Jump to content

सदस्य:संतोष गोरे/जुनी चर्चा२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आठ चिरंजीवी

[संपादन]

तुम्ही चर्चा न करताच अख्खा लेख का उडवता आहात? मी इंग्रजी विकिपीडियाच्या आधारे लेख तयार केला होता. त्यासाठी बराच वेळही जातो.

"चिरंजीवी" नेमके सात आहेत की आठ, हा वादाचा मुद्दा असू शकतो. पण तुम्ही उपयुक्त माहितीसुद्धा वगळत आहात. अमर राऊत (चर्चा) ०९:२४, २३ जानेवारी २०२२ (IST)

@अमर राऊत: आपल्याला झालेल्या त्रासा बद्दल क्षमा असावी. काही खुलासे करतो, - सप्त चिरंजीव आणि अष्टचिरंजीव या नावाची याच विषयावर दोन पूर्वीचीच पाने असताना आपण आठ चिरंजीव नावाचे तिसरे पान बनवले होते. कारण काही समजले नाही. कृपया आपण त्या जुन्या पानात दुरुस्ती करायला हवी होती. कोणतेही पान बनवताना कष्ट हे पडत असतात यात काही वाद नाही. मी स्वतः निर्माण केलेले काही पाने यापूर्वी असेच मी स्वतः विलय केले आहेत. यामुळे असेही काही नाही की तुम्हाला आणि स्वतःला वेगळा न्याय लावत आहे. तसेच तुमच्या म्हणण्यानुसार जो मजकूर मी उडवला आहे त्यातील काही भाग इतर पानात पूर्वीच आहे व काही भाग नवीन पानात जोडला आहे. त्यामुळे उपयुक्त माहिती वाया गेली असे मला वाटत नाही. त्याव्यतिरिक्त जर आपल्याला आठ चिरंजीव या पानावरील मजकूर हवा असेल तर तो त्या पानाच्या इतिहासात मिळून जाईल काळजी नसावी. तो आपण तेथून उचलून इतरत्र पेस्ट करू शकता.

सध्या मी विकिपीडियावर नियमित नाहीये, जर मला एखादे नोटिफिकेशन आले किंवा कुणी ई-मेल केला तर गरजे पुरते पाहून योग्य वाटल्यास काम करून जातो अन्यथा नाही. यामुळे चर्चा करू शकलो नाही.- संतोष गोरे ( 💬 ) १२:३५, २३ जानेवारी २०२२ (IST)

काही हरकत नाही सर. तुमचं मार्गदर्शन नेहमी मिळतं.त्यासाठी धन्यवाद.

अष्टचिरंजीव हे पान पूर्वी होते, हे मला माहिती नव्हते. कारण "अष्टचिरंजीव" हा शब्दच मला माहित नव्हता. सप्तचिरंजीव लेख मी पाहिला होता. पण त्यात खूपच त्रोटक माहिती आढळली. त्यामुळे इतरत्र माहिती गोळा करून "चिरंजीवी" नावाचा नवा लेख मी तयार केला होता. अमर राऊत (चर्चा) १२:४१, २३ जानेवारी २०२२ (IST)

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोर ची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा आज २ फेब्रुवारी २०२२ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२२ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल, पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत कोणत्याही मदतीसाठी, ज्युरी सदस्यांच्या Rockpeterson किंवा Sandesh9822 यांच्या चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा.

--Rockpeterson (चर्चा) ११:०१, ३ फेब्रुवारी २०२२ (IST)

Wikipedia Asian Month 2021 Postcard

[संपादन]

Dear Participants,

Congratulations!

It's Wikipedia Asian Month's honor to have you all participated in Wikipedia Asian Month 2021, the seventh Wikipedia Asian Month. Your achievements were fabulous, and all the articles you created make the world can know more about Asia in different languages! Here we, the Wikipedia Asian Month International team, would like to say thank you for your contribution also cheer for you that you are eligible for the postcard of Wikipedia Asian Month 2021. Please kindly fill the form, let the postcard can send to you asap!

This form will be closed at March 15.

Cheers!

Thank you and best regards,

Wikipedia Asian Month International Team, 2022.02


सहकार्य कराल ह्यात शंका नाही

[संपादन]

नमस्कार,

आपण मराठी विकिपीडियावर उत्तम योगदान देत आहेत. जसे कि आपण जाणता मराठी विकिपीडियावर "महिला संपादनेथॉन" ह्या उपक्रमाचे ९ वे आवर्तन सुरु आहे आणि ह्याचा मूळ उद्देश महिला संपादकांची मराठी विकिपीडियावरील योगदानात भागेदारी वाढवणे असा आहे.

