सईबाई भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सईबाई या पानावरून पुनर्निर्देशित)


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी व संभाजी महाराज यांच्या मातोश्री.

१६ मे १६४० - शिवाजी व सईबाई निंबाळकर यांचा विवाह.

१४ मे १६५७ - महाराणी सईबाईच्या पोटी शंभूराजांचा जन्म.

सईबाई भोसले या महाराजांच्या पहिल्या पत्नी होत्या.संभाजी महाराज दोन वर्षांचे असताना,आणि अफजलखानाची ऐतिहासिक भेट होण्याआधीच दोन महिने ,म्हणजेच ५ सप्टेंबर १६५९ ,सईबाईंचे निधन झाले.

माहेर फलटणचे निंबाळकर घराणे. श्री मुधोजीराजे निंबाळकर यांच्या कन्या व श्री बजाजीराजे निबाळकर यांच्या भगिनी.