लग्न पहावे करून

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लग्न पहावे करून
दिग्दर्शन अजय नाईक
निर्मिती किरण देशपांडे, मोहन दामले
प्रमुख कलाकार
संगीत अजय नाईक
भाषा मराठी
प्रदर्शित ४ ऑक्टोबर २०१३


‘लग्न पहावे करून’ हा अजय नाईक दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट ४ ऑक्टोबर २०१३ रोजी प्रदर्शित झाला.

प्रमुख कलाकार[संपादन]

या मध्ये मुक्ता बर्वे, उमेष कामत, सिद्धर्थ चांदेकरतेजश्री प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

कथानक[संपादन]

गाणी[संपादन]

‘लग्न पहावे करून’चे संगीत दिग्दर्शन अजय नाईक यांनी केले आहे.[१] ‘लग्न पहावे करून’चे संगीतवित्रण २ सप्टेंबर (साल?) रोजी शंकर - एहसान - लॉय यांच्या हस्ते झाले.

गाणे गीतकार गायक लांबी मिनिट-सेकंद
रेशमी बंधने बेला शेंडे ४:२८
जाणता अजाणता (पुरुष) शान ४:५०
माझ्या मना शंकर महादेवन ५:२३
तू श्वास सारे (पुरुष) कुणाल गांजावाला ५:००
जाणता अजाणता बेला शेंडे ४:५०
कसा हा माझा साजणा आरती कक्कड ४:३२
तू श्वास सारे बेला शेंडे ५:००

पुरस्कार[संपादन]

संदर्भ[संपादन]