Jump to content

उन्हाळी ऑलिंपिक खेळांमधील आर्जेन्टिनाच्या पदकविजेत्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी आर्जेन्टिनाने आतापर्यंत ऑलिंपिक खेळांमध्ये मिळवलेल्या सर्व पदकांची आहे. आर्जेन्टिनाने प्रथम १९०० पॅरिस ऑलिंपिक खेळापासून खेळाडू पाठवले. उन्हाळी ऑलिंपिकमधील आर्जेन्टिनाचे पहिले वहिले पदक १९२४ पॅरिस ऑलिंपिक खेळात आले. २०२४ पॅरिस ऑलिंपिकच्या समापनापर्यंत आर्जेन्टिनाकडे एकूण ८० पदके आहेत.

सुवर्ण पदक

[संपादन]
पदक दिनांक नाव स्पर्धा खेळ प्रकार
आर्जेन्टिना आर्जेन्टिनाचे गणराज्य म्हणून
2 सुवर्ण १२ जुलै १९२४ आर्जेन्टिना राष्ट्रीय पुरुष पोलो संघ फ्रान्स १९२४ पॅरिस पोलो पोलो पुरुष संघ
2 सुवर्ण ९ ऑगस्ट १९२८ अल्बर्टो झोरिला नेदरलँड्स १९२८ ॲम्स्टरडॅम जलतरण जलतरण पुरुष ४०० मीटर फ्रीस्टाइल
2 सुवर्ण ११ ऑगस्ट १९२८ व्हिक्टर अवेंडानो नेदरलँड्स १९२८ ॲम्स्टरडॅम मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध पुरुष ७९ किलो
2 सुवर्ण ११ ऑगस्ट १९२८ आर्टुरो रॉड्रिग्ज नेदरलँड्स १९२८ ॲम्स्टरडॅम मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध पुरुष ७९.४ किलो
2 सुवर्ण ७ ऑगस्ट १९३२ जुआन कार्लोस झाबाला अमेरिका १९३२ लॉस एंजेलस ॲथलेटिक्स अ‍ॅथलेटिक्स पुरुष मॅरेथॉन
2 सुवर्ण १३ ऑगस्ट १९३२ कार्मेलो रोबलेडो अमेरिका १९३२ लॉस एंजेलस मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध पुरुष ५७ किलो
2 सुवर्ण १३ ऑगस्ट १९३२ सँटियागो लव्हेल अमेरिका १९३२ लॉस एंजेलस मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध पुरुष ७९.४ किलो
2 सुवर्ण ८ ऑगस्ट १९३६ आर्जेन्टिना राष्ट्रीय पुरुष पोलो संघ जर्मनी १९३६ बर्लिन पोलो पोलो पुरुष संघ
2 सुवर्ण १५ ऑगस्ट १९३६ ऑस्कर कॅसानोव्हास जर्मनी १९३६ बर्लिन मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध पुरुष ५७ किलो
2 सुवर्ण ७ ऑगस्ट १९४८ डेल्फो कॅबरेरा युनायटेड किंग्डम १९४८ लंडन ॲथलेटिक्स अ‍ॅथलेटिक्स पुरुष मॅरेथॉन
2 सुवर्ण १३ ऑगस्ट १९४८ पॅस्कुएल पेरेझ युनायटेड किंग्डम १९४८ लंडन मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध पुरुष ५१ किलो
2 सुवर्ण १३ ऑगस्ट १९४८ राफेल इग्लेसियास युनायटेड किंग्डम १९४८ लंडन मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध पुरुष ८० किलो
2 सुवर्ण २३ जुलै १९५२ फिनलंड १९५२ हेलसिंकी रोइंग नौकानयन पुरुष डबल स्कल्स
2 सुवर्ण २८ ऑगस्ट २००४ आर्जेन्टिना राष्ट्रीय पुरुष बास्केटबॉल संघ ग्रीस २००४ अथेन्स बास्केटबॉल बास्केटबॉल पुरुष संघ
2 सुवर्ण २८ ऑगस्ट २००४ आर्जेन्टिना २३ वर्षांखालील राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ ग्रीस २००४ अथेन्स फुटबॉल फुटबॉल पुरुष संघ
2 सुवर्ण १९ ऑगस्ट २००८ चीन २००८ बिजिंग सायकलिंग सायकलस्वारी पुरुष मॅडिसन
2 सुवर्ण २३ ऑगस्ट २००८ आर्जेन्टिना २३ वर्षांखालील राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ चीन २००८ बिजिंग फुटबॉल फुटबॉल पुरुष संघ
2 सुवर्ण १० ऑगस्ट २०१२ सेबॅस्टियन क्रिस्मनिच युनायटेड किंग्डम २०१२ लंडन ताईक्वांदो ताईक्वांदो पुरुष ८० किलो
2 सुवर्ण ६ ऑगस्ट २०१६ पॉला परेटो ब्राझील २०१६ रियो डी जानीरो ज्युदो ज्युदो महिला ४८ किलो
2 सुवर्ण १६ ऑगस्ट २०१६ ब्राझील २०१६ रियो डी जानीरो सेलिंग होडी शर्यत नाक्रा १७
2 सुवर्ण १८ ऑगस्ट २०१६ आर्जेन्टिना राष्ट्रीय पुरुष हॉकी संघ ब्राझील २०१६ रियो डी जानीरो हॉकी हॉकी पुरुष संघ
2 सुवर्ण ३१ जुलै २०२४ जोस टोरेस फ्रान्स २०२४ पॅरिस सायकलिंग सायकलस्वारी पुरुष बीएमएक्स फ्रीस्टाइल

