उत्खनन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा लेख उत्खनन नावाची पुरातत्त्वीय प्रक्रिया याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, उत्खनन (निःसंदिग्धीकरण).
स्पेनातील आताप्वेर्का पर्वतांमधील ग्रान दोलिना या ठिकाणी चालू असलेले उत्खननाचे काम (इ.स. २००८)
पुरातत्त्वीय उत्खनन (इंग्लिश: Excavation, एक्सकवेशन ;) म्हणजे पुरावशेष उकरून काढून, जतन करून ठेवण्याची पुरातत्त्वशास्त्रीय प्रक्रिया असते.
[संपादन] बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- खंदणे व उत्खनन ("ट्रेंचिंग अँड एक्सकवेशन). "सेंटर फॉर डीसीझ कंट्रोल अँड प्रिवेन्शन". (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |