पोप
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
बेनेडिक्ट १६वा हा विद्यमान पोप आहे.
पोप (लॅटिन: papa; ग्रीक: πάππας) हा रोमचा बिशप व जागतिक कॅथोलिक चर्चचा सर्वोच्च पुढारी आहे. कॅथोलिक चर्चमध्ये पोपला सेंट पीटरचा वंशज मानले जाते. १९ एप्रिल २००५ रोजी निवडला गेलेला बेनेडिक्ट १६वा हा विद्यमान पोप आहे.
ख्रिश्चन धर्मगुरूसोबतच व्हॅटिकन सिटी ह्या सार्वभौम देशाच्या राष्ट्रप्रमुखाची जबाबदारी पोप सांभाळतो. मानवी इतिहासामधील सर्वात जुन्या नेतेपदांपैकी एक असलेले पोपचे पद इ.स. च्या तिसऱ्या शतकामध्ये स्थापन करण्यात आले.
हेही पहा [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |