भोसले
Jump to navigation
Jump to search
छत्रपती शिवाजीराजे भोसले हे एक मराठी आडनाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे घराणे विशेष परिचीत आहे.भोसले अडनावाची सर्वच घराणी आपले मूळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यापर्यंत शोधू शकतात असे नाही. भोसले उत्पति सिसोदिया आहे असे भोसले राजघराने बोलता । त्यामुले भोसले है सूर्यवंशी क्षत्रिय आहे ।
शब्द व्यूत्पत्ती[संपादन]
प्रसिद्ध व्यक्ती[संपादन]
- आशा भोसले - मराठी गायिका.
भोसले (राजघराणे)[संपादन]
विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत
- शहाजीराजे भोसले - मराठा सेनापती, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील.
- जिजाबाई - शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई.
- - स्वतंत्र मराठा राज्याचे संस्थापक.
- छत्रपती संभाजीराजे भोसले - मराठा राज्याचे राजे.
- छत्रपती राजारामराजे भोसले - मराठा राज्याचे राजे.
- छत्रपती शाहू - मराठा राज्याचे राजे.
- छत्रपती प्रतापसिंह भोसले - सातार्याच्या मराठा राज्याचे अंतिम राजे.