महाराष्ट्र राज्य शासन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(महाराष्ट्र शासन या पानावरून पुनर्निर्देशित)
महाराष्ट्र हे भारतातील एक राज्य आहे, राज्याच्या १९६० मधील स्थापनेपासूनच स्वतंत्र राज्य सरकार अस्तित्वात आहे. भारतातील इतर राज्यांप्रमाणेच, मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी [संपादन]
या विषयाचा विस्तृत लेख पहा - महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री
- यशवंतराव चव्हाण (मे १, १९६० - नोव्हेंबर १९, १९६२)
- मारोतराव कन्नमवार (नोव्हेंबर २०,१९६२ - नोव्हेंबर २४, १९६३)
- वसंतराव नाईक (डिसेंबर ५, १९६३ - फेब्रुवारी २०, १९७५)
- शंकरराव चव्हाण (फेब्रुवारी २१, १९७५ - मे १७, १९७७)
- वसंतदादा पाटील (मे १७, १९७७ - जुलै १८, १९७८)
- शरद पवार (जुलै १८, १९७८ - फेब्रुवारी १७, १९८०)
- अब्दुल रहमान अंतुले (जून ९, १९८० - जानेवारी १२, १९८२)
- बाबासाहेब भोसले (जानेवारी २१, १९८२ - फेब्रुवारी १, १९८३)
- वसंतदादा पाटील (फेब्रुवारी २, १९८३ - जून १,१९८५ )
- शिवाजीराव निलंगेकर (जून ३, १९८५ - मार्च ६, १९८६)
- शंकरराव चव्हाण (मार्च १२, १९८६ - जून २६, १९८८)
- शरद पवार (जून २६, १९८८ - जून २५, १९९१)
- सुधाकरराव नाईक (जून २५, १९९१ - फेब्रुवारी २२, १९९३)
- शरद पवार (मार्च ६, १९९३ - मार्च १४, १९९५)
- मनोहर जोशी (मार्च १४, १९९५ - जानेवारी ३१, १९९९)
- नारायण राणे (फेब्रुवारी १, १९९९ - ऑक्टोबर १७, १९९९)
- विलासराव देशमुख (ऑक्टोबर १८, १९९९ - जानेवारी १६, २००३)
- सुशील कुमार शिंदे (जानेवारी १८, २००३ - ऑक्टोबर ३०, २००४ )
- विलासराव देशमुख (नोव्हेंबर १, २००४ - डिसेंबर ५, इ.स. २००८)
- अशोक चव्हाण (डिसेंबर ५, इ.स. २००८ - नोव्हेंबर ९, इ.स. २०१०)
- पृथ्वीराज चव्हाण (नोव्हेंबर १०, इ.स. २०१० - विद्यमान
महाराष्ट्राच्या राज्यपालांची यादी [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |