Jump to content

कलोसियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कलोसियम
Roman amphitheatre, पुरातत्व स्थळ, स्टेडियम, archaeological artifact museum, Italian national museum, historical civil building museum, Museum of the Italian Ministry of Culture, roman ruins
ह्याचा भागarchaeological park of Colosseum संपादन
स्थापना82 CE संपादन
वापरludi, quarry, पर्यटन स्थळ संपादन
नावColysée, Colosseum संपादन
मूळ लेबलColosseum संपादन
संस्थापकव्हेस्पासियन संपादन
Cultureप्राचीन रोम संपादन
देशइटली संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानRoma Capitale संपादन
भौगोलिक गुणक४१°५३′२५″N १२°२९′३२″E संपादन
महत्वाची घटनाInaugural games of the Flavian Amphitheatre संपादन
वापरलेली सामग्रीRoman travertine, tuff, concrete संपादन
स्थापत्यशास्त्रातील शैलीancient Roman architecture संपादन
अधिकृत उद्घाटनाचा दिनांक81 CE संपादन
Has facilitybookstore, archive building, photo archive, ग्रंथालय संपादन
Wi-Fi accessgratis, no संपादन
Disabled accessibilitywheelchair accessible संपादन
वारसा अभिधानItalian national heritage संपादन
Street addressPiazza del Colosseo, Piazza Del Colosseo 1, Roma संपादन
डाक संकेतांक00184 संपादन
दूरध्वनी क्रमांक+39-06-774-0091 संपादन
Email addressmailto:pa-colosseo@beniculturali.it संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://colosseo.it/area/colosseo/, https://colosseo.it/en/area/the-colosseum/ संपादन
HashtagColosseoRoma संपादन
Has characteristicपर्यटन स्थळ संपादन
Usesdigital library संपादन
Activity policy in this placeno selfie sticks संपादन
Ground level 360 degree view URLhttps://360stories.com/rome/story/colosseum, https://360stories.com/rome/place/colosseum संपादन
Category for the exterior of the itemCategory:Exterior of the Colosseum संपादन
Category for the interior of the itemCategory:Interior of the Colosseum संपादन
Category for the view from the itemCategory:Views from Colosseum संपादन
Map
कलोसियम

कलोसियम हे रोम शहरामधील अंडाकृती आकाराचे एक खुले थिएटर आहे. ऐतिहासिक रोमन साम्राज्य काळात बांधले गेलेले कलोसियम थिएटर रोमन वास्तूशास्त्र व अभियांत्रिकीचे एक सर्वश्रेष्ठ उदाहरण मानले जाते.

सम्राट व्हेस्पासियनच्या मार्गदर्शनाखाली इ.स. ७० ते ७२ काळामध्ये कलोसियमचे बांधकाम सुरू झाले[] व इ.स. ८० साली टायटसच्या काळात ते पूर्ण झाले.[] ५०,००० प्रेक्षकांची क्षमता असलेले कलोसियम कला, संगीत, नाटके, लढाया इत्यादी मनोरंजन प्रकारांसाठी वापरले जात असे.

२००० वर्षे जुने कलोसियम नैसर्गिक झीज, भूकंप इत्यादी घटनांमुळे काही अंशी नष्ट झाले असले तरी आजही ते रोममधील सर्वांत लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. २००७ साली प्रकाशित झालेल्या जगातील सात नव्या आश्चर्यांपैकी कलोसियम हे एक आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. Rome-accom.com Archived 2010-11-28 at the वेबॅक मशीन., The full history of the Colosseum
  2. BBC.co.uk, BBC's History of the Colosseum p. 2.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

41°53′24.61″N 12°29′32.17″E / 41.8901694°N 12.4922694°E / 41.8901694; 12.4922694