इ.स. १८९२
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
| शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
| दशके: | १८७० चे - १८८० चे - १८९० चे - १९०० चे - १९१० चे |
| वर्षे: | १८८९ - १८९० - १८९१ - १८९२ - १८९३ - १८९४ - १८९५ |
| वर्ग: | जन्म - मृत्यू - शोध - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी [संपादन]
- जुलै ६ - दादाभाई नौरोजींची ब्रिटीश संसदेचे सर्वप्रथम भारतीय सभासद म्हणून निवड.
- जुलै १२ - मॉँट ब्लांक पर्वतावरील सरोवर फुटले. खालील सेंट जर्व्हे गावात पूर. २०० ठार.
जन्म [संपादन]
- जानेवारी ३ - जे.आर.आर. टोकियेन, ब्रिटीश लेखक व भाषाशास्त्री, लॉर्ड ऑफ द रिंग्ज या पुस्तकत्रयीचा लेखक.
- मार्च ११ - व्लाडिस्लॉ ऍन्डर्स, पोलंडचा जनरल.
- मार्च ११ - राऊल वॉल्श, दिग्दर्शक, थिफ ऑफ बगदाद, बॅटल क्राय चे दिग्दर्शन.
- मे २ - मॅन्फ्रेड फोन रिक्टोफेन, जर्मन लढाउ वैमानिक.
- मे ९ - झिटा, ऑस्ट्रियाची साम्राज्ञी.
- जून २६ - पर्ल बक, अमेरिकन लेखिका.
- सप्टेंबर १८ - सॅम स्टेपल्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- नोव्हेंबर १६ - गुओ मोरुओ, चिनी भाषेमधील कवी, लेखक, इतिहासकार.
- डिसेंबर १० - व्यंकटेश बळवंत पेंढारकर, मराठी नाट्य-अभिनेते, गायक.