Jump to content

२००४ उन्हाळी ऑलिंपिकमधील नेमबाजी - पुरुष डबल ट्रॅप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२००४ उन्हाळी ऑलिंपिकमधील नेमबाजी - पुरुष डबल ट्रॅप स्पर्धा ऑगस्ट १७, इ.स. २००४ रोजी अथेन्सच्या मार्कोपोलो ऑलिंपिक शूटिंग सेंटर येथे झाली.

पात्रता फेरी

[संपादन]
क्र. नाव फे१ फे२ फे३ एकूण
अहमद अल मक्तूम, U.A.E. ४८ ४८ ४८ १४४ Q OR
हकन दहल्ब्य, स्वीडन ४६ ४८ ४४ १३८ Q
वांग ज्हेंग, चीन ४३ ४९ ४५ १३७ Q
वाल्देमर स्चांझ, जर्मनी ४४ ४४ ४७ १३५ Q
राजवर्धन सिंघ राठौर, भारत ४६ ४३ ४६ १३५ Q
हु बिनयुँ, चीन ४५ ४५ ४४ १३४ Q (Shoot-off: १२)
दानियेल दी स्पिग्नो, इटली ४५ ४६ ४३ १३४ (Shoot-off: ११)
फहीद अल्दीहानी, कुवैत ४४ ४४ ४६ १३४ (Shoot-off: ३)
विल्यम चेत्चुती, माल्टा ४३ ४४ ४७ १३४ (Shoot-off: १)
व्हिताली फोकीव, रशिया ४४ ४४ ४६ १३४ (Shoot-off: १)
११ रशीद अल-अथबा, कतार ३८ ४६ ४८ १३२
१२ मश्फी अल्मुतैरी, कुवैत ४३ ४३ ४५ १३१
१३ ब्रेट एरिकसन, अमेरिका ४३ ४२ ४५ १३०
रिचर्ड फॉल्ड्स, ग्रेट ब्रिटन ४१ ४४ ४५ १३०
१५ स्टीव हेबरमन, ऑस्ट्रेलिया ४३ ४२ ४४ १२९
१६ मिचेल शॉन जेम्स निचोल्सों, जिम्बाब्वे ४४ ४१ ४३ १२८
१७ वॉल्टन एलर, अमेरिका ४१ ४४ ४२ १२७
मार्को इनोसांती, इटली ४१ ४३ ४३ १२७
१९ व्हेसिली मोसिन, रशिया ३८ ४४ ४४ १२६
थॉमस टर्नर, ऑस्ट्रेलिया ४४ ४२ ४० १२६
२१ सलीम अल-नसरी, ओमान ३९ ४३ ४३ १२५
२२ अँजेलोस स्पिरोपॉलोस, ग्रीस ३९ ४६ ३९ १२४
२३ लुकास रफायेल बेनाझर ओर्तिझ, पुर्तो रिको ३६ ४२ ४४ १२२
२४ फ्रांसिस्को बोजा, पेरू ४० ४३ ३८ १२१
२५ जूनस ओल्क्कोनें, फिनलैंड ४१ ३८ ३९ ११८

अंतिम

[संपादन]
पात्रता अंतिम एकूण
अहमद अल मकतौम १४४ ४५ १८९ EFOR
राजवर्धन सिंघ राठौर १३५ ४४ १७९
वांग ज्हेंग १३७ ४१ १७८
हु बिनयुँ १३४ ४३ १७७ (Shoot-off for ४th place: २)
हकन दहल्ब्य १३८ ३९ १७७ (Shoot-off for ४th place: १)
वाल्देमर स्चान्ज़ १३५ ४० १७५