Jump to content

कटफळ रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कटफळ
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता कटफळ, पुणे जिल्हा
गुणक 18°13′53″N 74°37′21″E / 18.2313°N 74.6225°E / 18.2313; 74.6225
समुद्रसपाटीपासूनची उंची ६१३ मी
मार्ग दौंड बारामती रेल्वेमार्ग
फलाट १
मार्गिका १
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
संकेत KFH
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पुणे विभाग, मध्य रेल्वे
स्थान
कटफळ is located in महाराष्ट्र
कटफळ
कटफळ
महाराष्ट्रमधील स्थान
दौंड–बारामती रेल्वेमार्ग
0 दौंड जंक्शन
13.1 मळदगाव
20.3 शिरसाई
32.8 कटफळ
42.8 बारामती

कटफळ रेल्वे स्थानक दौंड बारामती रेल्वेमार्गावरील छोटे स्थानक आहे. पुणे जिल्ह्यातील कटफळ गावात असलेल्या या स्थानकावर दौंड-बारामती दरम्यान धावणाऱ्या सगळ्या पॅसेंजर गाड्या थांबतात.