सरीवर सरी (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सरीवर सरी
[ चित्र हवे ]
निर्मिती वर्ष २००५
दिग्दर्शक गजेंद्र अहिरे
कथा लेखक गजेंद्र अहिरे
पटकथाकार गजेंद्र अहिरे
संवाद लेखक गजेंद्र अहिरे
संकलन शिवाजी चौधरी, महेश पावसकर, गजेंद्र अहिरे
छायांकन इम्तियाज बारगीर
गीतकार गजेंद्र अहिरे
संगीत भास्कर चंदावरकर
ध्वनी दिग्दर्शक रियाज नागपूरवाला, ओंकार केळकर
पार्श्वगायन हरीहरन, शंकर महादेवन, साधना सरगम, वैशाली सामंत, राहुल जोशी
वेशभूषा
रंगभूषा
प्रमुख अभिनेते मधुरा वेलणकर, मानसी साळवी, मोहन जोशी, नीना कुळकर्णी, भरत जाधव, श्रेयस तळपदे, मिलिंद गुणाजी

एक गाजलेला मराठी चित्रपट. गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शीत केलेल्या या चित्रपटात मुख्य भुमिका मधुरा वेलणकर, मोहन जोशीनीना कुलकर्णी यांच्या आहेत.

पार्श्वभूमी[संपादन]

कथानक[संपादन]

उल्लेखनीय[संपादन]

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

बाह्य दुवे[संपादन]