अश्या उपक्रमांमध्ये बरेचदा नव्या अथवा जुन्या संपादकाचा समावेश असतो. त्या मुळे अश्या उपक्रम दरम्यान लेख लिहीत असलेल्या कोणत्याही लेखात इतर त्यातल्या त्यात जाणकार संपादकाने उपक्रमा दरम्यान सम्पादन करू नये असा संकेत आहे.उपक्रम संपल्या नंतर आपण यथायोग्य लेखांचे उपचार करू शकता. तेव्हा कुपया उपक्रम संपे पर्यात आपण कोणत्याही चालू कामात संपादन करणे टाळावे ज्याने लेख लिहिण्या साठी आलेल्या महिला अचानक मजकूर गायब होणे अथवा मजकूर बदलणे अश्या प्रसंगांना सामोरे जाण्याचे प्रसंग टाळणे श्यक्य होईल.

आपण हे संकेत पळून सहकार्य कराल ह्यात शंका नाही कदाचित आपणा कडून चुकून काम चालू असलेल्या लेखात  संपादन घडले असावे. भविष्यात काळजी घ्यावी.  

धन्यवाद

Manasviraut (चर्चा) २१:३७, ९ मार्च २०२२ (IST)

@Manasviraut:, नमस्कार, होय निश्चितच... सहसा मी अथवा इतर जाणकार कुणाचेही संपादन लगेच दुरुस्ती करत नाहीत. परंतु मी जी नुकतीच संपादने उलटवली आहेत, त्यातील एका सदस्याने मराठी विकिपीडियावरील एका लेखातील मजकूर जसाच्या तसा उचलून नावात थोडा बदल करून दुसरे पान बनवले होते. असा १००% इथल्या इथे मजकूर उचलणे मला तरी योग्य वाटले नाही.
तसेच सदरील व्यक्ती ने गेल्या दोन तीन वर्षांत तयार केलेली पाने ही https://vishwakosh.marathi.gov.in येथून जशीच्या तशी उचलली आहेत. त्यातील काही जुनी पाने रिकामे केली असून, इतर पाने नकल डकव असून ती अजून रिकामी केली नाहीत. व्यक्ती जुनीच आहे, नवीन नाही, तेव्हा कृपया आपण 'विचारपूर्वक निर्णय घ्यावा' आणि तसे मला कळवावे.- संतोष गोरे ( 💬 ) २१:५९, ९ मार्च २०२२ (IST)
@Manasviraut:
त्यात जाणकार संपादकाने उपक्रमा दरम्यान सम्पादन करू नये असा संकेत आहे.
असा संकेत कधीपासून आहे? गेल्या १६-१७ वर्षांत असा संकेत असल्याचे ऐकीवात नाही. किंबहुना असा उपक्रम घडल्यावर अनेकदा जो कमी प्रतीच्या मजकूराचा ढिगारा पसरतो तो स्वच्छ करताना नाकी नऊ येतात. अशा वेळी उपक्रमात भाग घेणारी (जुनी सुद्धा) लोकं पसार झालेली असतात.
उपक्रम संपल्या नंतर आपण यथायोग्य लेखांचे उपचार करू शकता.
ही जबाबदारी उपक्रमात भाग घेणाऱ्यांनी घेणे अपेक्षित आहे.
उपक्रम चालू असताना शक्यतो लेखांमध्ये बदल करू नयेत अशी विनंती केल्यास व उपक्रम संपल्यावर उपक्रमातील लेखांची स्वच्छता करण्यास मदत करण्याची तयारी (हमी वगैरे नको, नुसती तयारी चालेल) दर्शविल्यास काही काळासाठी अशा लेखांकडे दुर्लक्ष करता येईल.
सरसकट असे दुर्लक्ष करणे हे मराठी विकिपीडियाला हानीकारक आहे.
अशा उपक्रमांद्वारेच नव्हे तर इतरही वेळी तुमचे योगदान मिळो अशा आशेसह.
अभय नातू (चर्चा) ०९:५२, ११ मार्च २०२२ (IST)
नमस्कार, सर्वप्रथम महिला संपादनेथॉन- २०२२ च्या यशाबद्दल आयोजक आणि सहभागी झालेल्या सदस्यांचे अभिनंदन. या कार्यशाळेत संपादित लेखात दुरुस्ती करणे, वर्ग जोडणे, आंतरविकि दुवे जोडणे, विकिडेटा कलमाशी लेख जोडणे व इतर कामे आयोजक पार पाडतील ही अपेक्षा आहे.- संतोष गोरे ( 💬 ) ०८:१३, १६ मार्च २०२२ (IST)

आभार

[संपादन]

तुम्ही बार्नस्टार देऊन केलेल्या गौरवाबद्दल मी आपला आभारी आहे. मी इथे येऊन तीनच महिने झाले आहेत. मराठी विकिपीडिया आणि पर्यायाने मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा असावा, म्हणून योगदान देत असतो. त्यात तुमचं मला अगदी पहिल्या दिवसापासून मार्गदर्शन मिळत आहे, भविष्यातही मिळेल असा विश्वास आहे. आपले मनापासून आभार! अमर राऊत (चर्चा) २०:२४, २४ एप्रिल २०२२ (IST)

@अमर राऊत:, नमस्कार,स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२ मध्ये आपण द्वितीय क्रमांक पटकावला होता. यात सहभागी सदस्यांना प्रोत्साहनपर विकिपीडिया ने काही बक्षिसे घोषित केली होती. अपेक्षा आहे की आपण योग्य प्रकारे फॉर्म भरला आहे. संतोष गोरे ( 💬 ) ०९:४२, २४ मे २०२२ (IST)
@संतोष गोरे, नमस्कार, व्यस्त असल्याने अलीकडे विकिपीडियावर सक्रिय नाही. त्यामुळे फॉर्मबद्दल लवकर समजलं नाही. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. अमर राऊत (चर्चा) १०:३९, २४ मे २०२२ (IST)

धन्यवाद

[संपादन]

@संतोष गोरे:,

तुम्ही येथे काम करण्यास सुरुवात केल्यापासून ज्या प्रकारे येथील संकेत, नियम समजून घेतले व भरघोस काम करीत आहात त्याबद्दल तुमचे कौतुक आणि अभिनंदन.

याशिवाय इतर सदस्यांना तुम्ही ज्याप्रकारे मदत करता हे विशेष महत्वाचे आहे. इतरांची उचकवले असतानाही त्यांच्याशी सामंजस्याने संवाद साधता याचे इतरांना उत्तम उदाहरण आहे.

तुमच्याकडून मराठी विकिपीडियाची उत्तरोत्तर अशीच सेवा घडो ही आशा व विनंती.

पुन्हा एकदा धन्यवाद!

अभय नातू (चर्चा) ०८:२८, ११ मे २०२२ (IST)

अभय नातू, कौतुकाची थाप दिल्याबद्दल धन्यवाद. विकिपीडियावर जे शिकायला मिळाले तेच मी दिले. यात काही विशेष नाही. या उलट तुम्ही स्वतः, , टायविन आणि संदेश हिवाळे यांच्या कडून मला खूप काही शिकायला मिळाले. सबब तुम्हा सर्वांचे आभार! संतोष गोरे ( 💬 ) १०:५३, ११ मे २०२२ (IST)

आंतरविकी दुव्यांची अदलाबदल

[संपादन]

en:Paush Purnima आणि tt:Пауш Пурнима ही पाने पौष पौर्णिमाला जोडावीत. Khirid Harshad (चर्चा) १६:२३, १४ मे २०२२ (IST)

नमस्कार, मला वाटतं मराठी विकिपीडियावर एकाच तिथीचे दोन वेगवेगळे पान निर्माण झाले आहेत. त्यामुळे हे एकत्रित करावेत. अभय नातू कृपया योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती. संतोष गोरे ( 💬 ) १७:२३, १४ मे २०२२ (IST)
@संतोष गोरे आणि Khirid Harshad:
संकेतानुसार पौष पौर्णिमा लेख ठेवून त्यात या तिथीला साजरे केले जाणारे सण व उत्सव या विभागात शाकंभरी पौर्णिमेबद्दलची माहिती लिहावी.
जर अशा सण व उत्सवांबद्दलची माहिती मोठी असेल तर वेगळा लेख करावा, उदा. -- आश्विन अमावास्या/दिवाळी, श्रावण पौर्णिमा/रक्षाबंधन, इ.
अभय नातू (चर्चा) १८:०८, १४ मे २०२२ (IST)

खालील पानांचे आंतरविकी दुरुस्त करावे.

  1. शिशिरen:Shishir
  2. हिवाळाen:Winter
  3. शरदen:Autumn
  4. ग्रीष्मen:Grishma Khirid Harshad (चर्चा) २०:५१, १९ मे २०२२ (IST)
झाले.- संतोष गोरे ( 💬 ) ०९:४३, २४ मे २०२२ (IST)

इ-मेल संपर्क

[संपादन]

नमस्कार,

तुमच्याशी इ-मेल वर संपर्क साधता येईल का?

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०७:२०, १६ मे २०२२ (IST)

@अभय नातू:, नमस्कार, नुकताच मी आपल्याला एक ई-मेल केला आहे. संतोष गोरे ( 💬 ) ०७:२३, १६ मे २०२२ (IST)

नमस्कार,

तुमच्याशी इ-मेल वर संपर्क साधता येईल का?

कृपया आपली मेल आय डी द्या सर नाहीतर मला मेल करा. Muzzammils48@gmail.con धन्यवाद. Muzzammils41 (चर्चा) २३:०३, २७ जून २०२२ (IST)

Feminism and Folklore 2022 - Local prize winners

[संपादन]

कृपया आपल्या भाषेत भाषांतर करण्यास मदत करा

Congratulations for winning a local prize in Feminism and Folklore 2022 writing competition. Thank you for your contribution and documenting your local folk culture on Wikipedia. Please fill in your preferences before 15th of June 2022 to receive your prize. Requesting you to fill this form before the deadline to avoid disappointments.

Feel free to contact us if you need any assistance or further queries.

Best wishes,

FNF 2022 International Team

Stay connected  

MediaWiki message delivery (चर्चा) १३:२०, २२ मे २०२२ (IST)

Questions about edits made to Anjali Soman's wiki page

[संपादन]

Hello, i am helping create and edit Anjali Soman's Wikipedia page. Some of the links to reviews of her books were removed, and we are not sure why. Can you help clarify? Thanks, Bakul Soman. 98.122.153.179 ००:०८, २१ जून २०२२ (IST)

नमस्कार, चर्चा:अंजली सोमण येथे पुढील चर्चा करूया.- संतोष गोरे ( 💬 ) १२:३४, २१ जून २०२२ (IST)

ई-मेल आय डी मिळण्याबाबत

[संपादन]

कृपया आपला ई-मेल आयडी मिळेल का सर जर इथे पाठवता येत नसेल तर मला आपण मेल करा Muzzammils48@gmail.com Muzzammils41 (चर्चा) २३:०६, २७ जून २०२२ (IST)

नमस्कार, तुमचे सध्या जे विकिपीडियावर प्रोफाइल आहे, त्याला सदस्य पान/user profile असे म्हणतात. यावरून तुम्ही कोणत्याही लेखात संपादने करू शकतात. राहिला प्रश्न तुमच्यावरील पान किंवा लेखाचा, तर त्यासाठी काही अटी आहेत.
  1. तुमच्यावरील लेखाची निर्मिती तुम्ही स्वतः करू शकत नाहीत.
  2. विकिपीडियाचा फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया प्रमाणे वापर करता येत नाही.
  3. तसेच लेख उल्लेखनीय असला पाहिजे. - संतोष गोरे ( 💬 ) १०:०६, ५ जुलै २०२२ (IST)

खालील लेख वगळावेत

[संपादन]
  • अर्चना राणाजगजितसिंह पाटील ह्या केवळ भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. लोकप्रिय नाहियेत, राजकारणात सक्रीय सहभाग नसतो.
  • सरोवर हॉटेल्स आणि रिझॉर्ट्स ही जाहिरात आहे, लोकप्रिय समुह नाहिये. वर्तमान पत्रांमध्ये दखल दिसत नाहिये
  • मयूर जोशी लोकप्रिय नाहिये. वर्तमान पत्रांमध्ये दखल दिसत नाहिये. लेख विश्वकोश उल्लेखनीय नाहिये.
  • सुदर्शन रापतवार Ashutoshrapatwar1 यांनी हा लेख लिहिला आहे.वर्तमान पत्रांमध्ये दखल दिसत नाहिये. लेख विश्वकोश उल्लेखनीय नाहिये.

हे लेख तपासून त्वरीत वगळावे.--Omega45 (चर्चा) २३:५१, २६ जुलै २०२२ (IST)

शुभेच्छा

[संपादन]

माझ्या शुभेच्छा कृपया स्वीकाराव्यात. --वि. नरसीकर , (चर्चा) २१:५८, २७ जुलै २०२२ (IST)

न की पेक्षा आपले मार्गदर्शन असावे ही विनंती. संतोष गोरे ( 💬 ) २१:५९, २७ जुलै २०२२ (IST)

संजय सुशील भोसले

[संपादन]

संजय सुशील भोसले हे २०१९ च्या निवडणुकींमध्ये मुंबईतील सर्वात श्रीमंत उमेदवार होते. हे एक उत्तम व्यापारी आहेत त्याचसोबत समाजसेवा हि करतात. आपणास हि विनंती होती कि कृपया आपण संदर्भ तपासून साचा काढून टाकावा. Sumedhdmankar (चर्चा) १६:२७, ३ ऑगस्ट २०२२ (IST)

@Sumedhdmankar:, नमस्कार, आपला लेख संजय सुशील भोसले हा विकिपिडिया च्या उल्लेखनीयता चा निकशास पात्र ठरत नाहीये.
संजय सुशील भोसले यांची सामाजिक कारकीर्द यात योग्य ते संदर्भ हवे आहेत. त्याच सोबत त्यांनी राबवलेली चळवळ, आंदोलन, तसेच काही पुस्तके लिहिली असतील, याशिवाय शासकीय/निम शासकीय संस्थेकडून त्यांच्या कार्याची दखल घेत दिला गेलेला पुरस्कार यापैकी काही असेल तर ते जोडणे आवश्यक आहे. मुंबईतील सर्वात श्रीमंत उमेदवार, उत्तम व्यापार आणि समाजसेवा हि करतात असे चर्चा पानावर केवळ लिहून लेख उल्लेखनीय ठरत नाही. कृपया अजून काही उपयुक्त माहिती असेल तर ती लेखात भरावी. आपल्या पुढील लेखनास शुभेच्छा. संतोष गोरे ( 💬 ) ०८:२१, ५ ऑगस्ट २०२२ (IST)

सगळी माहिती संदर्भासहित थोड्याच दिवसात लीहण्यात येईल. कृपया लेखाला अपात्र ठरउ नये. हीच विनंती, धन्यवाद Sumedhdmankar (चर्चा) ०९:२९, ५ ऑगस्ट २०२२ (IST)

@Sumedhdmankar:, सौम्य स्मरण.

-संतोष गोरे ( 💬 ) ०७:४३, १३ ऑगस्ट २०२२ (IST)

क्षमा असावी. उल्लेखनीय माहिती मिळायला थोडा उशीर होत आहे. पण ती माहिती लवकरच मिळवून लेखात लवकरात लवकर टाकण्यात येईल. कृपया लेखाला अपात्र ठरवू नये आणि थोडा अजून वेळ मिळावा हीच विनंती. धन्यवाद Sumedhdmankar (चर्चा) १५:४४, १४ ऑगस्ट २०२२ (IST)
ठीक आहे.- संतोष गोरे ( 💬 ) २१:३५, १४ ऑगस्ट २०२२ (IST)

स्टेफानिया तुर्कविच

[संपादन]

Hello संतोष गोरे, I've done the best I could with the language. If you can give me some help with some of the numbers which I couldn't get, and check my translation when it comes to wording, I would be grateful. Thank you. Nicola Mitchell (चर्चा) २२:२८, १२ सप्टेंबर २०२२ (IST)

@Nicola Mitchell: hi you have translated some text from Ukrainian and English to Marathi, which is not expected. Rather you have to transliterate it into Marathi. hence it is not of use. संतोष गोरे ( 💬 ) ०७:०६, १३ सप्टेंबर २०२२ (IST)

I don't understand what is wanted here. I translated the titles of her compositions into Marathi. Should I have left them in Ukrainian and English? If you can help with this, I would be grateful. Or you can just delete the troublesome text. Nicola Mitchell (चर्चा) १७:३५, १३ सप्टेंबर २०२२ (IST)

Kiran Uniyal

[संपादन]

Sir Why You Changed The Kiran Uniyal Topic To Marathi While We Upload It In English Goodbuddies (चर्चा) ०६:११, २१ सप्टेंबर २०२२ (IST)

Help To Add It In English Wikipedia Goodbuddies (चर्चा) ०६:१२, २१ सप्टेंबर २०२२ (IST)

@Goodbuddies: hi this is Marathi wikipedia and here the article must be in Marathi. Kindly stop your edits else you will be blocked.- संतोष गोरे ( 💬 ) ०७:१५, २१ सप्टेंबर २०२२ (IST)
Please Also Add This Article Into English Wikipedia Goodbuddies (चर्चा) ०८:१२, २१ सप्टेंबर २०२२ (IST)
PLZ ALSO ADD THIS ARTICLE IN ENGLISH WIKIPEDIA @संतोष गोरे PLEASE THIS WILL HELP THE INDIAN WOMENS TO GET INSPIRATION BY THE KIRAN UNIYAL I WILL SUGGEST TO ADD THIS ALSO IN HINDI Goodbuddies (चर्चा) १०:३३, २२ सप्टेंबर २०२२ (IST)
@संतोष गोरे REPLY Goodbuddies (चर्चा) ११:५२, २२ सप्टेंबर २०२२ (IST)
why should I? Kindly edit yourself on another wikipedia. You know that this is Marathi wikipedia, so ask me or anyone else for help on this platform. संतोष गोरे ( 💬 ) १३:२२, २२ सप्टेंबर २०२२ (IST)
This IS not available there and I Am Unable to edit it or upload it Goodbuddies (चर्चा) १०:३०, २९ सप्टेंबर २०२२ (IST)
I refer you because This Is Easy Task For you + tHERE IS DRAFT made By Myself I need You To Contribute Goodbuddies (चर्चा) १०:३१, २९ सप्टेंबर २०२२ (IST)
https://en.wikipedia.org/wiki/Draft:Kiran_Uniyal Goodbuddies (चर्चा) १०:३१, २९ सप्टेंबर २०२२ (IST)
@संतोष गोरे Help me to upload It Goodbuddies (चर्चा) १०:३२, २९ सप्टेंबर २०२२ (IST)
@Goodbuddies:,
Stop messaging this editor on w:mr at once. Or you will be blocked without further notice.
अभय नातू (चर्चा) ११:०७, २९ सप्टेंबर २०२२ (IST)

अभिनंदन

[संपादन]

नुकतंच तुम्ही १०,००० वे संपादन केले, त्याबद्दल माझ्याकडून तुमचे अभिनंदन. Khirid Harshad (चर्चा) २१:५०, २८ ऑक्टोबर २०२२ (IST)

धन्यवाद. आपल्या सर्वांची साथ हवी आहे. विकिपीडिया हे एक अथांग सागर असून आपण त्यातील एक बिंदुमात्र आहोत. आज रोजी माझी मराठी विकिपीडियावर ५,६५६+१०,०२० असे एकूण १५,६७६ संपादने झाली आहेत. संतोष गोरे ( 💬 ) ००:३६, २९ ऑक्टोबर २०२२ (IST)

Apn hatkar he Rajput caste madhe modhto ka sir?? 106.210.253.108 १०:१६, ३१ ऑक्टोबर २०२२ (IST)

विकिपीडिया आशियाई महिना २०२२

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊ शकता तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संदेश हिवाळे, Tiven2240 किंवा संतोष गोरे यांना संपर्क करावा.

धन्यवाद.

आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२२

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

उमेश कुदळे यांची माहिती

[संपादन]

संदर्भासहित दिली गेली आहे. आवश्यकता असल्यास बदल करण्यास अथवा उलटवण्यास हरकत नाही. व्यक्तीरेखा तपासून माहिती दिली आहे. IndianWestrenPhilosophy (चर्चा) ०८:५४, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)

@IndianWestrenPhilosophy: नमस्कार, आपली संपादने उत्तम चालू आहेत यात काही शंका नाही. परंतु कृपया पुढील काही मुद्दे लक्षात घ्यावेत.
  1. महिरपी कंसातील सूचनांना सुचालन साचे असे म्हणतात, ते आपण काढू नयेत.
  2. उमेश कुदळे, अक्षय महाराज व इतर काही लेखात आपण/इतर संपादकांनी यूट्यूब, फेसबुक किंवा ब्लॉग चा संदर्भ जोडला आहे. विकिपीडियावर कोणत्याही सोशल मीडिया किंवा ब्लॉग चा पुरावा ग्राह्य धरण्यात येत नाही. कृपया आपण सवडीने हे संदर्भ काढून तेथे योग्य त्या गणमान्य संकेतसथळावरील संदर्भ जोडावेत.
  3. प्रत्येक लेखात प्रत्येक ठळक मुद्द्यांना किंवा किमान परिच्छेदाच्या शेवटी संदाभ देणे आवश्यक असते.
  4. कोणत्याही लेखाबद्दल आपणास काही अडचण आली तर मला किंवा योग्य वाटेल त्या सदस्यास मेसेज द्यावा. आपणास निश्चित मदत मिळेल. संतोष गोरे ( 💬 ) ०९:२८, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)
@IndianWestrenPhilosophy: कृपया सुचालन साचे काढू नये. संतोष गोरे ( 💬 ) १३:५९, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)
नक्की सर IndianWestrenPhilosophy (चर्चा) १४:४७, १४ नोव्हेंबर २०२२ (IST)
सर मला वारकरी संप्रदायातील सर्व अभंग विकिपीडया वर आण्याचे आहेत कशा पद्धतीने काम करता येऊ शकेल . IndianWestrenPhilosophy (चर्चा) १४:४८, १४ नोव्हेंबर २०२२ (IST)
@IndianWestrenPhilosophy: खूप छान.. परंतु अभंग हे मराठी विकिपीडिया ऐवजी विकिस्रोत वर जोडले जातात. वाटल्यास कृपया या चर्चा पानावर आपण मेसेज देऊन तेथे मदत घेऊन लिखाण करावे. गरज पडल्यास आपण तेथील लिखाणाचे दुवे मराठी विकिपीडियावर अभंग या लेखात देऊ शकतो. ज्याद्वारे सामान्य वाचकास ते अभंग निश्चित वाचता येतील. काही अडचण असल्यास संपर्क साधावा.- संतोष गोरे ( 💬 ) १०:४१, १५ नोव्हेंबर २०२२ (IST)

WikiConference India 2023: Program submissions and Scholarships form are now open

[संपादन]

Dear Wikimedian,

We are really glad to inform you that WikiConference India 2023 has been successfully funded and it will take place from 3 to 5 March 2023. The theme of the conference will be Strengthening the Bonds.

We also have exciting updates about the Program and Scholarships.

The applications for scholarships and program submissions are already open! You can find the form for scholarship here and for program you can go here.

For more information and regular updates please visit the Conference Meta page. If you have something in mind you can write on talk page.

‘‘‘Note’’’: Scholarship form and the Program submissions will be open from 11 November 2022, 00:00 IST and the last date to submit is 27 November 2022, 23:59 IST.

Regards

MediaWiki message delivery (चर्चा) १६:५५, १६ नोव्हेंबर २०२२ (IST)

(on behalf of the WCI Organizing Committee)

WikiConference India 2023: Program submissions and Scholarships form are now open

[संपादन]

Dear Wikimedian,

We are really glad to inform you that WikiConference India 2023 has been successfully funded and it will take place from 3 to 5 March 2023. The theme of the conference will be Strengthening the Bonds.

We also have exciting updates about the Program and Scholarships.

The applications for scholarships and program submissions are already open! You can find the form for scholarship here and for program you can go here.

For more information and regular updates please visit the Conference Meta page. If you have something in mind you can write on talk page.

‘‘‘Note’’’: Scholarship form and the Program submissions will be open from 11 November 2022, 00:00 IST and the last date to submit is 27 November 2022, 23:59 IST.

Regards

MediaWiki message delivery (चर्चा) १६:५६, १६ नोव्हेंबर २०२२ (IST)

(on behalf of the WCI Organizing Committee)

WikiConference India 2023: Help us organize!

[संपादन]

Dear Wikimedian,

You may already know that the third iteration of WikiConference India is happening in March 2023. We have recently opened scholarship applications and session submissions for the program. As it is a huge conference, we will definitely need help with organizing. As you have been significantly involved in contributing to Wikimedia projects related to Indic languages, we wanted to reach out to you and see if you are interested in helping us. We have different teams that might interest you, such as communications, scholarships, programs, event management etc.

If you are interested, please fill in this form. Let us know if you have any questions on the event talk page. Thank you MediaWiki message delivery (चर्चा) २०:५१, १८ नोव्हेंबर २०२२ (IST)

(on behalf of the WCI Organizing Committee)

WikiConference India 2023: Open Community Call and Extension of program and scholarship submissions deadline

[संपादन]

Dear Wikimedian,

Thank you for supporting Wiki Conference India 2023. We are humbled by the number of applications we have received and hope to learn more about the work that you all have been doing to take the movement forward. In order to offer flexibility, we have recently extended our deadline for the Program and Scholarships submission- you can find all the details on our Meta Page.

COT is working hard to ensure we bring together a conference that is truly meaningful and impactful for our movement and one that brings us all together. With an intent to be inclusive and transparent in our process, we are committed to organizing community sessions at regular intervals for sharing updates and to offer an opportunity to the community for engagement and review. Following the same, we are hosting the first Open Community Call on the 3rd of December, 2022. We wish to use this space to discuss the progress and answer any questions, concerns or clarifications, about the conference and the Program/Scholarships.

Please add the following to your respective calendars and we look forward to seeing you on the call

Furthermore, we are pleased to share the email id of the conference contact@wikiconferenceindia.org which is where you could share any thoughts, inputs, suggestions, or questions and someone from the COT will reach out to you. Alternatively, leave us a message on the Conference talk page. Regards MediaWiki message delivery (चर्चा) २१:५१, २ डिसेंबर २०२२ (IST)

On Behalf of, WCI 2023 Core organizing team.

WikiConference India 2023: Open Community Call and Extension of program and scholarship submissions deadline

[संपादन]

Dear Wikimedian,

Thank you for supporting Wiki Conference India 2023. We are humbled by the number of applications we have received and hope to learn more about the work that you all have been doing to take the movement forward. In order to offer flexibility, we have recently extended our deadline for the Program and Scholarships submission- you can find all the details on our Meta Page.

COT is working hard to ensure we bring together a conference that is truly meaningful and impactful for our movement and one that brings us all together. With an intent to be inclusive and transparent in our process, we are committed to organizing community sessions at regular intervals for sharing updates and to offer an opportunity to the community for engagement and review. Following the same, we are hosting the first Open Community Call on the 3rd of December, 2022. We wish to use this space to discuss the progress and answer any questions, concerns or clarifications, about the conference and the Program/Scholarships.

Please add the following to your respective calendars and we look forward to seeing you on the call

Furthermore, we are pleased to share the email id of the conference contact@wikiconferenceindia.org which is where you could share any thoughts, inputs, suggestions, or questions and someone from the COT will reach out to you. Alternatively, leave us a message on the Conference talk page. Regards MediaWiki message delivery (चर्चा) २१:५१, २ डिसेंबर २०२२ (IST)

On Behalf of, WCI 2023 Core organizing team.

WikiConference India 2023:WCI2023 Open Community call on 18 December 2022

[संपादन]

Dear Wikimedian,

As you may know, we are hosting regular calls with the communities for WikiConference India 2023. This message is for the second Open Community Call which is scheduled on the 18th of December, 2022 (Today) from 7:00 to 8:00 pm to answer any questions, concerns, or clarifications, take inputs from the communities, and give a few updates related to the conference from our end. Please add the following to your respective calendars and we look forward to seeing you on the call.

Furthermore, we are pleased to share the telegram group created for the community members who are interested to be a part of WikiConference India 2023 and share any thoughts, inputs, suggestions, or questions. Link to join the telegram group: https://t.me/+X9RLByiOxpAyNDZl. Alternatively, you can also leave us a message on the Conference talk page. Regards MediaWiki message delivery (चर्चा) १३:४१, १८ डिसेंबर २०२२ (IST)

On Behalf of, WCI 2023 Organizing team

Messages to Wikipedian Asian Month 2022 Organizers

[संपादन]

Hello all Wikipedia Asian Month campaign organizors,

The last WAM campaign has ended yesterday. Thank you all so much for organizing and participating this year's Wikipedia Asian Month Campaign. Give yourself and all editors a big applaud!

While editors can take a break, the jury's work is just about to begin. Some WAM ended earlier, and has already finished the audit and review of all contributions. Just a reminder, this year, the rules has changed to whoever edit more than 3000 bytes with relaible sources can grant a barnstar (it doesn's has to be a newly created page). So make sure you include those editors, no matter with tool you are using for edit tracking.

We suggest January 20th to be the deadline for all campaign to finalize their list, and report the username of "Ambassador" (who has the most edit at your campaign) and a list of all eligible editors at the WAM 2022 Ambassadors page, List of eligible editors(page link) column.

Thank you! And wish you all a happy new year.

WAM International Team 2022

Invitation to organize Feminism and Folklore 2023

[संपादन]
कृपया आपल्या भाषेत भाषांतर करण्यास मदत करा

Dear संतोष गोरे/जुनी चर्चा२,

Christmas Greetings and a Happy New Year 2023,

You are humbly invited to organize the Feminism and Folklore 2023 writing competition from February 1, 2023, to March 31, 2023. This year, Feminism and Folklore will focus on feminism, women's issues, and gender-focused topics for the project, with a Wiki Loves Folklore gender gap focus and a folk culture theme on Wikipedia.

You can help Wikipedia's coverage of folklore from your area by writing or improving articles about things like folk festivals, folk dances, folk music, women and queer folklore figures, folk game athletes, women in mythology, women warriors in folklore, witches and witch hunting, fairy tales, and more. Users can help create new articles, expand or translate from a list of suggested articles.

Organisers are requested to work on the following action items to sign up their communities for the project:

  1. Create a page for the contest on the local wiki.
  2. Set up a fountain tool or dashboard.
  3. Create the local list and mention the timeline and local and international prizes.
  4. Request local admins for site notice.
  5. Link the local page and the fountain/dashboard link on the meta project page.

This year we would be supporting the community's financial aid for Internet and childcare support. This would be provided for the local team including their jury and coordinator team. This support is opt-in and non mandatory. Kindly fill in this Google form and mark a mail to support@wikilovesfolklore.org with the subject line starting as [Stipend] Name or Username/Language. The last date to sign up for internet and childcare aid from our team is 20th of January 2023, We encourage the language coordinators to sign up their community on this link by the 25th of January 2023.

Learn more about the contest and prizes on our project page. Feel free to contact us on our meta talk page or by email us if you need any assistance.

We look forward to your immense coordination.

Thank you and Best wishes,

Feminism and Folklore 2023 International Team

Stay connected  

--MediaWiki message delivery (चर्चा) १५:४१, २४ डिसेंबर २०२२ (IST)