ज्योर्जियो नापोलितानो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ज्योर्जिओ नापोलितानो या पानावरून पुनर्निर्देशित)
ज्योर्जियो नापोलितानो
Giorgio Napolitano
ज्योर्जियो नापोलितानो

इटलीचा राष्ट्राध्यक्षा
कार्यकाळ
१५ मे २००६ – १४ जानेवारी २०१५
पंतप्रधान रोमानो प्रोदी
सिल्व्हियो बेर्लुस्कोनी
मारियो मोन्ती
एन्रिको लेता
मात्तेओ रेंत्सी
मागील कार्लो अझेल्लो च्यांपी
पुढील सेर्जियो मात्तारेल्ला

जन्म २९ जून, १९२५ (1925-06-29) (वय: ८९)
नापोली, इटली
शिक्षण नापोली विद्यापीठ
सही ज्योर्जियो नापोलितानोयांची सही

ज्योर्जियो नापोलितानो (इटालियन: Giorgio Napolitano ; जन्मः २९ जून १९२५) हा इटली देशामधील एक राजकारणी व माजी राष्ट्राध्यक्ष आहे. २००६ साली राष्ट्राध्यक्ष बनलेल्या नापोलितानोने ८ वर्षे व ६ महिने पदावर राहिल्यानंतर जानेवारी २०१५ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

बाह्य दुवे[संपादन]