मिडियाविकी:Sitenotice
Appearance

मकरंद भास्कर रानडे हा येथील १ लाखावा लेख आहे.
सर्व संपादकांचे आणि वाचकांचे अभिनंदन आणि त्यांच्या योगदानाबद्दल धन्यवाद.
याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया विकिपीडिया:चावडी/प्रगती#१,००,००० लेख येथे नोंदवा.
मराठी विकिपीडियाची अशीच वाटचाल होत राहो आणि त्यात तुमचा मोलाचा वाटा असो ही आशा.
धन्यवाद!