अमर्त्य सेन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| अमर्त्य सेन |
|
| जन्म | ३ नोव्हेंबर, १९३३ शांतिनिकेतन, भारत |
| निवासस्थान | |
| नागरिकत्व | |
| कार्यक्षेत्र | अर्थशास्त्र |
| प्रशिक्षण | हार्वर्ड विद्यापीठ (२००४ - ) कैम्ब्रिज विद्यापीठ (१९९८-२००४) हार्वर्ड विद्यापीठ (१९८८-१९९८) ऑक्सफर्ड विद्यापीठ (१९७७-१९८८) लंडन अर्थशास्त्र विद्यालय (१९७१-१९७७) दिल्ली अर्थशास्त्र विद्यालय (१९६३-१९७१) कैम्ब्रिज विद्यापीठ (१९५७-१९६३) जाधवपूर विद्यापीठ (१९५६-१९५८) |
| पुरस्कार | |
अमर्त्य सेन (बांग्ला: অমর্ত্য সেন , ओमोर्तो शेन; रोमन लिपी: Amartya Sen) (३ नोव्हेंबर, इ.स. १९३३ - हयात) हे बंगाली-भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत. यांना कल्याणाभिमुख अर्थशास्त्र [१] व सामाजिक पर्याय सिद्धान्त [२] या विषयांतील कार्यासाठी इ.स. १९८८ सालचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. भारतीय केंद्रशासनाने नालंदा विद्यापीठाच्या निर्मितीसाठी इ.स. २००७ साली बनवलेल्या नालंदा मार्गदर्शक समूहाचे [३] हे अध्यक्ष आहेत [४].
अमर्त्य सेन यांची पुस्तके मागील ४० वर्षात ३०हून अधिक भाषांत प्रकाशित झाली आहे. ते प्रथम भारतीय व आशियाई नागरिक आहेत जे ऑक्सब्रिज कॉलेज चे प्रमुख आहे.
संदर्भ व नोंदी [संपादन]
- ↑ कल्याणाभिमुख अर्थशास्त्र (इंग्लिश: Welfare economics, वेल्फेअर इकनॉमिक्स)
- ↑ सामाजिक पर्याय सिद्धान्त (इंग्लिश: Social choice theory, सोशल चॉइस थिअरी)
- ↑ नालंदा मेंटॉर ग्रुप (इंग्लिश: Nalanda Mentor Group , रोमन लिपीतील लघुरूप: NMG)
- ↑ नालंदा विद्यापीठ अधिनियम, इ.स. २०१० (पीडीएफ). १३ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |