दीपाबाई भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


दीपाबाई उर्फ बाळीबाई
राजकन्या
मराठा साम्राज्य
राजधानी राजगड
पूर्ण नाव दीपाबाई उर्फ बाळीबाई
पदव्या राजकन्या
वडील छत्रपती शिवाजी महाराज
आई महाराणी सोयराबाई
पती विश्वासराव उर्फ विसाजीराव
चलन होन

दीपाबाई उर्फ बाळीबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई यांच्या कन्या होत्या. तसेच त्या छत्रपती राजाराम महाराज त्यांच्या भगिनी होत्या.