Jump to content

उन्हाळी ऑलिंपिक खेळांमधील ऑस्ट्रेलियाच्या पदकविजेत्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत ऑलिंपिक खेळांमध्ये मिळवलेल्या सर्व पदकांची आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम १८९६ अथेन्स ऑलिंपिक खेळापासून खेळाडू पाठवले. केवळ १९०८ लंडन ऑलिंपिक आणि १९१२ स्टॉकहोम ऑलिंपिक खेळांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड देशांनी ऑस्ट्रेलेशिया या सांघिक झेंड्याखाली सहभाग घेतला. उन्हाळी ऑलिंपिकमधील ऑस्ट्रेलियाचे पहिले वहिले पदक १८९६ च्याच खेळात आले. २०२४ पॅरिस ऑलिंपिकच्या समापनापर्यंत ऑस्ट्रेलियाकडे एकूण ६०० पदके आहेत.


सुवर्ण पदक

[संपादन]
पदक दिनांक नाव स्पर्धा खेळ प्रकार
युनायटेड किंग्डम ऑस्ट्रेलियाची ब्रिटिश वसाहत म्हणून (१८९६ - १९०४)
2 सुवर्ण ७ एप्रिल १८९६ एडविन फ्लॅक ग्रीस १८९६ अथेन्स ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स पुरुष १५०० मीटर
2 सुवर्ण ७ एप्रिल १८९६ एडविन फ्लॅक ग्रीस १८९६ अथेन्स ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स पुरुष ८०० मीटर
2 सुवर्ण १२ ऑगस्ट १९०० फ्रेडेरिक लेन फ्रान्स १९०० पॅरिस जलतरण जलतरण पुरुष २०० मीटर फ्रीस्टाइल
2 सुवर्ण १२ ऑगस्ट १९०० फ्रेडेरिक लेन फ्रान्स १९०० पॅरिस जलतरण जलतरण पुरुष २०० मीटर अडथळा
ऑस्ट्रेलिया कॉमनवेल्थ ऑफ ऑस्ट्रेलिया म्हणून (१९०४, १९२० - )
ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया राष्ट्रध्वजात बदल
2 सुवर्ण १२ जुलै १९२४ निक विंटर फ्रान्स १९२४ पॅरिस ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स पुरुष तिहेरी उडी
2 सुवर्ण १५ जुलै १९२४ डिक इव्ह फ्रान्स १९२४ पॅरिस डायव्हिंग डुबकी पुरुष उंच डुबकी
2 सुवर्ण १५ जुलै १९२४ बॉय चार्ल्टन फ्रान्स १९२४ पॅरिस जलतरण जलतरण पुरुष १५०० मीटर फ्रीस्टाइल
2 सुवर्ण १० ऑगस्ट १९२८ बॉबी पिअर्स नेदरलँड्स १९२८ ॲम्स्टरडॅम रोइंग नौकानयन पुरुष सिंगल स्कल्स
2 सुवर्ण १ ऑगस्ट १९३२ डंक ग्रे अमेरिका १९३२ लॉस एंजेलस सायकलिंग सायकलस्वारी पुरुष ट्रॅक वेळ चाचणी
2 सुवर्ण ९ ऑगस्ट १९३२ क्लेर डेनिस अमेरिका १९३२ लॉस एंजेलस जलतरण जलतरण महिला २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक
2 सुवर्ण १३ ऑगस्ट १९३२ बॉबी पिअर्स अमेरिका १९३२ लॉस एंजेलस रोइंग नौकानयन पुरुष सिंगल स्कल्स
2 सुवर्ण ३० जुलै १९४८ जॉन विंटर युनायटेड किंग्डम १९४८ लंडन ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स पुरुष उंच उडी
2 सुवर्ण ९ ऑगस्ट १९४८ मर्व्हिन वूड युनायटेड किंग्डम १९४८ लंडन रोइंग नौकानयन पुरुष सिंगल स्कल्स
2 सुवर्ण २२ जुलै १९५२ मार्जोरी जॅक्सन फिनलंड १९५२ हेलसिंकी ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला १०० मीटर
2 सुवर्ण २४ जुलै १९५२ शर्ली स्ट्रीकलंड फिनलंड १९५२ हेलसिंकी ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला ८० मीटर अडथळा
2 सुवर्ण २६ जुलै १९५२ मार्जोरी जॅक्सन फिनलंड १९५२ हेलसिंकी ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला २०० मीटर
2 सुवर्ण ३१ जुलै १९५२ रसेल मॉकरीज फिनलंड १९५२ हेलसिंकी सायकलिंग सायकलस्वारी पुरुष ट्रॅक वेळ चाचणी
2 सुवर्ण ३१ जुलै १९५२ फिनलंड १९५२ हेलसिंकी सायकलिंग सायकलस्वारी पुरुष तांडेम
2 सुवर्ण २ ऑगस्ट १९५२ जॉन डेव्हिस फिनलंड १९५२ हेलसिंकी जलतरण जलतरण पुरुष २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक
ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया राष्ट्रध्वजात बदल
2 सुवर्ण २६ नोव्हेंबर १९५६ बेट्टी कुतबर्ट ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला १०० मीटर
2 सुवर्ण २८ नोव्हेंबर १९५६ शर्ली स्ट्रीकलंड ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला ८० मीटर अडथळा
2 सुवर्ण ३० नोव्हेंबर १९५६ बेट्टी कुतबर्ट ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला २०० मीटर
2 सुवर्ण ३० नोव्हेंबर १९५६ जॉन हेन्रीक्स ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न जलतरण जलतरण पुरुष १०० मीटर फ्रीस्टाइल
2 सुवर्ण १ डिसेंबर १९५६ ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला ४ × १०० मीटर रिले
2 सुवर्ण १ डिसेंबर १९५६ डॉन फ्रेझर ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न जलतरण जलतरण महिला १०० मीटर फ्रीस्टाइल
2 सुवर्ण ३ डिसेंबर १९५६ ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न जलतरण जलतरण पुरुष ४ × २०० मीटर फ्रीस्टाइल रिले
2 सुवर्ण ४ डिसेंबर १९५६ मरे रोझ ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न जलतरण जलतरण पुरुष ४०० मीटर फ्रीस्टाइल
2 सुवर्ण ६ डिसेंबर १९५६ ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न सायकलिंग सायकलस्वारी पुरुष तांडेम
2 सुवर्ण ६ डिसेंबर १९५६ डेव्हिड थिएल ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न जलतरण जलतरण पुरुष १०० मीटर बॅकस्ट्रोक
2 सुवर्ण ६ डिसेंबर १९५६ ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न जलतरण जलतरण महिला ४ × १०० मीटर फ्रीस्टाइल रिले
2 सुवर्ण ७ डिसेंबर १९५६ मरे रोझ ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न जलतरण जलतरण पुरुष १५०० मीटर फ्रीस्टाइल
2 सुवर्ण ७ डिसेंबर १९५६ लोर्रेन क्राप ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न जलतरण जलतरण महिला ४०० मीटर फ्रीस्टाइल
2 सुवर्ण २७ ऑगस्ट १९६० जॉन डेव्हिट इटली १९६० रोम जलतरण जलतरण पुरुष १०० मीटर फ्रीस्टाइल
2 सुवर्ण २९ ऑगस्ट १९६० डॉन फ्रेझर इटली १९६० रोम जलतरण जलतरण महिला १०० मीटर फ्रीस्टाइल
2 सुवर्ण ३१ ऑगस्ट १९६० मरे रोझ इटली १९६० रोम जलतरण जलतरण पुरुष ४०० मीटर फ्रीस्टाइल
2 सुवर्ण ३१ ऑगस्ट १९६० डेव्हिड थिएल इटली १९६० रोम जलतरण जलतरण पुरुष १०० मीटर बॅकस्ट्रोक
2 सुवर्ण ३ सप्टेंबर १९६० जॉन कॉन्राड्स इटली १९६० रोम जलतरण जलतरण पुरुष १५०० मीटर फ्रीस्टाइल
2 सुवर्ण ६ सप्टेंबर १९६० हर्ब एलियट इटली १९६० रोम ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स पुरुष १५०० मीटर
2 सुवर्ण १० सप्टेंबर १९६० लॉरेन्स मॉर्गन इटली १९६० रोम इकेस्ट्रियन घोडेस्वारी वैयक्तिक इव्हेन्टिंग
2 सुवर्ण १० सप्टेंबर १९६० इटली १९६० रोम इकेस्ट्रियन घोडेस्वारी सांघिक इव्हेन्टिंग
2 सुवर्ण १३ ऑक्टोबर १९६४ डॉन फ्रेझर जपान १९६४ टोक्यो जलतरण जलतरण महिला १०० मीटर फ्रीस्टाइल
2 सुवर्ण १५ ऑक्टोबर १९६४ इयान ओ'ब्रायन जपान १९६४ टोक्यो जलतरण जलतरण पुरुष २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक
2 सुवर्ण १७ ऑक्टोबर १९६४ बेट्टी कुतबर्ट जपान १९६४ टोक्यो ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला ४०० मीटर
2 सुवर्ण १७ ऑक्टोबर १९६४ बॉब विंडल जपान १९६४ टोक्यो जलतरण जलतरण पुरुष १५०० मीटर फ्रीस्टाइल
2 सुवर्ण १८ ऑक्टोबर १९६४ नेव्हिल हेस जपान १९६४ टोक्यो जलतरण जलतरण पुरुष २०० मीटर बटरफ्लाय
2 सुवर्ण २१ ऑक्टोबर १९६४ जपान १९६४ टोक्यो सेलिंग होडी शर्यत ५.५ मीटर
2 सुवर्ण १५ ऑक्टोबर १९६८ राल्फ डॉबेल मेक्सिको १९६८ मेहिको सिटी ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स पुरुष ८०० मीटर
2 सुवर्ण १८ ऑक्टोबर १९६८ मॉरीन केर्ड मेक्सिको १९६८ मेहिको सिटी ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला ८० मीटर अडथळा
2 सुवर्ण १९ ऑक्टोबर १९६८ मायकेल वेंडेन मेक्सिको १९६८ मेहिको सिटी जलतरण जलतरण पुरुष १०० मीटर फ्रीस्टाइल
2 सुवर्ण २१ ऑक्टोबर १९६८ लीन मॅकक्लेमेंट्स मेक्सिको १९६८ मेहिको सिटी जलतरण जलतरण महिला १०० मीटर बटरफ्लाय
2 सुवर्ण २४ ऑक्टोबर १९६८ मायकेल वेंडेन मेक्सिको १९६८ मेहिको सिटी जलतरण जलतरण पुरुष २०० मीटर फ्रीस्टाइल
2 सुवर्ण २८ ऑगस्ट १९७२ शेन गुल्ड पश्चिम जर्मनी १९७२ म्युनिक जलतरण जलतरण महिला २०० मीटर वैयक्तिक मेडले
2 सुवर्ण २९ ऑगस्ट १९७२ बेवर्ली व्हीटफिल्ड पश्चिम जर्मनी १९७२ म्युनिक जलतरण जलतरण महिला २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक
2 सुवर्ण ३० ऑगस्ट १९७२ शेन गुल्ड पश्चिम जर्मनी १९७२ म्युनिक जलतरण जलतरण महिला ४०० मीटर फ्रीस्टाइल
2 सुवर्ण ३१ ऑगस्ट १९७२ गेल निएल पश्चिम जर्मनी १९७२ म्युनिक जलतरण जलतरण महिला ४०० मीटर वैयक्तिक मेडले
2 सुवर्ण १ सप्टेंबर १९७२ शेन गुल्ड पश्चिम जर्मनी १९७२ म्युनिक जलतरण जलतरण महिला २०० मीटर फ्रीस्टाइल
2 सुवर्ण १ सप्टेंबर १९७२ ब्रॅड कूपर पश्चिम जर्मनी १९७२ म्युनिक जलतरण जलतरण पुरुष ४०० मीटर फ्रीस्टाइल
2 सुवर्ण ८ सप्टेंबर १९७२ पश्चिम जर्मनी १९७२ म्युनिक सेलिंग होडी शर्यत स्टार
2 सुवर्ण ८ सप्टेंबर १९७२ पश्चिम जर्मनी १९७२ म्युनिक सेलिंग होडी शर्यत ड्रॅगन
2 सुवर्ण २४ जुलै १९८० सोव्हियेत संघ १९८० मॉस्को जलतरण जलतरण पुरुष १ × ४०० मीटर मेडले रिले
2 सुवर्ण २६ जुलै १९८० मिशेल फोर्ड सोव्हियेत संघ १९८० मॉस्को जलतरण जलतरण महिला ८०० मीटर फ्रीस्टाइल
2 सुवर्ण ३ ऑगस्ट १९८४ अमेरिका १९८४ लॉस एंजेलस सायकलिंग सायकलस्वारी पुरुष सांघिक परस्युट
2 सुवर्ण ३ ऑगस्ट १९८४ जॉन सीबन अमेरिका १९८४ लॉस एंजेलस जलतरण जलतरण पुरुष २०० मीटर बटरफ्लाय
2 सुवर्ण ४ ऑगस्ट १९८४ ग्लीनीस नन अमेरिका १९८४ लॉस एंजेलस ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला हेपथॅट्लॉन
2 सुवर्ण ८ ऑगस्ट १९८४ डीन लुकीन अमेरिका १९८४ लॉस एंजेलस भारोत्तोलन भारोत्तोलन पुरुष +११० किलो
2 सुवर्ण १९ सप्टेंबर १९८८ डंकन आर्मस्ट्राँग दक्षिण कोरिया १९८८ सोल जलतरण जलतरण पुरुष २०० मीटर फ्रीस्टाइल
2 सुवर्ण २८ सप्टेंबर १९८८ डेबी फ्लिंटॉफ-किंग दक्षिण कोरिया १९८८ सोल ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला ४०० मीटर अडथळा
2 सुवर्ण ३० सप्टेंबर १९८८ ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला हॉकी संघ दक्षिण कोरिया १९८८ सोल हॉकी हॉकी महिला संघ
2 सुवर्ण २६ जुलै १९९२ कॅथी वॅट स्पेन १९९२ बार्सिलोना सायकलिंग सायकलस्वारी महिला वैयक्तिक रस्ता शर्यत
2 सुवर्ण ३० जुलै १९९२ मॅट रायन स्पेन १९९२ बार्सिलोना इकेस्ट्रियन घोडेस्वारी वैयक्तिक इव्हेन्टिंग
2 सुवर्ण ३० जुलै १९९२ स्पेन १९९२ बार्सिलोना इकेस्ट्रियन घोडेस्वारी सांघिक इव्हेन्टिंग
2 सुवर्ण ३१ जुलै १९९२ कीरन पर्किन्स स्पेन १९९२ बार्सिलोना जलतरण जलतरण पुरुष १५०० मीटर फ्रीस्टाइल
2 सुवर्ण १ ऑगस्ट १९९२ स्पेन १९९२ बार्सिलोना रोइंग नौकानयन पुरुष डबल स्कल्स
2 सुवर्ण २ ऑगस्ट १९९२ स्पेन १९९२ बार्सिलोना रोइंग नौकानयन पुरुष कॉक्सलेस फोर
2 सुवर्ण ८ ऑगस्ट १९९२ क्लिंट रॉबिन्सन स्पेन १९९२ बार्सिलोना कनूइंग डोंगी पुरुष के-१ १००० मीटर
2 सुवर्ण २१ जुलै १९९६ मायकेल डायमंड अमेरिका १९९६ अटलांटा नेमबाजी नेमबाजी पुरुष ट्रॅप
2 सुवर्ण २४ जुलै १९९६ रसेल मार्क अमेरिका १९९६ अटलांटा नेमबाजी नेमबाजी पुरुष डबल ट्रॅप
2 सुवर्ण २४ जुलै १९९६ अमेरिका १९९६ अटलांटा इकेस्ट्रियन घोडेस्वारी सांघिक इव्हेन्टिंग
2 सुवर्ण २६ जुलै १९९६ कीरन पर्किन्स अमेरिका १९९६ अटलांटा जलतरण जलतरण पुरुष १५०० मीटर फ्रीस्टाइल
2 सुवर्ण २६ जुलै १९९६ सुझी ओ'नील अमेरिका १९९६ अटलांटा जलतरण जलतरण महिला २०० मीटर बटरफ्लाय
2 सुवर्ण २७ जुलै १९९६ अमेरिका १९९६ अटलांटा रोइंग नौकानयन पुरुष कॉक्सलेस फोर
2 सुवर्ण २७ जुलै १९९६ अमेरिका १९९६ अटलांटा रोइंग नौकानयन महिला कॉक्सलेस जोडी
2 सुवर्ण १ ऑगस्ट १९९६ ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला हॉकी संघ अमेरिका १९९६ अटलांटा हॉकी हॉकी महिला संघ
2 सुवर्ण २ ऑगस्ट १९९६ अमेरिका १९९६ अटलांटा टेनिस टेनिस पुरुष दुहेरी
2 सुवर्ण १६ सप्टेंबर २००० इयान थोर्प ऑस्ट्रेलिया २००० सिडनी जलतरण जलतरण पुरुष ४०० मीटर फ्रीस्टाइल
2 सुवर्ण १६ सप्टेंबर २००० ऑस्ट्रेलिया २००० सिडनी जलतरण जलतरण पुरुष ४ × १०० मीटर फ्रीस्टाइल रिले
2 सुवर्ण १७ सप्टेंबर २००० मायकेल डायमंड ऑस्ट्रेलिया २००० सिडनी नेमबाजी नेमबाजी पुरुष ट्रॅप
2 सुवर्ण १९ सप्टेंबर २००० ऑस्ट्रेलिया २००० सिडनी इकेस्ट्रियन घोडेस्वारी सांघिक इव्हेन्टिंग
2 सुवर्ण १९ सप्टेंबर २००० ऑस्ट्रेलिया २००० सिडनी जलतरण जलतरण पुरुष ४ × २०० मीटर फ्रीस्टाइल रिले
2 सुवर्ण २० सप्टेंबर २००० सायमन फेअरवेदर ऑस्ट्रेलिया २००० सिडनी तिरंदाजी तिरंदाजी पुरुष वैयक्तिक
2 सुवर्ण २१ सप्टेंबर २००० ऑस्ट्रेलिया २००० सिडनी सायकलिंग सायकलस्वारी पुरुष मॅडीसन
2 सुवर्ण २३ सप्टेंबर २००० ग्रँट हॅकेट ऑस्ट्रेलिया २००० सिडनी जलतरण जलतरण पुरुष १५०० मीटर फ्रीस्टाइल
2 सुवर्ण २५ सप्टेंबर २००० कॅथी फ्रीमॅन ऑस्ट्रेलिया २००० सिडनी ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला ४०० मीटर
2 सुवर्ण २८ सप्टेंबर २००० ऑस्ट्रेलिया २००० सिडनी सेलिंग होडी शर्यत पुरुष ४७०
2 सुवर्ण २८ सप्टेंबर २००० ऑस्ट्रेलिया २००० सिडनी सेलिंग होडी शर्यत महिला ४७०
2 सुवर्ण २९ सप्टेंबर २००० ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला हॉकी संघ ऑस्ट्रेलिया २००० सिडनी हॉकी हॉकी महिला संघ

रजत/रौप्य पदक

[संपादन]
पदक दिनांक नाव स्पर्धा खेळ प्रकार
ऑस्ट्रेलिया कॉमनवेल्थ ऑफ ऑस्ट्रेलिया म्हणून (१९०४, १९२० - )
2 रजत ६ सप्टेंबर १९०४ फ्रांसिस गॅली अमेरिका १९०४ सेंट लुईस जलतरण जलतरण पुरुष २२० यार्ड फ्रीस्टाइल
2 रजत ७ सप्टेंबर १९०४ फ्रांसिस गॅली अमेरिका १९०४ सेंट लुईस जलतरण जलतरण पुरुष ४४० यार्ड फ्रीस्टाइल
2 रजत ७ सप्टेंबर १९०४ फ्रांसिस गॅली अमेरिका १९०४ सेंट लुईस जलतरण जलतरण पुरुष ८८० यार्ड फ्रीस्टाइल
ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया राष्ट्रध्वजात बदल
2 रजत २१ ऑगस्ट १९२० जॉर्ज पार्कर बेल्जियम १९२० आंतवेर्पन ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स पुरुष ३००० मीटर चालणे
2 रजत २९ ऑगस्ट १९२० बेल्जियम १९२० आंतवेर्पन जलतरण जलतरण पुरुष ४ × २०० मीटर फ्रीस्टाइल रिले
2 रजत २० जुलै १९२४ फ्रान्स १९२४ पॅरिस जलतरण जलतरण पुरुष ४ × २०० मीटर फ्रीस्टाइल रिले
2 रजत ६ ऑगस्ट १९२८ बॉय चार्ल्टन नेदरलँड्स १९२८ ॲम्स्टरडॅम जलतरण जलतरण पुरुष १५०० मीटर फ्रीस्टाइल
2 रजत ९ ऑगस्ट १९२८ बॉय चार्ल्टन नेदरलँड्स १९२८ ॲम्स्टरडॅम जलतरण जलतरण पुरुष ४०० मीटर फ्रीस्टाइल
2 रजत ११ ऑगस्ट १९३२ बोनी मीलिंग अमेरिका १९३२ लॉस एंजेलस जलतरण जलतरण महिला १०० मीटर बॅकस्ट्रोक
2 रजत ३१ जुलै १९४८ डिक गॅरार्ड युनायटेड किंग्डम १९४८ लंडन कुस्ती कुस्ती पुरुष फ्रीस्टाइल ७३ किलो
2 रजत ३१ जुलै १९४८ थिओ ब्रुस युनायटेड किंग्डम १९४८ लंडन ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स पुरुष लांब उडी
2 रजत ३ ऑगस्ट १९४८ बिअट्रेस ल्यॉन्स युनायटेड किंग्डम १९४८ लंडन जलतरण जलतरण महिला २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक
2 रजत ३ ऑगस्ट १९४८ जॉर्ज अवेरी युनायटेड किंग्डम १९४८ लंडन ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स पुरुष तिहेरी उडी
2 रजत ७ ऑगस्ट १९४८ युनायटेड किंग्डम १९४८ लंडन ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला ४ × १०० मीटर रिले
2 रजत ७ ऑगस्ट १९४८ जॉन मार्शल युनायटेड किंग्डम १९४८ लंडन जलतरण जलतरण पुरुष १५०० मीटर फ्रीस्टाइल
2 रजत २३ जुलै १९५२ मर्व्हिन वूड फिनलंड १९५२ हेलसिंकी रोइंग नौकानयन पुरुष सिंगल स्कल्स
2 रजत ३१ जुलै १९५२ लायोनेल कॉक्स फिनलंड १९५२ हेलसिंकी सायकलिंग सायकलस्वारी पुरुष स्प्रिंट
ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया राष्ट्रध्वजात बदल
2 रजत २३ नोव्हेंबर १९५६ चिला पोर्टर ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स पुरुष उंच उडी
2 रजत २७ नोव्हेंबर १९५६ स्टुअर्ट मॅककेंझी ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न रोइंग नौकानयन पुरुष सिंगल स्कल्स
2 रजत ३० नोव्हेंबर १९५६ जॉन डेव्हिट ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न जलतरण जलतरण पुरुष १०० मीटर फ्रीस्टाइल
2 रजत १ डिसेंबर १९५६ ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स पुरुष ४ × ४०० मीटर रिले
2 रजत १ डिसेंबर १९५६ लोर्रेन क्राप ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न जलतरण जलतरण महिला १०० मीटर फ्रीस्टाइल
2 रजत ५ डिसेंबर १९५६ ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न सेलिंग होडी शर्यत १२ मीटर स्क्वेयर शार्पी
2 रजत ६ डिसेंबर १९५६ जॉन माँक्टॉन ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न जलतरण जलतरण पुरुष १०० मीटर बॅकस्ट्रोक
2 रजत ७ डिसेंबर १९५६ डॉन फ्रेझर ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न जलतरण जलतरण महिला ४०० मीटर फ्रीस्टाइल
2 रजत १ सप्टेंबर १९६० इटली १९६० रोम जलतरण जलतरण पुरुष ४ × १०० मीटर मेडले रिले
2 रजत २ सप्टेंबर १९६० नोएल फ्रीमन इटली १९६० रोम ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स २० किलोमीटर चालणे
2 रजत २ सप्टेंबर १९६० नेव्हिल हेस इटली १९६० रोम जलतरण जलतरण पुरुष २०० मीटर बटरफ्लाय
2 रजत २ सप्टेंबर १९६० इटली १९६० रोम जलतरण जलतरण महिला ४ × १०० मीटर मेडले रिले
2 रजत ३ सप्टेंबर १९६० इटली १९६० रोम जलतरण जलतरण महिला ४ × १०० मीटर फ्रीस्टाइल रिले
2 रजत ३ सप्टेंबर १९६० मरे रोझ इटली १९६० रोम जलतरण जलतरण पुरुष १५०० मीटर फ्रीस्टाइल
2 रजत ७ सप्टेंबर १९६० ब्रेंडा जोन्स इटली १९६० रोम ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला ८०० मीटर
2 रजत १० सप्टेंबर १९६० निएल लेव्हिस इटली १९६० रोम इकेस्ट्रियन घोडेस्वारी वैयक्तिक इव्हेन्टिंग
2 रजत १५ ऑक्टोबर १९६४ चिला पोर्टर जपान १९६४ टोक्यो ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला उंच उडी
2 रजत १५ ऑक्टोबर १९६४ जपान १९६४ टोक्यो जलतरण जलतरण महिला ४ × १०० मीटर फ्रीस्टाइल रिले
2 रजत १६ ऑक्टोबर १९६८ पीटर नॉर्मन मेक्सिको १९६८ मेहिको सिटी ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स पुरुष २०० मीटर
2 रजत १७ ऑक्टोबर १९६८ मेक्सिको १९६८ मेहिको सिटी जलतरण जलतरण महिला ४ × १०० मीटर मेडले रिले
2 रजत १८ ऑक्टोबर १९६८ रायलेन बॉएल मेक्सिको १९६८ मेहिको सिटी ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला २०० मीटर
2 रजत १८ ऑक्टोबर १९६८ पाम किलबॉर्न मेक्सिको १९६८ मेहिको सिटी ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला ८० मीटर अडथळा
2 रजत १९ ऑक्टोबर १९६८ मेक्सिको १९६८ मेहिको सिटी रोइंग नौकानयन पुरुष अष्टक
2 रजत २१ ऑक्टोबर १९६८ मेक्सिको १९६८ मेहिको सिटी जलतरण जलतरण पुरुष ४ × २०० मीटर फ्रीस्टाइल रिले
2 रजत २६ ऑक्टोबर १९६८ ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय पुरुष हॉकी संघ मेक्सिको १९६८ मेहिको सिटी हॉकी हॉकी पुरुष संघ
2 रजत ३१ ऑगस्ट १९७२ डॅनी क्लार्क अमेरिका १९३२ लॉस एंजेलस सायकलिंग सायकलस्वारी पुरुष ट्रॅक वेळ चाचणी
2 रजत २ सप्टेंबर १९७२ रायलेन बॉएल पश्चिम जर्मनी १९७२ म्युनिक ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला १०० मीटर
2 रजत २ सप्टेंबर १९७२ जॉन निकोलसन पश्चिम जर्मनी १९७२ म्युनिक सायकलिंग सायकलस्वारी पुरुष स्प्रिंट
2 रजत ३ सप्टेंबर १९७२ शेन गुल्ड पश्चिम जर्मनी १९७२ म्युनिक जलतरण जलतरण महिला ८०० मीटर फ्रीस्टाइल
2 रजत ४ सप्टेंबर १९७२ ग्रॅहाम विन्डेट पश्चिम जर्मनी १९७२ म्युनिक जलतरण जलतरण पुरुष १५०० मीटर फ्रीस्टाइल
2 रजत ७ सप्टेंबर १९७२ रायलेन बॉएल पश्चिम जर्मनी १९७२ म्युनिक ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला २०० मीटर
2 रजत ७ सप्टेंबर १९७२ क्लाइड सेफ्टन पश्चिम जर्मनी १९७२ म्युनिक सायकलिंग सायकलस्वारी पुरुष वैयक्तिक रस्ता शर्यत
2 रजत ३० जुलै १९७६ ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय पुरुष हॉकी संघ कॅनडा १९७६ मोंत्रेयाल हॉकी हॉकी पुरुष संघ
2 रजत ३० जुलै १९८० रिक मिचेल सोव्हियेत संघ १९८० मॉस्को ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स पुरुष ४०० मीटर
2 रजत १ ऑगस्ट १९८० जॉन सुमेगी सोव्हियेत संघ १९८० मॉस्को कनूइंग डोंगी पुरुष के-१ ५०० मीटर
2 रजत २९ जुलै १९८४ सुझी लँडेल्स अमेरिका १९८४ लॉस एंजेलस जलतरण जलतरण महिला ४०० मीटर वैयक्तिक मेडले
2 रजत ३१ जुलै १९८४ मार्क स्टॉकवेल अमेरिका १९८४ लॉस एंजेलस जलतरण जलतरण पुरुष १०० मीटर फ्रीस्टाइल
2 रजत २ ऑगस्ट १९८४ ग्लेन बेरिंगन अमेरिका १९८४ लॉस एंजेलस जलतरण जलतरण पुरुष २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक
2 रजत २ ऑगस्ट १९८४ अमेरिका १९८४ लॉस एंजेलस जलतरण जलतरण पुरुष ४ × १०० मीटर फ्रीस्टाइल रिले
2 रजत ४ ऑगस्ट १९८४ कॅरेन फिलिप्स अमेरिका १९८४ लॉस एंजेलस जलतरण जलतरण महिला २०० मीटर बटरफ्लाय
2 रजत ४ ऑगस्ट १९८४ रॉबर्ट कॅबास अमेरिका १९८४ लॉस एंजेलस भारोत्तोलन भारोत्तोलन पुरुष ८२.५ किलो
2 रजत ५ ऑगस्ट १९८४ अमेरिका १९८४ लॉस एंजेलस रोइंग नौकानयन पुरुष क्वाड्रॅपल स्कल्स
2 रजत ६ ऑगस्ट १९८४ गॅरी हनी अमेरिका १९८४ लॉस एंजेलस ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स पुरुष लांब उडी
2 रजत २० सप्टेंबर १९८८ मार्टिन विनीकोंब दक्षिण कोरिया १९८८ सोल सायकलिंग सायकलस्वारी पुरुष ट्रॅक वेळ चाचणी
2 रजत २२ सप्टेंबर १९८८ डीन वूड्स दक्षिण कोरिया १९८८ सोल सायकलिंग सायकलस्वारी पुरुष वैयक्तिक परस्युट
2 रजत २३ सप्टेंबर १९८८ लिसा मार्टिन दक्षिण कोरिया १९८८ सोल ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला मॅरेथॉन
2 रजत २३ सप्टेंबर १९८८ डंकन आर्मस्ट्राँग दक्षिण कोरिया १९८८ सोल जलतरण जलतरण पुरुष ४०० मीटर फ्रीस्टाइल
2 रजत १ ऑक्टोबर १९८८ ग्रँट डेव्हिस दक्षिण कोरिया १९८८ सोल कनूइंग डोंगी पुरुष के-१ १००० मीटर
2 रजत २ ऑक्टोबर १९८८ ग्रॅहाम चीनी दक्षिण कोरिया १९८८ सोल मुष्टियुद्ध मुष्टियुद्ध पुरुष ६३.५ किलो
2 रजत २७ जुलै १९९२ शेन केली स्पेन १९९२ बार्सिलोना सायकलिंग सायकलस्वारी पुरुष ट्रॅक वेळ चाचणी
2 रजत २९ जुलै १९९२ कीरन पर्किन्स स्पेन १९९२ बार्सिलोना जलतरण जलतरण पुरुष ४०० मीटर फ्रीस्टाइल
2 रजत ३० जुलै १९९२ हेली लेव्हिस स्पेन १९९२ बार्सिलोना जलतरण जलतरण महिला ८०० मीटर फ्रीस्टाइल
2 रजत ३१ जुलै १९९२ ग्लेन हुझमन स्पेन १९९२ बार्सिलोना जलतरण जलतरण पुरुष १५०० मीटर फ्रीस्टाइल
2 रजत ३१ जुलै १९९२ गॅरी नीवँड स्पेन १९९२ बार्सिलोना सायकलिंग सायकलस्वारी पुरुष स्प्रिंट
2 रजत ३१ जुलै १९९२ स्पेन १९९२ बार्सिलोना सायकलिंग सायकलस्वारी पुरुष सांघिक परस्युट
2 रजत ३१ जुलै १९९२ कॅथी वॅट स्पेन १९९२ बार्सिलोना सायकलिंग सायकलस्वारी महिला वैयक्तिक परस्युट
2 रजत १ ऑगस्ट १९९२ डॅनिएल वूडवर्ड स्पेन १९९२ बार्सिलोना कनूइंग डोंगी महिला स्लालोम के-१
2 रजत ८ ऑगस्ट १९९२ ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय पुरुष हॉकी संघ स्पेन १९९२ बार्सिलोना हॉकी हॉकी पुरुष संघ
2 रजत २४ जुलै १९९६ अमेरिका १९९६ अटलांटा जलतरण जलतरण महिला ४ × १०० मीटर मेडले रिले
2 रजत २४ जुलै १९९६ स्कॉट मिलर अमेरिका १९९६ अटलांटा जलतरण जलतरण पुरुष १०० मीटर बटरफ्लाय
2 रजत २६ जुलै १९९६ डॅनिएल कोवाल्स्की अमेरिका १९९६ अटलांटा जलतरण जलतरण पुरुष १५०० मीटर फ्रीस्टाइल
2 रजत २६ जुलै १९९६ पेट्रिया थॉमस अमेरिका १९९६ अटलांटा जलतरण जलतरण महिला २०० मीटर बटरफ्लाय
2 रजत २७ जुलै १९९६ लुईस मॅकपॉल अमेरिका १९९६ अटलांटा ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला भालाफेक
2 रजत २७ जुलै १९९६ मिशेल फेरीस अमेरिका १९९६ अटलांटा सायकलिंग सायकलस्वारी महिला स्प्रिंट
2 रजत २७ जुलै १९९६ अमेरिका १९९६ अटलांटा रोइंग नौकानयन पुरुष कॉक्सलेस जोडी
2 रजत २९ जुलै १९९६ कॅथी फ्रीमॅन अमेरिका १९९६ अटलांटा ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला ४०० मीटर
2 रजत २ ऑगस्ट १९९६ अमेरिका १९९६ अटलांटा सेलिंग होडी शर्यत टोर्नेडो

कांस्य पदक

[संपादन]
पदक दिनांक नाव स्पर्धा खेळ प्रकार
युनायटेड किंग्डम ऑस्ट्रेलियाची ब्रिटिश वसाहत म्हणून (१८९६ - १९०४)
2 कांस्य १४ जुलै १९०० स्टॅन रॉली फ्रान्स १९०० पॅरिस ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स पुरुष १०० मीटर
2 कांस्य १५ जुलै १९०० स्टॅन रॉली फ्रान्स १९०० पॅरिस ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स पुरुष ६० मीटर
2 कांस्य २२ जुलै १९०० स्टॅन रॉली फ्रान्स १९०० पॅरिस ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स पुरुष २०० मीटर
ऑस्ट्रेलिया कॉमनवेल्थ ऑफ ऑस्ट्रेलिया म्हणून (१९०४, १९२० - )
2 कांस्य ६ सप्टेंबर १९०४ फ्रांसिस गॅली अमेरिका १९०४ सेंट लुईस जलतरण जलतरण पुरुष १ मैल फ्रीस्टाइल
ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया राष्ट्रध्वजात बदल
2 कांस्य २५ ऑगस्ट १९२० फ्रँक बोरपेर बेल्जियम १९२० आंतवेर्पन जलतरण जलतरण पुरुष १५०० मीटर फ्रीस्टाइल
2 कांस्य १५ जुलै १९२४ फ्रँक बोरपेर फ्रान्स १९२४ पॅरिस जलतरण जलतरण पुरुष १५०० मीटर फ्रीस्टाइल
2 कांस्य १८ जुलै १९२४ बॉय चार्ल्टन फ्रान्स १९२४ पॅरिस जलतरण जलतरण पुरुष ४०० मीटर फ्रीस्टाइल
2 कांस्य ५ ऑगस्ट १९२८ डंक ग्रे नेदरलँड्स १९२८ ॲम्स्टरडॅम सायकलिंग सायकलस्वारी पुरुष ट्रॅक वेळ चाचणी
2 कांस्य ३ ऑगस्ट १९३२ एडी स्कार्फ अमेरिका १९३२ लॉस एंजेलस कुस्ती कुस्ती पुरुष फ्रीस्टाइल ८७ किलो
2 कांस्य ६ ऑगस्ट १९३६ जॅक मेटकाफ जर्मनी १९३६ बर्लिन ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स पुरुष तिहेरी उडी
2 कांस्य ३१ जुलै १९४८ जिम आर्मस्ट्राँग युनायटेड किंग्डम १९४८ लंडन कुस्ती कुस्ती पुरुष फ्रीस्टाइल ८७ किलो
2 कांस्य २ ऑगस्ट १९४८ शर्ली स्ट्रीकलंड युनायटेड किंग्डम १९४८ लंडन ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला १०० मीटर
2 कांस्य ४ ऑगस्ट १९४८ शर्ली स्ट्रीकलंड युनायटेड किंग्डम १९४८ लंडन ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला ८० मीटर अडथळा
2 कांस्य ४ ऑगस्ट १९४८ जॉन मार्शल युनायटेड किंग्डम १९४८ लंडन जलतरण जलतरण पुरुष ४०० मीटर फ्रीस्टाइल
2 कांस्य ५ ऑगस्ट १९४८ जुडी-जॉय डेव्हिस युनायटेड किंग्डम १९४८ लंडन जलतरण जलतरण महिला १०० मीटर बॅकस्ट्रोक
2 कांस्य २२ जुलै १९५२ शर्ली स्ट्रीकलंड फिनलंड १९५२ हेलसिंकी ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला १०० मीटर
2 कांस्य २३ जुलै १९५२ फिनलंड १९५२ हेलसिंकी रोइंग नौकानयन पुरुष अष्टक
2 कांस्य २६ जुलै १९५२ व्हर्न बारबेरीस फिनलंड १९५२ हेलसिंकी भारोत्तोलन भारोत्तोलन पुरुष ६७.५ किलो
ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया राष्ट्रध्वजात बदल
2 कांस्य २३ नोव्हेंबर १९५६ एल लॉरेंस ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स पुरुष १०,००० मीटर
2 कांस्य २४ नोव्हेंबर १९५६ हेक्टर होगन ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स पुरुष १०० मीटर
2 कांस्य २६ नोव्हेंबर १९५६ मर्लीन मॅथ्यूस ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला १०० मीटर
2 कांस्य २७ नोव्हेंबर १९५६ ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न रोइंग नौकानयन पुरुष डबल स्कल्स
2 कांस्य २७ नोव्हेंबर १९५६ ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न रोइंग नौकानयन पुरुष अष्टक
2 कांस्य २८ नोव्हेंबर १९५६ नोर्मा थ्रोअर ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला ८० मीटर अडथळा
2 कांस्य ३० नोव्हेंबर १९५६ मर्लीन मॅथ्यूस ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला २०० मीटर
2 कांस्य ३० नोव्हेंबर १९५६ ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न कनूइंग डोंगी पुरुष के-२ १०,००० मीटर
2 कांस्य ३० नोव्हेंबर १९५६ गॅरी चॅपमन ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न जलतरण जलतरण पुरुष १०० मीटर फ्रीस्टाइल
2 कांस्य १ डिसेंबर १९५६ जॉन लँडी ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स पुरुष १५०० मीटर
2 कांस्य १ डिसेंबर १९५६ फेथ लीच ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न जलतरण जलतरण महिला १०० मीटर फ्रीस्टाइल
2 कांस्य १ डिसेंबर १९५६ केव्हिन होगार्थ ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न मुष्टियुद्ध मुष्टियुद्ध पुरुष ६७ किलो
2 कांस्य ५ डिसेंबर १९५६ ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न सेलिंग होडी शर्यत ५.५ मीटर
2 कांस्य ६ डिसेंबर १९५६ डिक प्लूग ऑस्ट्रेलिया १९५६ मेलबर्न सायकलिंग सायकलस्वारी पुरुष स्प्रिंट
2 कांस्य ३० ऑगस्ट १९६० जॅन अँड्र्यू इटली १९६० रोम जलतरण जलतरण महिला १०० मीटर बटरफ्लाय
2 कांस्य ३१ ऑगस्ट १९६० जॉन कॉन्राड्स इटली १९६० रोम जलतरण जलतरण पुरुष ४०० मीटर फ्रीस्टाइल
2 कांस्य १ सप्टेंबर १९६० इटली १९६० रोम जलतरण जलतरण पुरुष ४ × २०० मीटर फ्रीस्टाइल रिले
2 कांस्य ५ सप्टेंबर १९६० ऑलिव्हर टेलर इटली १९६० रोम मुष्टियुद्ध मुष्टियुद्ध पुरुष ५४ किलो
2 कांस्य ५ सप्टेंबर १९६० अँथनी मॅडीगन इटली १९६० रोम मुष्टियुद्ध मुष्टियुद्ध पुरुष ८१ किलो
2 कांस्य ८ सप्टेंबर १९६० डेव्ह पॉवर इटली १९६० रोम ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स पुरुष १०,००० मीटर
2 कांस्य १४ ऑक्टोबर १९६४ रॉन क्लार्क जपान १९६४ टोक्यो ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स पुरुष १०,००० मीटर
2 कांस्य १४ ऑक्टोबर १९६४ जपान १९६४ टोक्यो जलतरण जलतरण पुरुष ४ × १०० मीटर फ्रीस्टाइल रिले
2 कांस्य १५ ऑक्टोबर १९६४ ॲलन वूड जपान १९६४ टोक्यो जलतरण जलतरण पुरुष ४०० मीटर फ्रीस्टाइल
2 कांस्य १६ ऑक्टोबर १९६४ जपान १९६४ टोक्यो जलतरण जलतरण पुरुष ४ × १०० मीटर मेडले रिले
2 कांस्य १७ ऑक्टोबर १९६४ ॲलन वूड जपान १९६४ टोक्यो जलतरण जलतरण पुरुष १५०० मीटर फ्रीस्टाइल
2 कांस्य १७ ऑक्टोबर १९६४ जुडी अमोर जपान १९६४ टोक्यो ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला ४०० मीटर
2 कांस्य १९ ऑक्टोबर १९६४ मॅरीलीन ब्लॅक जपान १९६४ टोक्यो ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला २०० मीटर
2 कांस्य १९ ऑक्टोबर १९६४ पाम किलबॉर्न जपान १९६४ टोक्यो ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला ८० मीटर अडथळा
2 कांस्य २३ ऑक्टोबर १९६४ थिओडोर बोरोनोवस्कीस जपान १९६४ टोक्यो ज्युदो ज्युदो पुरुष खुला वजनी गट
2 कांस्य २३ ऑक्टोबर १९६४ ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय पुरुष हॉकी संघ जपान १९६४ टोक्यो हॉकी हॉकी पुरुष संघ
2 कांस्य १७ ऑक्टोबर १९६८ मेक्सिको १९६८ मेहिको सिटी जलतरण जलतरण पुरुष ४ × १०० मीटर फ्रीस्टाइल रिले
2 कांस्य १८ ऑक्टोबर १९६८ जेनी लॅमी मेक्सिको १९६८ मेहिको सिटी ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला २०० मीटर
2 कांस्य २० ऑक्टोबर १९६८ कॅरेन मोरास मेक्सिको १९६८ मेहिको सिटी जलतरण जलतरण महिला ४०० मीटर फ्रीस्टाइल
2 कांस्य २१ ऑक्टोबर १९६८ मेक्सिको १९६८ मेहिको सिटी इकेस्ट्रियन घोडेस्वारी सांघिक इव्हेन्टिंग
2 कांस्य २६ ऑक्टोबर १९६८ ग्रेग ब्रोघ मेक्सिको १९६८ मेहिको सिटी जलतरण जलतरण पुरुष १५०० मीटर फ्रीस्टाइल
2 कांस्य २९ ऑगस्ट १९७२ शेन गुल्ड पश्चिम जर्मनी १९७२ म्युनिक जलतरण जलतरण महिला १०० मीटर फ्रीस्टाइल
2 कांस्य २ सप्टेंबर १९७२ बेवर्ली व्हीटफिल्ड पश्चिम जर्मनी १९७२ म्युनिक जलतरण जलतरण महिला १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक
2 कांस्य २० जुलै १९७६ स्टीफन हॉलंड कॅनडा १९७६ मोंत्रेयाल जलतरण जलतरण पुरुष १५०० मीटर फ्रीस्टाइल
2 कांस्य २५ जुलै १९७६ कॅनडा १९७६ मोंत्रेयाल इकेस्ट्रियन घोडेस्वारी सांघिक इव्हेन्टिंग
2 कांस्य २७ जुलै १९७६ जॉन बर्टरंड कॅनडा १९७६ मोंत्रेयाल सेलिंग होडी शर्यत फिन
2 कांस्य ८ ऑगस्ट १९७६ कॅनडा १९७६ मोंत्रेयाल सेलिंग होडी शर्यत ४७०
2 कांस्य २१ जुलै १९८० ग्रेम ब्रीवर सोव्हियेत संघ १९८० मॉस्को जलतरण जलतरण पुरुष २०० मीटर फ्रीस्टाइल
2 कांस्य २१ जुलै १९८० मिशेल फोर्ड सोव्हियेत संघ १९८० मॉस्को जलतरण जलतरण महिला २०० मीटर बटरफ्लाय
2 कांस्य २२ जुलै १९८० मॅक्स मेट्झकर सोव्हियेत संघ १९८० मॉस्को जलतरण जलतरण पुरुष १५०० मीटर फ्रीस्टाइल
2 कांस्य २२ जुलै १९८० पीटर एव्हान्स सोव्हियेत संघ १९८० मॉस्को जलतरण जलतरण पुरुष १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक
2 कांस्य २६ जुलै १९८० मार्क केरी सोव्हियेत संघ १९८० मॉस्को जलतरण जलतरण पुरुष २०० मीटर बॅकस्ट्रोक
2 कांस्य २९ जुलै १९८४ पॅट्रिशिया डेंच अमेरिका १९८४ लॉस एंजेलस नेमबाजी नेमबाजी महिला २५ मीटर पिस्तूल
2 कांस्य २९ जुलै १९८४ पीटर एव्हान्स अमेरिका १९८४ लॉस एंजेलस जलतरण जलतरण पुरुष १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक
2 कांस्य ३० जुलै १९८४ ग्लेन बुखानन अमेरिका १९८४ लॉस एंजेलस जलतरण जलतरण पुरुष १०० मीटर बटरफ्लाय
2 कांस्य ३० जुलै १९८४ रॉब वुडहाऊस अमेरिका १९८४ लॉस एंजेलस जलतरण जलतरण पुरुष ४०० मीटर वैयक्तिक मेडले
2 कांस्य २ ऑगस्ट १९८४ जस्टीन लेमबर्ग अमेरिका १९८४ लॉस एंजेलस जलतरण जलतरण पुरुष ४०० मीटर फ्रीस्टाइल
2 कांस्य ३ ऑगस्ट १९८४ मिशेल पिअरसन अमेरिका १९८४ लॉस एंजेलस जलतरण जलतरण महिला २०० मीटर वैयक्तिक मेडले
2 कांस्य ३ ऑगस्ट १९८४ जिएल मार्टीन अमेरिका १९८४ लॉस एंजेलस ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला गोळाफेक
2 कांस्य ४ ऑगस्ट १९८४ अमेरिका १९८४ लॉस एंजेलस रोइंग नौकानयन महिला कॉक्स्ड फोर
2 कांस्य ४ ऑगस्ट १९८४ अमेरिका १९८४ लॉस एंजेलस जलतरण जलतरण पुरुष ४ × १०० मीटर मेडले रिले
2 कांस्य ५ ऑगस्ट १९८४ अमेरिका १९८४ लॉस एंजेलस रोइंग नौकानयन पुरुष अष्टक
2 कांस्य ८ ऑगस्ट १९८४ अमेरिका १९८४ लॉस एंजेलस सेलिंग होडी शर्यत टोर्नेडो
2 कांस्य ११ ऑगस्ट १९८४ अमेरिका १९८४ लॉस एंजेलस कनूइंग डोंगी पुरुष के-२ १०,००० मीटर
2 कांस्य २४ सप्टेंबर १९८८ गॅरी नीवँड दक्षिण कोरिया १९८८ सोल सायकलिंग सायकलस्वारी पुरुष स्प्रिंट
2 कांस्य २४ सप्टेंबर १९८८ दक्षिण कोरिया १९८८ सोल सायकलिंग सायकलस्वारी पुरुष सांघिक परस्युट
2 कांस्य २४ सप्टेंबर १९८८ जुली मॅकडॉनल्ड दक्षिण कोरिया १९८८ सोल जलतरण जलतरण महिला ८०० मीटर फ्रीस्टाइल
2 कांस्य २८ सप्टेंबर १९८८ दक्षिण कोरिया १९८८ सोल टेनिस टेनिस महिला दुहेरी
2 कांस्य १ ऑक्टोबर १९८८ दक्षिण कोरिया १९८८ सोल कनूइंग डोंगी पुरुष के-२ १००० मीटर
2 कांस्य २६ जुलै १९९२ फिल रॉजर्स स्पेन १९९२ बार्सिलोना जलतरण जलतरण पुरुष १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक
2 कांस्य २८ जुलै १९९२ हेली लेव्हिस स्पेन १९९२ बार्सिलोना जलतरण जलतरण महिला ४०० मीटर फ्रीस्टाइल
2 कांस्य २९ जुलै १९९२ समंथा रियली स्पेन १९९२ बार्सिलोना जलतरण जलतरण महिला १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक
2 कांस्य ३१ जुलै १९९२ सुझी ओ'नील स्पेन १९९२ बार्सिलोना जलतरण जलतरण महिला २०० मीटर बटरफ्लाय
2 कांस्य ३१ जुलै १९९२ निकोल स्टीव्हनसन स्पेन १९९२ बार्सिलोना जलतरण जलतरण महिला २०० मीटर बॅकस्ट्रोक
2 कांस्य २ ऑगस्ट १९९२ लार्स क्लेपीच स्पेन १९९२ बार्सिलोना सेलिंग होडी शर्यत पुरुष लेछनर ए-३९०
2 कांस्य २ ऑगस्ट १९९२ टिम फोरसीथ स्पेन १९९२ बार्सिलोना ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स पुरुष उंच उडी
2 कांस्य ३ ऑगस्ट १९९२ स्पेन १९९२ बार्सिलोना सेलिंग होडी शर्यत टोर्नेडो
2 कांस्य ३ ऑगस्ट १९९२ डॅनिएला कोस्टेन स्पेन १९९२ बार्सिलोना ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स महिला थाळीफेक
2 कांस्य ६ ऑगस्ट १९९२ स्पेन १९९२ बार्सिलोना टेनिस टेनिस महिला दुहेरी
2 कांस्य ८ ऑगस्ट १९९२ स्पेन १९९२ बार्सिलोना कनूइंग डोंगी पुरुष के-४ १००० मीटर
2 कांस्य २० जुलै १९९६ डॅनिएल कोवाल्स्की अमेरिका १९९६ अटलांटा जलतरण जलतरण पुरुष २०० मीटर फ्रीस्टाइल
2 कांस्य २१ जुलै १९९६ समंथा रियली अमेरिका १९९६ अटलांटा जलतरण जलतरण महिला १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक
2 कांस्य २२ जुलै १९९६ स्कॉट गुडमॅन अमेरिका १९९६ अटलांटा जलतरण जलतरण पुरुष २०० मीटर बटरफ्लाय
2 कांस्य २३ जुलै १९९६ डॅनिएल कोवाल्स्की अमेरिका १९९६ अटलांटा जलतरण जलतरण पुरुष ४०० मीटर फ्रीस्टाइल
2 कांस्य २३ जुलै १९९६ डेसीरी हडलस्टन अमेरिका १९९६ अटलांटा नेमबाजी नेमबाजी महिला डबल ट्रॅप
2 कांस्य २५ जुलै १९९६ अमेरिका १९९६ अटलांटा जलतरण जलतरण महिला ४ × २०० मीटर मेडले रिले
2 कांस्य २६ जुलै १९९६ ब्रॅडली मॅकगी अमेरिका १९९६ अटलांटा सायकलिंग सायकलस्वारी पुरुष वैयक्तिक परस्युट
2 कांस्य २६ जुलै १९९६ अमेरिका १९९६ अटलांटा जलतरण जलतरण पुरुष ४ × १०० मीटर मेडले रिले
2 कांस्य २७ जुलै १९९६ अमेरिका १९९६ अटलांटा सायकलिंग सायकलस्वारी पुरुष सांघिक परस्युट
2 कांस्य २७ जुलै १९९६ अमेरिका १९९६ अटलांटा बीच व्हॉलीबॉल बीच व्हॉलीबॉल महिला स्पर्धा
2 कांस्य २८ जुलै १९९६ स्टुअर्ट ओ'ग्रॅडी अमेरिका १९९६ अटलांटा सायकलिंग सायकलस्वारी पुरुष अंक शर्यत
2 कांस्य २८ जुलै १९९६ अमेरिका १९९६ अटलांटा रोइंग नौकानयन पुरुष क्वाड्रॅपल स्कल्स
2 कांस्य २८ जुलै १९९६ अमेरिका १९९६ अटलांटा रोइंग नौकानयन पुरुष लाइटवेट डबल स्कल्स
2 कांस्य २८ जुलै १९९६ अमेरिका १९९६ अटलांटा रोइंग नौकानयन महिला लाइटवेट डबल स्कल्स
2 कांस्य २८ जुलै १९९६ लुसी टायलर-शर्मन अमेरिका १९९६ अटलांटा सायकलिंग सायकलस्वारी महिला अंक शर्यत
2 कांस्य २९ जुलै १९९६ अमेरिका १९९६ अटलांटा सेलिंग होडी शर्यत स्टार
2 कांस्य ३० जुलै १९९६ ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला सॉफ्टबॉल संघ अमेरिका १९९६ अटलांटा सॉफ्टबॉल सॉफ्टबॉल महिला संघ
2 कांस्य ३० जुलै १९९६ स्टेफन बोटेव्ह अमेरिका १९९६ अटलांटा भारोत्तोलन भारोत्तोलन पुरुष +१०८ किलो
2 कांस्य २ ऑगस्ट १९९६ ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय पुरुष हॉकी संघ अमेरिका १९९६ अटलांटा हॉकी हॉकी पुरुष संघ
2 कांस्य ३ ऑगस्ट १९९६ क्लिंट रॉबिन्सन अमेरिका १९९६ अटलांटा कनूइंग डोंगी पुरुष के-१ १००० मीटर
2 कांस्य ४ ऑगस्ट १९९६ अमेरिका १९९६ अटलांटा कनूइंग डोंगी पुरुष के-२ ५०० मीटर
2 कांस्य ४ ऑगस्ट १९९६ अमेरिका १९९६ अटलांटा कनूइंग डोंगी महिला के-२ ५०० मीटर
2 कांस्य ४ ऑगस्ट १९९६ ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला बास्केटबॉल संघ अमेरिका १९९६ अटलांटा बास्केटबॉल बास्केटबॉल महिला संघ