मनप्रीत सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मनप्रीत सिंग
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव मनप्रीत सिंग
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक २६ जून, इ.स. १९९२
जन्मस्थान जलंधर, पंजाब, भारत
उंची १६६ सेमी
खेळ
देश भारत
खेळ हॉकी
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०१६ उन्हाळी

मनप्रीत सिंग २६ जून, इ.स. १९९२:जलंधर, पंजाब, भारत - ) हा भारतीय हॉकी खेळाडू आहे. हा भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळला.