हार्दिक सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हार्दिक सिंग
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव हार्दिक सिंग
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक २३ सप्टेंबर, १९९८
जन्मस्थान खुस्रोपूर, जलंधर जिल्हा, पंजाब, भारत
खेळ
देश भारत
खेळ हॉकी

हार्दिक सिंग (२३ सप्टेंबर, १९९८]:खुस्रोपूर, जलंधर जिल्हा, पंजाब, भारत - ) हा भारतीय हॉकी खेळाडू आहे. याने २०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले