Jump to content

हडपसर रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हडपसर
दक्षिण मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता हडपसर, पुणे जिल्हा
गुणक 18°31′37″N 73°55′40″E / 18.5270°N 73.9278°E / 18.5270; 73.9278
समुद्रसपाटीपासूनची उंची ५५४ मी
मार्ग मुंबई चेन्नई रेल्वेमार्ग, पुणे उपनगरी रेल्वे
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण हो
संकेत HDP
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पुणे विभाग, मध्य रेल्वे
स्थान
हडपसर is located in महाराष्ट्र
हडपसर
हडपसर
महाराष्ट्रमधील स्थान
पुणे-दौंड-बारामती
पुणे जंक्शन Mainline rail interchange Parking
हडपसर
मांजरी बुद्रुक
लोणी
उरुळी
यवत
खुटबाव
केडगाव
कडेठाण
पाटस
दौंड जंक्शन Mainline rail interchange Parking
मळदगाव
शिरसाई
कटफळ
बारामती Parking

हडपसर रेल्वे स्थानक मुंबई चेन्नई रेल्वेमार्गावरील छोटे स्थानक आहे. पुणे शहराच्या पूर्व भागातील हडपसर उपनगरात असलेल्या या स्थानकावर पुणे - दौंड दरम्यान धावणाऱ्या काही पॅसेंजर गाड्या थांबतात.