आर. प्रेमदासा स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रणसिंगे प्रेमदासा मैदान
R Premadasa Stadium.jpg
रणसिंगे प्रेमदासा मैदान
मैदान माहिती
स्थान मलिगवट्टा, कोलंबो
गुणक 6°56′22.8″N 79°52′19.3″E / 6.939667°N 79.872028°E / 6.939667; 79.872028गुणक: 6°56′22.8″N 79°52′19.3″E / 6.939667°N 79.872028°E / 6.939667; 79.872028
स्थापना १९८६
आसनक्षमता ३५,०००
मालक श्रीलंका क्रिकेट
प्रचालक श्रीलंका क्रिकेट
यजमान श्रीलंका क्रिकेट

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. २८ ऑगस्ट १९९२:
श्रीलंका  वि. ऑस्ट्रेलिया
अंतिम क.सा. १२ सप्टेंबर २००५:
श्रीलंका  वि. बांगलादेश
प्रथम ए.सा. ९ मार्च १९८६:
श्रीलंका वि. पाकिस्तान
अंतिम ए.सा. ८ फेब्रुवारी २००९:
श्रीलंका वि. भारत
शेवटचा बदल २८ एप्रिल २००९
स्रोत: Cricinfo (इंग्लिश मजकूर)

हे श्रीलंकेच्या कोलंबो शहरातील क्रिकेटचे एक प्रमुख मैदान आहे.जुन १९९४ आधी हे खेत्तारमा क्रिकेट स्टेडियम म्हणुन ओळखल्या जायचे.श्रीलंकेचे माजी पंतप्रधान रणसिंगे प्रेमदासा यांच्या कल्पनेतुन साकारलेले हे मैदान आहे. याची आसनक्षमता ३५,००० आहे.श्रीलंका बी संघ आणि इंग्लंड बी संघ यांच्या दरम्यान झालेल्या पहिल्या सामन्याने याचे उदघाटन करण्यात आले. या मैदानावर पहिला कसोटी सामना श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा खेळला गेला.या मैदानाची धावपाट्टी संथ आहे.