्हणून
2 कांस्य २२ सप्टेंबर २००० आर्सन मेलीकियान ऑस्ट्रेलिया २००० सिडनी भारोत्तोलन भारोत्तोलन पुरुष ७७ किलो
2 कांस्य १२ ऑगस्ट २००८ रोमन अमॉयन चीन २००८ बिजिंग कुस्ती कुस्ती पुरुष ग्रीको-रोमन ५५ किलो
2 कांस्य १३ ऑगस्ट २००८ गेवर्ग दाव्हतेयन चीन २००८ बिजिंग भारोत्तोलन भारोत्तोलन पुरुष ७७ किलो
2 कांस्य १४ ऑगस्ट २००८ युरी पट्रीकेयेव्ह चीन २००८ बिजिंग कुस्ती कुस्ती पुरुष ग्रीको-रोमन १२० किलो
2 कांस्य २४ ऑगस्ट २००८ हरचिक जव्हाकियान चीन २००८ बिजिंग मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध पुरुष ६० किलो
2 कांस्य ७ ऑगस्ट २०१२ आर्टर ॲलेक्सझानियन युनायटेड किंग्डम २०१२ लंडन कुस्ती कुस्ती पुरुष ग्रीको-रोमन ९६ किलो
2 कांस्य २ ऑगस्ट २०२१ आर्टर डाव्हतियान जपान २०२० टोक्यो जिम्नॅस्टिक्स जिम्नॅस्टिक्स पुरुष वॉल्ट
2 कांस्य ६ ऑगस्ट २०२१ होव्हहान बिचकॉव्ह जपान २०२० टोक्यो मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध पुरुष ६३ किलो
2 कांस्य ७ ऑगस्ट २०२४ मलखास अमोयन फ्रान्स २०२४ पॅरिस कुस्ती कुस्ती पुरुष ग्रीको-रोमन ७७ किलो