पद्मा गोळे
Appearance
पद्मा गोळे | |
---|---|
जन्म नाव | पद्मावती विष्णू गोळे |
टोपणनाव | पद्मा |
जन्म |
जुलै १०, इ.स. १९१३ तासगाव, जि.सांगली महाराष्ट्र |
मृत्यू |
फेब्रुवारी १२, इ.स. १९९८ पुणे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कविता, नाटक |
पती | विष्णू गोळे |
पद्मा गोळे (जुलै १०, इ.स. १९१३; तासगाव - फेब्रुवारी १२, इ.स. १९९८) या मराठी कवयित्री, लेखिका, नाटककार होत्या.
जीवन
[संपादन]पद्मा गोळ्यांचा जन्म १० जुलै, इ.स. १९१३ रोजी तासगाव येथील पटवर्धन राजघराण्यात [१] जन्म झाला. पुण्याच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयातून[१] एम.ए. पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत त्यांचे शिक्षण झाले [२].
त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रीतिपथावर हा इ.स. १९४७ साली प्रकाशित झाला[२]. कवितासंग्रहांशिवाय त्यांनी रायगडावरील एक रात्र, स्वप्न (इ.स. १९५५), नवी जाणीव या नाटिकाही लिहिल्या. त्यांनी लिहिलेली वाळवंटातील वाट नावाची कादंबरीही प्रकाशित झाली.
प्रकाशित साहित्य
[संपादन]शीर्षक | साहित्यप्रकार | प्रकाशक | प्रकाशनवर्ष (इ.स.) | भाषा |
---|---|---|---|---|
आकाशवेडी | कवितासंग्रह | इ.स. १९६८ | मराठी | |
श्रावणमेघ | कवितासंग्रह | मराठी | ||
प्रीतिपथावर | कवितासंग्रह | इ.स. १९४७ | मराठी | |
निहार | कवितासंग्रह | इ.स. १९५४ | मराठी | |
स्वप्नजा | कवितासंग्रह | इ.स. १९६२ | मराठी | |
स्वप्न | नाटक | इ.स. १९५५ | मराठी | |
रायगडावरील एक रात्र | नाटक | मराठी |
संदर्भ
[संपादन]- ^ a b गोखले, विमल. "गोळे,पद्मा" : मराठी विश्वकोश, खंड ५. १० जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ a b "पद्मा गोळे". 2011-11-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
बाह्य दुवे
[संपादन]- गोखले, विमल. "गोळे,पद्मा" : मराठी विश्वकोश, खंड ५. १० जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |