मच्छिंद्र कांबळी
Appearance
| मच्छिंद्र कांबळी | |
|---|---|
| जन्म | मच्छिंद्र कांबळी |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | अभिनय |
| भाषा | मराठी |
मच्छिंद्र कांबळी हे बाबल्या या नावाने लोकप्रिय होते (४ एप्रिल १९४७ – ३० सप्टेंबर २००७). ते ज्येष्ठ मराठी रंगभूमी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते होते. आपल्या विनोदी शैलीसाठी ओळखले जाणारे कांबळी यांनी मालवणी बोलीला मराठी रंगभूमीच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यांनी मालवणी/मराठी नाटकामध्ये अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती केली. त्यांचे ३० सप्टेंबर २००७ रोजी वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले.[१]
बालपण
[संपादन]कारकीर्द
[संपादन]प्रसिद्ध चित्रपट व नाटके
[संपादन]- ↑ [(http://www.mumbaimirror.com/index.aspx?Page=article§name=News%20-%20City§id=2&contentid=2007100120071001022746531a74a1144) "Macchindra Kambli dies of heart attack"] Check
|url=value (सहाय्य). Mumbai Mirror. 1 October 2007.[permanent dead link]