चर्चा:सी.पी. राधाकृष्णन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वर्ग[संपादन]

सी.पी.राधाकृष्णन १९९८ आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कोईमतूरमधून भाजपचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यामुळे त्यांचा समावेश १२ वी आणि १३ वी लोकसभा सदस्य या वर्गात होणे समजू शकतो. मात्र ते १६ व्या (२०१४) आणि १७ व्या (२०१९) लोकसभेचे सदस्य नव्हते. तरीही त्यांचा १६ वी आणि १७ वी लोकसभा सदस्य या वर्गात समावेश केला गेला आहे. मला वाटते ही चूक आहे. संभाजीराजे (चर्चा) २२:०३, २४ जुलै २०२३ (IST)[reply]

झाले.
अभय नातू (चर्चा) ०७:१४, २५ जुलै २०२३ (IST)[reply]