रजत/रौप्य पदक

[संपादन]
पदक दिनांक नाव स्पर्धा खेळ प्रकार
आर्जेन्टिना आर्जेन्टिनाचे गणराज्य म्हणून
2 रजत १२ जुलै १९२४ लुईस ब्रुनेटो फ्रान्स १९२४ पॅरिस ॲथलेटिक्स अ‍ॅथलेटिक्स पुरुष तिहेरी उडी
2 रजत २० जुलै १९२४ अल्फ्रेडो कोपेलो फ्रान्स १९२४ पॅरिस मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध पुरुष ६० किलो
2 रजत २० जुलै १९२४ हेक्टर मेंडेझ फ्रान्स १९२४ पॅरिस मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध पुरुष ६३ किलो
2 रजत १३ जून १९२८ आर्जेन्टिना राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ नेदरलँड्स १९२८ ॲम्स्टरडॅम फुटबॉल फुटबॉल पुरुष संघ
2 रजत ११ ऑगस्ट १९२८ राउल लँडिनी नेदरलँड्स १९२८ ॲम्स्टरडॅम मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध पुरुष ६६ किलो
2 रजत ११ ऑगस्ट १९२८ व्हिक्टर पेराल्टा नेदरलँड्स १९२८ ॲम्स्टरडॅम मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध पुरुष ५७ किलो
2 रजत १३ ऑगस्ट १९३२ अमाडो अझर अमेरिका १९३२ लॉस एंजेलस मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध पुरुष ७२ किलो
2 रजत १० ऑगस्ट १९३६ जेनेट कॅम्पबेल जर्मनी १९३६ बर्लिन जलतरण जलतरण महिला १०० मीटर फ्रीस्टाइल
2 रजत १५ ऑगस्ट १९२८ गिलेर्मो लव्हेल जर्मनी १९३६ बर्लिन मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध पुरुष ७९.४ किलो
2 रजत ४ ऑगस्ट १९४८ नोएमी सिमोनेटो युनायटेड किंग्डम १९४८ लंडन ॲथलेटिक्स अ‍ॅथलेटिक्स महिला लांब उडी
2 रजत ४ ऑगस्ट १९४८ कार्लोस एनरिक डियाझ सॅनेझ वालिएंते युनायटेड किंग्डम १९४८ लंडन नेमबाजी नेमबाजी पुरुष २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल
2 रजत १२ ऑगस्ट १९४८ युनायटेड किंग्डम १९४८ लंडन सेलिंग होडी शर्यत पुरुष ६ मीटर
2 रजत २७ जुलै १९५२ रिएनाल्डो गोर्नो फिनलंड १९५२ हेलसिंकी ॲथलेटिक्स अ‍ॅथलेटिक्स पुरुष मॅरेथॉन
2 रजत २ ऑगस्ट १९५२ आंतोनियो पॅकेंझा फिनलंड १९५२ हेलसिंकी मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध पुरुष ७५ किलो
2 रजत २६ नोव्हेंबर १९५६ हंबर्तो सेलवेट्टी ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न
स्वीडन १९५६ स्टॉकहोम
भारोत्तोलन भारोत्तोलन पुरुष ९० किलो
2 रजत ३ सप्टेंबर १९६० इटली १९६० रोम सेलिंग होडी शर्यत पुरुष ड्रॅगन
2 रजत १९ ऑक्टोबर १९६४ कार्लोस मोराटोरियो जपान १९६४ टोक्यो घोडेस्वारी घोडेस्वारी वैयक्तिक इव्हेन्टिंग
2 रजत २ सप्टेंबर १९७२ अल्बर्तो डेमिडी पश्चिम जर्मनी १९७२ म्युनिक रोइंग नौकानयन पुरुष सिंगल स्कल्स
2 रजत १ ऑक्टोबर १९८८ गॅब्रिएला साबातिनी दक्षिण कोरिया १९८८ सोल टेनिस टेनिस महिला एकेरी
2 रजत २९ जुलै १९९६ कार्लोस एस्पिनोला अमेरिका १९९६ अटलांटा सेलिंग होडी शर्यत पुरुष मिस्त्रल
2 रजत ३ ऑगस्ट १९९६ आर्जेन्टिना २३ वर्षांखालील राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ अमेरिका १९९६ अटलांटा फुटबॉल फुटबॉल पुरुष संघ
2 रजत २४ सप्टेंबर २००० कार्लोस एस्पिनोला ऑस्ट्रेलिया २००० सिडनी सेलिंग होडी शर्यत पुरुष मिस्त्रल
2 रजत २९ सप्टेंबर २००० आर्जेन्टिना राष्ट्रीय महिला हॉकी संघ ऑस्ट्रेलिया २००० सिडनी हॉकी हॉकी महिला संघ
2 रजत १० ऑगस्ट २०१२ आर्जेन्टिना राष्ट्रीय महिला हॉकी संघ युनायटेड किंग्डम २०१२ लंडन हॉकी हॉकी महिला संघ
2 रजत १४ ऑगस्ट २०१६ हुआन मार्तिन देल पोत्रो ब्राझील २०१६ रियो डी जानीरो टेनिस टेनिस पुरुष एकेरी
2 रजत ६ ऑगस्ट २०२१ आर्जेन्टिना राष्ट्रीय महिला हॉकी संघ जपान २०२० टोक्यो हॉकी हॉकी महिला संघ
2 रजत ८ ऑगस्ट २०२४ फ्रान्स २०२४ पॅरिस सेलिंग होडी शर्यत मिश्र नाक्रा १७

