हा खेळ सावल्यांचा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चित्रपटाची मूळ कहाणी

अभिनेत्री भूताच्या भीतीने वेडी होते. तिचा भावी पती डॉक्टर असल्याने तो तिच्यावर उपचार सुरू करतो. ती तात्पुरती बरी होते पण तिचे वेडेपण परत येतं. भावी पती अपयश मानून परत जायची तयारी करतो. त्याच रात्री भूत त्या वेडीला गळफास घ्यायचा ईशारा करतो. तिचा भावी पाती येवून तिला वाचवतो आणि भूताचा पर्दा फाश करतो.