गुरजंत सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुरजंत सिंग
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव गुरजंत सिंग
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक २६ जानेवारी, १९९५
जन्मस्थान अमृतसर, पंजाब, भारत
खेळ
देश भारत
खेळ हॉकी

गुरजंत सिंग (२६ जानेवारी, १९९५:अमृतसर, पंजाब, भारत - ) हा भारतीय हॉकी खेळाडू आहे. याने २०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले