चर्चा:हडपसर रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgसुशान्त देवळेकर:

लेखकाकडून चुकीची माहिती. या स्थानकावर पुण्याकडून दौंडकडे जाणाऱ्या सगळ्याच पॅसेंजर गाड्या थांबत नाहीत... काही निवडकच थांबतात. तसेच या स्थानकावर कोणत्याही एक्सप्रेस गाड्यांना थांबा नाही. --अभय होतू (चर्चा) ०३:०८, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)