कांस्य पदक

[संपादन]
पदक दिनांक नाव स्पर्धा खेळ प्रकार
आर्जेन्टिना आर्जेन्टिनाचे गणराज्य म्हणून
2 कांस्य २० जुलै १९२४ पेड्रो क्वार्टुची फ्रान्स १९२४ पॅरिस मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध पुरुष ५७ किलो
2 कांस्य २० जुलै १९२४ अल्फ्रेडो पोर्जिओ फ्रान्स १९२४ पॅरिस मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध पुरुष ७९ किलो
2 कांस्य ३० जुलै १९२८ नेदरलँड्स १९२८ ॲम्स्टरडॅम तलवारबाजी तलवारबाजी पुरुष फॉईल संघ
2 कांस्य १३ ऑगस्ट १९३६ जर्मनी १९३६ बर्लिन रोइंग नौकानयन पुरुष कॉक्सलेस जोडी
2 कांस्य १५ ऑगस्ट १९३६ फ्रान्सिस्को रिसिग्लिओन जर्मनी १९३६ बर्लिन मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध पुरुष ७९ किलो
2 कांस्य १५ ऑगस्ट १९३६ राऊल व्हिलारियल जर्मनी १९३६ बर्लिन मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध पुरुष ७२ किलो
2 कांस्य १३ ऑगस्ट १९४८ माऊरा सिया युनायटेड किंग्डम १९४८ लंडन मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध पुरुष ७३ किलो
2 कांस्य २७ जुलै १९५२ हंबर्तो सेलवेट्टी फिनलंड १९५२ हेलसिंकी भारोत्तोलन भारोत्तोलन पुरुष ९० किलो
2 कांस्य २ ऑगस्ट १९५२ एलाडियो हेर्रेरा फिनलंड १९५२ हेलसिंकी मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध पुरुष ७५ किलो
2 कांस्य २ डिसेंबर १९५६ व्हिक्टर झालाझार ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न
स्वीडन १९५६ स्टॉकहोम
मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध पुरुष ७५ किलो
2 कांस्य ७ सप्टेंबर १९६० आबेल लौडुनियो इटली १९६० रोम मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध पुरुष ६० किलो
2 कांस्य १९ ऑक्टोबर १९६८ अल्बर्तो डेमिडी मेक्सिको १९६८ मेहिको सिटी रोइंग नौकानयन पुरुष सिंगल स्कल्स
2 कांस्य २४ ऑक्टोबर १९६८ मारियो गुईलोट्टी मेक्सिको १९६८ मेहिको सिटी मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध पुरुष ६७ किलो
