पटवर्धन
Appearance
पटवर्धन हे मराठी आडनाव आहे. हे आडनाव चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये आढळते. सांगली, मिरज, जमखिंडी इत्यादी संस्थानांचे संस्थानिक पटवर्धन घराण्यातील होते.
प्रसिद्ध व्यक्ती
[संपादन]- अच्युत
- वैद्य अण्णासाहेब पटवर्धन - मराठी राजकारणी.
- अरुंधती
- गंगाधरराव ऊर्फ बाळासाहेब
- गोविंदराव
- चिंतामणराव (आप्पासाहेब) धुंडिराव पटवर्धन सांगली संस्थानाचे संस्थापक आणि पहिले अधिपती
- दत्तात्रेय लक्ष्मण
- धुंडिराव चिंतामण पटवर्धन - सांगली संस्थानाचे दुसरे अधिपती
- विनायकराव पटवर्धन तथा दुसरे चिंतामणराव पटवर्धन - सांगली संस्थानाचे तिसरे अधिपती
- सर परशुरामभाऊ पटवर्धन - जमखिंडी संस्थानचे अधिपती.
- प्रदीप पटवर्धन - मराठी अभिनेता.
- मुक्ता
- रवी पटवर्धन - मराठी अभिनेता.
- विनायकराव पटवर्धन - हिंदुस्तानी शास्त्रीय गायक.
- विद्या पटवर्धन - मराठी अभिनेत्री.
- विष्णू भास्कर
- शिवाजीराव पटवर्धन (एक मराठी वक्ते)
लेखक
[संपादन]- अण्णासाहेब
- अनंत विनायक पटवर्धन
- गंगाधर
- ग.वि.
- प्राजक्ता
- भास्कर
- माधव त्रिंबक पटवर्धन
- रघुनाथशास्त्री मोरेश्वर पटवर्धन
- राम
- वसंत
- वसुंधरा
- वा.स.
- वासुदेव बळवंत पटवर्धन
- विदुला
- वि.मा.दी. पटवर्धन - विनोदी मराठी लेखक
- वि.वि.
- लीलाबाई
- क्षितिज
प्रकाशक
[संपादन]- ना.म.
- रामचंद्र शंकर पटवर्धन
- व्ही व्ही