कर्णम मल्लेश्वरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक पदक माहिती
महिला वेटलिफ्टिंग
कांस्य २००० सिडनी ६९ kg

कर्णम मल्लेश्वरी (१ जून, इ.स. १९७५:श्रीकाकुलम, आंध्र प्रदेश, भारत - ) ही भारतीय भारोत्तोलक आहे. हिने २०००च्या ऑलिंपिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवले व भारतासाठी व्यक्तिगत ऑलिंपिक पदक मिळविणारी पहिली स्त्री ठरली.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.