2 कांस्य २ ऑक्टोबर १९८८ आर्जेन्टिना राष्ट्रीय पुरुष व्हॉलीबॉल संघ दक्षिण कोरिया १९८८ सोल व्हॉलीबॉल व्हॉलीबॉल पुरुष संघ
2 कांस्य ५ ऑगस्ट १९९२ स्पेन १९९२ बार्सिलोना टेनिस टेनिस पुरुष दुहेरी
2 कांस्य २ ऑगस्ट १९९६ पाबलो चाचोन अमेरिका १९९६ अटलांटा मुष्टीयुद्ध मुष्टीयुद्ध पुरुष ५७ किलो
2 कांस्य २८ सप्टेंबर २००० ऑस्ट्रेलिया २००० सिडनी सेलिंग होडी शर्यत पुरुष ४७०
2 कांस्य २९ सप्टेंबर २००० सेरेना अमातो ऑस्ट्रेलिया २००० सिडनी सेलिंग होडी शर्यत महिला युरोप
2 कांस्य १४ ऑगस्ट २००४ जॉर्जिना बारडाख ग्रीस २००४ अथेन्स जलतरण जलतरण महिला ४०० मीटर एकेरी मेडले
2 कांस्य २१ ऑगस्ट २००४ ग्रीस २००४ अथेन्स टेनिस टेनिस महिला दुहेरी
2 कांस्य २६ ऑगस्ट २००४ आर्जेन्टिना राष्ट्रीय महिला हॉकी संघ ग्रीस २००४ अथेन्स हॉकी हॉकी महिला संघ
2 कांस्य २८ ऑगस्ट २००४ ग्रीस २००४ अथेन्स सेलिंग होडी शर्यत पुरुष टोर्नेडो
2 कांस्य ९ ऑगस्ट २००८ पॉला परेटो चीन २००८ बिजिंग ज्युदो ज्युदो महिला ४८ किलो
2 कांस्य २१ ऑगस्ट २००८ चीन २००८ बिजिंग सेलिंग होडी शर्यत पुरुष टोर्नेडो
2 कांस्य २२ ऑगस्ट २००८ आर्जेन्टिना राष्ट्रीय महिला हॉकी संघ चीन २००८ बिजिंग हॉकी हॉकी महिला संघ
2 कांस्य २४ ऑगस्ट २००८ आर्जेन्टिना राष्ट्रीय पुरुष बास्केटबॉल संघ चीन २००८ बिजिंग बास्केटबॉल बास्केटबॉल पुरुष संघ
2 कांस्य ५ ऑगस्ट २०१२ हुआन मार्तिन देल पोत्रो युनायटेड किंग्डम २०१२ लंडन टेनिस टेनिस पुरुष एकेरी
2 कांस्य १० ऑगस्ट २०१२ युनायटेड किंग्डम २०१२ लंडन सेलिंग होडी शर्यत पुरुष ४७०
2 कांस्य २८ जुलै २०२१ आर्जेन्टिना राष्ट्रीय पुरुष रग्बी ७ संघ जपान २०२० टोक्यो रग्बी ७ रग्बी ७ पुरुष संघ
2 कांस्य ७ ऑगस्ट २०२१ आर्जेन्टिना राष्ट्रीय पुरुष व्हॉलीबॉल संघ जपान २०२० टोक्यो व्हॉलीबॉल व्हॉलीबॉल पुरुष संघ
2 कांस्य ९ ऑगस्ट २०२४ आर्जेन्टिना राष्ट्रीय महिला हॉकी संघ फ्रान्स २०२४ पॅरिस हॉकी हॉकी महिला संघ