द हिंदू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

द हिंदू हे दक्षिण भारतातील एक अग्रगण्य इंग्लिश दैनिक आहे.

है दैनिक चेन्नई, कोइम्बतुर, बंगळूर, हैदराबाद, मदुरै, दिल्ली, विशाखापट्टणम, तिरुवअनंतपुरम, कोची, विजयवाडा, मंगळूर, आणि तिरुचिरापल्ली येथून प्रकाशित होते.

याचे मुख्यालय चेन्नई येथे आहे.

याची स्थापना १८७८ सारी झाली तेव्हा हे पाक्षिक होते, परंतु नंतर १८८९ मध्ये दैनिक झाले.