सदस्य चर्चा:Goresm

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
   Help-browser.svg स्वागत Goresm, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
Nuvola apps ksig-vector.svg आवश्यक मार्गदर्शन Goresm, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ६९,८७७ लेख आहे व २९७ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

नजिकच्या काळापासून विकिपीडियावर दोन संपादन पद्धती उपलब्ध असतील यथादृश्यसंपादक तथा VisualEditor हि नवी संपादन पद्धती नुसतेच 'संपादन' म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप वाली संपादन पद्धती 'स्रोत संपादन' पद्धती म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.
मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Flag of India.svg Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
Crystal Clear app ktip.svg नेहमीचे प्रश्न
Accessories-text-editor.svg सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
Policy - The Noun Project.svg धोरण
Crystal Clear app ksirtet.svg दालने
Nuvola apps bookcase.svg सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) १८:३६, १९ मे २०१५ (IST)

व्हॅलेंटाईन अभिवादन[संपादन]

Wikilove2 new.png व्हॅलेंटाईन अभिवादन!!!

नमस्कार Goresm, प्रेम हे अंत: भाषा आहे आणि रोख्यांची दोन आत्म्यांच्या जोडणारा आणि आणते की दोन अंत: करणात एकत्र भावना आहे. विकिपीडिया पातळी प्रेम घेऊन, एकमेकांना व्हॅलेन्टाईन्स डेच्या शुभेच्छा बनवू करून विकिप्रेम पसरु,पूर्वी तो कोण असेल ज्याच्या सोबत आपले मतभेद झाला असेल, एक चांगला मित्र, किंवा फक्त काही यादृच्छिक व्यक्ती.
पूर्वसंध्येला आपण मनापासून व उबदार प्रेम पाठवत आहे
संपादनास शुभेच्छा,
टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:२८, १४ फेब्रुवारी २०१८ (IST)

{{subst:व्हॅलेंटाईन अभिवादन}} असे ज्या सदस्यास संदेश द्यावयाचा आहे, त्या सदस्याच्या चर्चापानावर जोडून हा शुभेच्छा संदेश त्यांचेपर्यंत पोचवा.

वंजारी[संपादन]

Gnome-edit-redo.svgGoresm: नमस्कार, आपण Tiven2240 च्या चर्चापानावर वंजारी लेखाबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नांना अनुसरून:

1 2 हे वंशज विभागातील मजकूर अनामिक सदस्याने हटवले आहे. (हटवलेला मजकूर – आणि रेणुका माता, माहूरगड हे होत. वंजारी समाजाची उत्पत्ती ही रेणुका मातेच्या सन्तानीं पासून झाली असे मानल्या जाते. रेणुका मात आणि जमदग्नी ऋषी यांना पाच पुत्र होते, ते अनुक्रमे असे, १) वशूमंत २) वस्तू ३) सूशौन ४) विश्ववस्तू. ५) परशूराम हे होत. वशुमंतापासून कमण्डूक ऋषी. त्याच्यापासून अनुक्रमे १)रघुपती, २)अधिपती, ३)कानुपती आणि ४)सुभानुपती हे जन्मले. यातील रघुपती पासून १)रावजीन, अधिपती पासून २)लाडजीन, कानिपती पासून ३)मथुरजन आणि सुभानुपती पासून ४)भूसार्जीन अशा क्रमवार चार शाखांची उत्पत्ती झाली.आज या चारही शाखा एक आहे व वंजारी म्हणून परिचित आहे. [१].) याच मजकूराबाबत आपण बोलत आहात का?

