Jump to content

राज्यवर्धनसिंग राठोड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक पदक माहिती
पुरुष नेमबाजी
रौप्य २००४ डबल ट्रॅप
राज्यवर्धनसिंग राठोड

कर्नल(नि.) राज्यवर्धनसिंग राठोड (२९ जानेवारी, इ.स १९७०:जेसलमेर, राजस्थान, भारत - ) हा भारतीय नेमबाज आहे.तसेच केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री आहेत.