क्रिकेट विश्वचषक, १९९६ - बाद फेरी
उपांत्यपूर्वफेरी | उपांत्यफेरी | अंतिम सामना | ||||||||
९ मार्च - इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद, पाकिस्तान | ||||||||||
इंग्लंड | २३५/८ | |||||||||
१३ मार्च - इडन गार्डन्स, कोलकाता, भारत | ||||||||||
श्रीलंका | २३६/५ | |||||||||
श्रीलंका | २५१/८ | |||||||||
९ मार्च - एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर, भारत | ||||||||||
भारत | १२०/८ | |||||||||
भारत | २८७/८ | |||||||||
१७ मार्च - गद्दाफी स्टेडियम, लाहोर, पाकिस्तान | ||||||||||
पाकिस्तान | २४८/९ | |||||||||
ऑस्ट्रेलिया | २४१/७ | |||||||||
११ मार्च - नॅशनल स्टेडियम, कराची, पाकिस्तान | ||||||||||
श्रीलंका | २४५/३ | |||||||||
वेस्ट इंडीज | २६४/८ | |||||||||
१४ मार्च - पीसीए मैदान, मोहाली, भारत | ||||||||||
दक्षिण आफ्रिका | २४५ | |||||||||
ऑस्ट्रेलिया | २०७/८ | |||||||||
११ मार्च - एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास, भारत | ||||||||||
वेस्ट इंडीज | २०२ | |||||||||
न्यूझीलंड | २८६/९ | |||||||||
ऑस्ट्रेलिया | २८९/४ | |||||||||
उपांत्य पुर्व फेरी
[संपादन]इंग्लंड वि श्रीलंका
[संपादन]भारत वि पाकिस्तान
[संपादन]वेस्ट इंडीज वि दक्षिण आफ्रिका
[संपादन]न्यू झीलंड वि ऑस्ट्रेलिया
[संपादन]
उपांत्य फेरी
[संपादन]श्रीलंका वि भारत
[संपादन] १३ मार्च १९९६
धावफलक |
वि
|
||
- सामना प्रेक्षकांच्या दंगलीमुळे पुढे सुरू ठेवता येणार नाही असे ठरवुन, सामना अधिकारी क्लाईव्ह लॉईड यांनी श्रीलंका संघाला विजयी घोषित केले.
ऑस्ट्रेलिया वि वेस्ट इंडीज
[संपादन]
अंतिम सामना
[संपादन]
श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मार्क टेलर (७४ - ८३ चेंडू) व रिकी पॉंटिंग (४५ - ७३ चेंडू) यांनी दुसऱ्या गड्यासाठी १०१ धावांची महत्त्वपुर्ण भागीदारी केली. हे दोन्ही गडी बाद झाल्यानंतर ऑस्टेलियाची घसरगुंडी झाली व संघ १/१३७ वरून ५/१७० ह्या स्थितित आला. श्रीलंकेच्या फिरकी माऱ्या समोर ऑस्ट्रेलियन फलंदाज हतबल झाल्यासारखे वाटत होते.
श्रीलंकेची सुरुवात निराशाजनक झाली. स्पर्धेत आक्रमक फलंदाजी करनारे सनथ जयसुर्या (९-७ चेंडू) व रोमेश कालुवितरणा(६ - १३ चेंडू) लवकरच तंबुत परतले, तेव्हांसंघाची धावसंख्या होती २३/२.अशंका गुरूशिन्हा (६५ - ९९ चेंडू) व अरविंद डि सिल्व्हा (१०७ - १२४ चेंडू) ह्यांच्या ११५ धावांच्या भागीदारीच्या जोरावर श्रीलंकन संघाने अंतिम सामना २२ चेंडू व ७ गडी राखुन आरामात जिंकला.
अरविंद डि सिल्व्हाने गोलंदाजीत (३/४२) व फलंदाजीत (१०७ - १२४ चेंडू) केलेल्या उत्तम कामगिरीमुळे सामनावीर घोषित करण्यात आले.