याशिवाय पुढील मजकूर नकल-डवक (कॉपीपेस्ट) सापडला असल्याने त्याला कॉपीव्हायोचा साचा जोडला आहे, त्यामुळे तो झाकला गेला आहे आणि तो मोबाईल दृष्यातून दिसत नाही. डेक्सटॉप दृष्यातून तो तुम्ही पाहू शकता. (मजकूर – अनेक वंजारी स्वत:ला राजपूत कुळीतील राणाप्रतापाचे वंशज समजतात. राजस्थानातून औरंगजेबाच्या वेळी ते दक्षिणेस आले असावेत असेही मानले जाते. त्यांच्यात अनेक उपजमांतीचे लोक आहेत. बिहार व ओरिसा या राज्यांत त्यांना आदिवासी म्हणून मान्यता मिळाली नाही. इतरत्र त्यांना अनुसूचित जमातींत समाविष्ट केले आहे. तर महाराष्ट्र्र राज्यात त्यांना भटक्या विमुक्त जातीचा दर्जा दिलेला आहे. आंध्र प्रदेशात ते सुगाळी, दिल्लीत शिरकिवन, राजस्थान व केरळात गवरिया व गूजरातमध्ये चारण म्हणून ओळखले जातात. लोदी घराण्यातील सिकंदरशाह याने १५०२ मध्ये धोलपूरवर स्वारी केली, तेव्हा वंजारी बंजारांचा प्रथम उल्लेख केलेला आढळतो. थोडक्यात विविध प्रांतीय लोक असल्याने सर्व पोटभेद पडले असले तरी समस्या समान आहेत. वंजारी समाजही पुरातन काळी मातृसत्ताक पद्धती पाळनाराच होता. महाराष्ट्रातील वंजा-यांची श्रद्धास्थाने म्हणजे जेजुरीचा खंडोबा आणि माहूरची रेणुका. ).

काही बदल अपेक्षित आहे? अनामिक सदस्याने हटवलेला मजकूर पूर्ववत चढवला जाऊ शकतो, मात्र तो कॉपीपेस्ट नसावा. कृपया प्रतिक्रिया द्या. --संदेश हिवाळेचर्चा २०:२७, ४ मे २०१८ (IST)

नमस्कार, बहुतांश वेळा लेखन हे काॅपि पेस्ट असते यात काही वादच नाही. परंतु मी "आणि रेणुका माता, माहूरगड हे होत. वंजारी समाजाची उत्पत्ती ही रेणुका मातेच्या सन्तानीं पासून झाली असे मानल्या जाते. रेणुका मात आणि जमदग्नी ऋषी यांना पाच पुत्र होते, ते अनुक्रमे असे, १) वशूमंत २) वस्तू ३) सूशौन ४) विश्ववस्तू. ५) परशूराम हे होत. वशुमंतापासून कमण्डूक ऋषी. त्याच्यापासून अनुक्रमे १)रघुपती, २)अधिपती, ३)कानुपती आणि ४)सुभानुपती हे जन्मले. यातील रघुपती पासून १)रावजीन, अधिपती पासून २)लाडजीन, कानिपती पासून ३)मथुरजन आणि सुभानुपती पासून ४)भूसार्जीन अशा क्रमवार चार शाखांची उत्पत्ती झाली.आज या चारही शाखा एक आहे व वंजारी म्हणून परिचित आहे. [१].) ' या बद्दल बोलत आहे. वरील माहिती मी माझ्या शब्दात लिहिलेली आहे. काॅपि पेस्ट नाही. 🙏 धन्यवाद


उत्पत्ती विभाग बनवून त्यामध्ये वरील मजकूरात काहीसा बदल करून मी हा मजकूर लेखात घातला आहे. आपण त्यात आवश्यक ते बदल करावेत, विनंती.

आपल्यासाठी दोन विनम्र सूचना:

  1. कुठे संदेश टाकल्यावर त्याखाली आपली 'सही अवश्य वापरावी.
  2. आपले सदस्य पान बनवून घ्या. (येथे)

--संदेश हिवाळेचर्चा २३:३१, ५ मे २०१८ (IST)

आपले सदस्यपान[संपादन]

मुक्त ज्ञान निर्मितीसाठी आपले अभिनंदन व शुभेच्छा!

विकिपीडियावर लाल दुवा म्हणजे रिकामे पान. तुमचे नाव लाल दुव्यात दिसते आहे? मग तर त्यावर क्लिक करून ते उघडा, आणि लिहा स्वत:विषयी आपल्या सदस्य पानावर! आपला परिचय उदा.कामाचे क्षेत्र,आवडीचे विषय,अभ्यासाचे विषय,छंद इ. तसेच कोणत्या विषयांवर लिहायला आवडेल, फोटो संग्रह टाकायला आवडेल हे अवश्य लिहा. इतर विकी प्रकल्प -विकिस्रोत,विक्शनरी,विकिबुक्स इ.- यामध्ये रुची आहे का ते नोंदवावे.
खाजगी माहिती जसे की फोन क्र.,ईमेल देण्याचे टाळावे.
या गोष्टी करून पहा -

  1. सदस्य पान तयार करणे - स्वत:ची थोडक्यात माहिती लिहिणे, आवड,छंद, कौशल्ये इ.
या पानावर संपादन करताना - परिच्छेद, शब्द ठळक/तिरपा करणे, बिंदी व अनुक्रमित यादी, दुवा देणे, संदर्भ देणे इ. मुलभूत गोष्टी समजून घेणे.
  1. आपल्याला आवडणाऱ्या कोणत्याही लेखाचे नाव 'शोधा' खिडकीत टाकून लेख उघडणे. लेखात किमान एक-दोन वाक्याची योग्य ती भर घालणे. अशा १० लेखांत भर घालणे. अलीकडील बदल मध्ये 'आपण १० संपादनांचा टप्पा ओलांडला, अभिनंदन!' असा संदेश दिसेपर्यंत संपादने करणे. याचा उद्देश लेखाची रचना, भाषा, व इतर विकिपीडिया पद्धती जाणणे असाही आहे.
  2. 'माझ्या पसंती' मध्ये संपादनांची संख्या पाहणे. 'माझे योगदान' मध्ये आपण काय कृती केली ती पाहणे. अलीकडील बदल मध्ये नोंदी पाहणे.
  3. विकिपीडिया प्रशिक्षणाचे व्हिडीओ पुढील लिंकवर आहेत - Marathi Wikipedia Tutorials

पुढील लेखनाला शुभेच्छा!
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:२८, ७ जुलै २०१८ (IST)

We sent you an e-mail[संपादन]

Hello Goresm,

Really sorry for the inconvenience. This is a gentle note to request that you check your email. We sent you a message titled "The Community Insights survey is coming!". If you have questions, email surveys@wikimedia.org.

You can see my explanation here.

MediaWiki message delivery (चर्चा) ००:२३, २६ सप्टेंबर २०२० (IST)

Hello Goresm, नमस्कार ! आपण विष्णू सहस्रनाम लेखात संपूर्ण १००० नावे इंग्रजी भाषेत तक्ता घातला आहे. मराठी विकिवर याचा उपयोग नाही. आपण कृपया त्याचा अनुवाद करून सहकार्य करावे. धन्यवाद ! --आर्या जोशी (चर्चा) ११:५३, ३० ऑक्टोबर २०२० (IST)

Gnome-edit-redo.svgआर्या जोशी: नमस्कार, सुप्रभात. आपलं अंशतः बरोबर आहे. सदरील तक्ता enwiki वरून घेतलाय, घेताना त्यात काही बदल केलेत. व्यवसाय आणि इतर कार्यामुळे ताबडतोब भाषांतर शक्य नाही. माझा प्रयत्न चालू राहील अपूर्ण भाषांतर पूर्ण करण्याचा. कृपया अडचण समजून घ्यावी. आणि आठवण करून दिल्या बद्दल धन्यवाद, नक्कीच अजून वेळ देण्याचा प्रयत्न करेन. संतोष गोरे (चर्चा) ०८:२६, ३१ ऑक्टोबर २०२० (IST)

Hello Goresm ठीक आहे. धन्यवाद--आर्या जोशी (चर्चा) ०९:२९, १ नोव्हेंबर २०२० (IST)

लेखन[संपादन]

संतोष दादा, आपण चांगले काम करत आहेत! धन्यवाद! मी आपल्या कांकरेज गाय या लेखात काही आवश्यक बदल केले आहेत. कृपया ते पाहावे व पुढील लेखनात वापरावे. आपण जे विकिपीडियावर लिहीत आहेत त्याला विश्वसनीय स्रोत देने गरजेचे आहे. लेखात चित्र असले की त्याचा स्वरूप बदलून जाते आणि लेख अजून वाचायला आवडते. काहीही अडचणी असल्यास मला साद द्यावे किव्हा चर्चापानावर संदेश टाकावे. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) ०८:०१, २६ डिसेंबर २०२० (IST)

Gnome-edit-redo.svgTiven2240:धन्यवाद भाऊ. निश्चितच तुमची मदत आवश्यक आहे. मला अजून खूप काही शिकणे बाकी आहे. सध्या फक्त नवीन पान करणे चालू आहे. फोटो आणि इतर माहिती निश्चितच परत टाकल्या जाईल. संतोष गोरे (चर्चा) ०८:३१, २६ डिसेंबर २०२० (IST)

विकिपीडियावर सद्या ६.७२ कोटी चित्र आहे. आपण त्यांना लेखात जोडू शकता. इथे शोध घ्यावी. चित्र जोडण्यासाठी '[[चित्र:फाईल नाव|thumb|चित्र माहिती]] असे वापरावे. अधिक माहिती इथे पाहता येईल--Tiven2240 (चर्चा) ०८:५३, २६ डिसेंबर २०२० (IST)


पान पुनर्निर्देशित करणे[संपादन]

नमस्कार, पाने पुनर्निर्देशित करण्याबाबतची मी तुमची काही संपादने पाहिली. एखादे पान/लेख दुसरीकडे पुनर्निर्देशित करत असताना त्या (पुनर्निर्देशित केले आहे ते) पानावरील इतर संपूर्ण मजकूर काढावा लागतो व ते पान रिकामे करावे लागते. संदर्भ म्हणून माझी अलीकडील संपादने बघावीत, धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा

Gnome-edit-redo.svgSandesh9822: नमस्कार, होय माहीत आहे. परंतु पूर्वीच्या पानावर काही उपयुक्त माहिती असू शकते. म्हणून मी ती माहिती सहसा उडवत नाही. पुन्हा वेळ काढून त्यातील योग्य माहिती नवीन पानात टाकता यावी हा हेतू. असो.

संतोष गोरे २३:३४, ३ जानेवारी २०२१ (IST)
तुमचा हेतू योग्य आहे, फक्त यासाठी प्रक्रिया दुसरी वापरावी. पूर्वीच्या पानावर (उपयुक्त) माहिती उचलून ती नवीन पानाच्या चर्चापानावर टाकावी. नंतर वेळेनुसार तेथील योग्य माहिती नवीन पानात टाकावी. ही एक योग्य प्रकिया आहे. अशा प्रकारच्या माहितीला अभय नातू यास "इतरत्र सापडला मजकूर" म्हणत संबंधित लेखाच्या चर्चापानावर टाकत असतात. --संदेश हिवाळेचर्चा २३:४९, ३ जानेवारी २०२१ (IST)

क्रांतिवीर वसंतराव नाईक[संपादन]

जन्म

वसंतराव नाईक यांचा जन्म नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव येथील श्रीमंत कुटुंबात १३ डिसेंबर १९१२ ला झाला.

स्वातंत्र्यआंदोलनातील सहभाग

स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला.सायमन कमिशनला विरोध करीत- म.गांधीजींच्या नेतृत्वाखाली मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. प्रसंगी तुरुंगवास भोगला. भूमिगत राहून त्यांनी इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले. मनमाड नगरपालिकेचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून राहण्याचा त्यांना बहुमान मिळाला. बिहार येथे झालेल्या भूकंपात डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आपले स्वतंत्र पथक तयार करून भूकंपग्रस्तांना मदत केली.  १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात भूमिगत राहून त्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला. सरकारकडून वसंतरावांना पकडण्यासाठी दहा हजाराचे बक्षीस जाहीर केले गेले. मात्र जनतेत विलक्षण लोकप्रिय असलेल्या वसंतरावांना या काळात अनेक कुटुंबांनी आश्रय देऊन पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळले. वसंतराव भूमिगत असतांना सरकारकडून त्यांच्या कुटुंबियांचा अतोनात छळ करण्यात आला. त्यांची मालमत्ता जप्तकेली गेली. मात्र वसंतरावांचे देशप्रेम व समर्पण यामुळे लिलावात कुणीही भाग घेतला नाही.

आईचे निधन

याच काळात भूमिगत असतानाचा आईचे दु:खद निधन झाले. घराभोवती असलेला पोलीस पहारा चुकवीत स्रीच्या वेषात वसंतरावांनी आईचे अंत्यदर्शन घेतले.

निवडणुकीतील सहभाग

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत ते  विजयी झाले. पुढे १९६२ व १९६७ असे दोन वेळेस ते  नाशिक मधून निवडणूक लढवून विजयी झाले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे ते तह्यात सदस्य होते.

मृत्यू

१४ डिसेंबर १९६८ रोजी भुसावळ येथे वीज कामगारांच्या मेळाव्यात भाषण करीत असतांना ह्दय विकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे दु:खद निधन झाले. नाशिक मध्ये गोदाकाठी साश्रू नयनांनी त्यांच्यावर अपार प्रेम करणाऱ्या त्यांच्या जनतेने या लोकनायकास अखेरचा निरोप दिला.

चिरंतन स्मृती

आपल्या लाडक्या नेत्याच्या वियोगाचे दु:ख हलके करण्यासाठी व क्रांतिवीरांच्या कार्याची चिरंतन स्मृती राहावी हा उद्दात्त हेतू बाळगून नाशिक जिल्ह्यातील वंजारी समाजाच्या जेष्ठ धुरिणांनी त्यांच्या नावाने १९६९ मध्ये क्रांतिवीर वसंतराव  नारायणराव नाईक एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली. संतोष गोरे 💬 ००:५३, १७ जानेवारी २०२१ (IST)

विष्णुसहस्रनाम[संपादन]

हजारो पुनर्नावासह विष्णुसहस्रनाम भगवान विष्णूचे हे एक महत्त्वाचे स्थान आहे. हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि लोकप्रिय स्तोत्र आहे. विष्णू सहस्रनाम ही महाभारतात उपलब्ध असलेली सर्वात लोकप्रिय आवृत्ती आहे. पद्म पुराण किंवा मत्स्य पुराणात आणखी एक आवृत्ती उपलब्ध आहे. प्रत्येक नाव विष्णूचे असंख्य गुण दर्शवितो. अनेक हिंदू कुटुंबे पूजेच्या वेळी ते पाठ करतात. असे मानले जाते की ते ऐकणे किंवा वाचणे मानवी इच्छा पूर्ण करते. अनुशासनपर्व (महाभारत) धडा 9 ते 14, आजोबा कुरुक्षेत्र भीष्म युधिष्ठिर शिकवण देण्यात आली होती. संतोष गोरे 💬 ०९:५४, ९ फेब्रुवारी २०२१ (IST)

  1. ^ (ग्रंथ- वनजारी बनजारी भाग-१, लेखक- पांडुरंग कचेश्वर आंधळे, भाषा- मराठी, प्रकाशक- सुरकिर्ती प्रकाशन नाशिक-४२२००१, दिनांक- ३१ डिसेंबर १९९९)