इटली फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इटली ध्वज इटली
Shirt badge/Association crest
उपाख्य Azzurri (निळे)
राष्ट्रीय संघटन इटली फुटबॉल मंडळ
(Federazione Italiana Gioco Calcio‌)
प्रादेशिक संघटन युएफा (युरोप)
कर्णधार जियानलुइजी बुफोन
सर्वात जास्त सामने फाबियो कॅनाव्हारो (१३६)
सर्वात जास्त गोल लुइगी रिव्हा (३६)
फिफा कोड ITA
फिफा रॅंक १२
सर्वोत्तम फिफा रॅक १ (सप्टेंबर २००७)
सर्वात कमी फिफा रॅक १६ (ऑक्टोबर २०१०)
इ.एल.ओ. रॅंक ११
सर्वोत्तम इ.एल.ओ रॅक १ (ऑगस्ट २००६)
सर्वात कमी इ.एल.ओ रॅक २१ (नोव्हेंबर १९५९)
प्रथम गणवेश
इतर गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
Flag of इटली इटली ६ - २ फ्रान्स Flag of फ्रान्स
(मिलान, इटली; मे १५, इ.स. १९१०)
सर्वात मोठा विजय
Flag of इटली इटली ९ - ० अमेरिका Flag of the United States
(हाउन्स्लो, इंग्लंड; ऑगस्ट २, इ.स. १९४८)
सर्वात मोठी हार
Flag of हंगेरी हंगेरी ७ - १ इटली Flag of इटली
(बुडापेस्ट, हंगेरी; एप्रिल ६, १९२४)
फुटबॉल विश्वचषक
स्पर्धा १७ (सर्वप्रथम १९३४)
सर्वोत्तम प्रदर्शन विजेता, १९३४, १९३८, १९८२, २००६
युरोपियन अजिंक्यपद
स्पर्धा ६ (सर्वप्रथम १९६८)
सर्वोत्तम प्रदर्शन विजेता, १९६८
ऑलिंपिक पदक माहिती
पुरूष फुटबॉल
सुवर्ण १९३६ बर्लिन  
कास्य १९२८ ॲमस्टरडॅम  
कास्य २००४ अथेन्स  

इटली फुटबॉल संघ हा इटली देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. आजवर ४ वेळा फिफा विश्वचषक जिंकण्याचा (१९३४, १९३८, १९८२२००६) विक्रम करणाऱ्या इटली संघाचा ह्या बाबतीत जगात दुसरा क्रमांक लागतो (ब्राझिल खालोखाल). तसेच इटलीने १९६८ साली अजिंक्यपद यूरो स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे. १९३६ बर्लिन ऑलिंपिकमध्ये इटली फुटबॉल संघाने सुवर्ण तर १९२८ ॲमस्टरडॅम२००४ अथेन्स स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळवले.


[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये