सदस्य चर्चा:AShiv1212

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

.

विकिपीडिया आशियाई महिना २०२२[संपादन]

Wikipedia Asian Month 2022 Banner mr.svg

प्रिय विकिसदस्य,

विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊ शकता तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संदेश हिवाळे, Tiven2240 किंवा संतोष गोरे यांना संपर्क करावा.

धन्यवाद.

आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२२

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

ताकीद[संपादन]

नमस्कार, आपण विकिपीडिया प्रचालकांचा मनमानीपणा हा लेख लिहून अतिरेक करत आहात असे दिसते. आपला रोख Sandesh9822 कडे असल्याचे दिसून येत आहे. आपणास जाणीव करून देत आहे की, संदेश यांनी अपणाविरुद्ध कोणतेही प्रचालाकिय अधिकार वापरलेले नाहीत. मग यात प्रचालकाचा मनमानीपणा कोठून आला? जुने आणि अनुभवी सदस्य असल्याने त्यांनी तुम्हाला कोठेही नवख्यापणाचे टोमणे मारले नाहीत. उलट आपण पहिल्या दिवशीपासून त्यांना प्रचालक असल्याचे अनेक टोमणे मारलेले आहेत. ते तुमच्याशी सर्व सामान्य संपादका प्रमाणे बोलत आहेत. कृपया आपण देखील आपला राग आणि अहंकार राखून व्यवस्थित बोलावे. आपण अनेक ठिकाणी आपला अहंकार जोपासत आहात एक उदाहरण देत आहे - तमाशा या लेखा संदर्भात आपण एका सदस्यास येथे तमाशा पानामध्ये कोणतीही माहिती जोडण्याच्या अगोदर चर्चा पानावर चर्चा केल्याशिवाय त्याच्यामध्ये जोडू नये तसेच माहिती जोडू नका नाहीतर ती पुन्हा हटवली जाईल अशी ताकीद आपण विकिपीडिया च्या कोणत्या निकषांवर किंवा तुमच्या कोणत्या अधिकाराला धरून दिली हे सांगू शकता का?

cc@अभय नातू, Tiven2240, Usernamekiran, आणि Sandesh9822:-संतोष गोरे ( 💬 ) ०७:५१, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply[reply]

तुम्ही जो मला प्रश्न विचारत आहात त्या प्रश्नाच्या बाबतीत मी त्याच पानावर तुम्हाला एक संदेश सोडलेला आहे आणि त्या संदेश मध्ये मी मी त्या पानाच्या बाबतीत चूक मान्य करून तिथं क्षमस्व असं लिहिलेलं सुद्धा आहे. [१]आणि दुसरी गोष्ट त्याच सदस्याच्या बाबतीत त्याची चूक सुद्धा मी निदर्शनास आणून दिलेली आहे.[२]AShiv1212 (चर्चा) ०८:४१, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply[reply]

कोणत्याही पानांमध्ये संदर्भ न देता जर सदस्य माहिती जोडत असेल तर त्या सदस्याला अनुभवी सदस्याकडून त्याच्या चर्चा पानावर किंवा त्या पानाच्या चर्चा पानावर सूचना दिली जाते अशी सूचना आतापर्यंत त्या सदस्याला कोणी सुद्धा दिलेलं नाही. आणि अशी चूक तो सदस्य अगोदर दोन वेळा केलेला आहे.[३][४] AShiv1212 (चर्चा) ०८:४९, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply[reply]

म्हणजे तुम्ही मान्य करत आहात की तुम्ही तुमच्याकडे नसलेले अधिकार त्या सदस्या सोबत वापरलेत. आता हे सांगा संदेश यांनी कोणते प्रचालकिय अधिकार तुमच्या विरूद्ध वापरलेत?-संतोष गोरे ( 💬 ) ०८:४७, १३ नोव्हेंबर २०२२ (IST) संतोष गोरे ( 💬 ) ०८:४९, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply[reply]

विकिपीडियावर सर्व सदस्यांना समान अधिकार असतात हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल तर इंग्लिश विकिपीडियावर तुम्ही कोणत्याही अशी माहिती जर कोणी जोडत असेल तर त्याला अधिकार वगैरे लागत नाही संदर्भ न देता किंवा चुकीची माहिती जोडत असेल तर ते हटवलं जातं. ( इंग्लिश विकिपीडियावर तुम्ही माहिती संदर्भाने नेता जोडून पहा ती सुद्धा कोणताही सदस्य हटवू शकतो. )AShiv1212 (चर्चा) ०८:५४, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply[reply]

तुम्ही वर उल्लेख केला त्या पद्धतीने तुमच्याकडे नसलेले अधिकार त्या सदस्या सोबत वापरलेत नवीन सदस्य असो किंवा जुना सदस्य अशा कोणत्या सदस्याला कोणते अधिकार असतात याची यादी मला मिळावी. मला पाहायचं आहे की विकिपीडियाचा असा कोणता नियम सांगत आहे की प्रत्येक सदस्याला असे असे अमुक अमुक अधिकार आहेत. AShiv1212 (चर्चा) ०९:०२, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply[reply]

कोणतीही माहिती जोडण्याच्या अगोदर चर्चा पानावर चर्चा केल्याशिवाय त्याच्यामध्ये जोडू नये तसेच माहिती जोडू नका नाहीतर ती पुन्हा हटवली जाईल मी या बद्दल बोलतोय. हा धमकीचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. तसेच तुम्ही स्वतः वर मान्य केलेत की तुम्ही चुकलात म्हणून तुम्ही माफी देखील मागितली.-संतोष गोरे ( 💬 ) ०९:०४, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply[reply]
  • जर एक सदस्य दोन वेळा संदर्भ न देता माहिती जोडत असेल तर त्याला कोणती सूचना दिली जाते सर.
  • आणि अशी माहिती प्रचार सामग्री म्हणून जोडत असेल तर ती माहिती त्याच्यामध्ये ठेवली जाते की हटवली जाते सरAShiv1212 (चर्चा) ०९:०९, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply[reply]

कृपया स्पष्ट उत्तर द्या. तुम्ही नियम नियम खेळत आहात. तर मग तुम्ही धमकीचा नियम कोंठून मिळवलाय?-संतोष गोरे ( 💬 )

मी विकिपीडियावर बोलतोय सर विकिपीडियाच्या नियमांतर्गत राहूनच बोलावं लागतं. मी दिलेल्या सूचनाला धमकी वजा सूचना असं समजलं जातं असं कोणत्या विकिपीडिया मध्ये लिहिलेला आहे सर. AShiv1212 (चर्चा) ०९:२०, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply[reply]

कृपया स्पष्ट उत्तर द्या कोणतीही माहिती जोडण्याच्या अगोदर चर्चा पानावर चर्चा केल्याशिवाय त्याच्यामध्ये जोडू नये तसेच माहिती जोडू नका नाहीतर ती पुन्हा हटवली जाईल हे कशाच्या अधिकाराने बोललात? याला धमकीवजा सूचना नाही तर काय म्हणावे?-संतोष गोरे ( 💬 ) ०९:२५, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply[reply]

कोणतीही माहिती जोडण्याच्या अगोदर चर्चा पानावर चर्चा केल्याशिवाय त्याच्यामध्ये जोडू नये. (उल्लेख केलेला आहे याचं कारण असं आहे चर्चा पानावर चर्चा झाली तर तिथे अनुभवी सदस्य किंवा प्रचालक निर्णय देऊ शकतात हे तुम्हाला कदाचित माहीत नसेल. ) आणि याचा मी उल्लेख केलेला आहे माहिती जोडू नका नाहीतर ती पुन्हा हटवली जाईल त्याचं कारण असं आहे. प्रचार सामग्री तर हटवलीच जाते. ( आपल्या मराठी भाषेमध्ये जसे शब्द जोडत जाल तसे त्या शब्दाचे अर्थ वळत जातात. ) AShiv1212 (चर्चा) ०९:५३, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply[reply]

तुम्ही वर म्हटले आहे की, (उल्लेख केलेला आहे याचं कारण असं आहे चर्चा पानावर चर्चा झाली तर तिथे अनुभवी सदस्य किंवा प्रचालक निर्णय देऊ शकतात हे तुम्हाला कदाचित माहीत नसेल. ) मग संदेश याचा मराठी विकिपीडिया वरील काळ, संपादनाची संख्या तसेच लेख निर्मिती या नुसार तुम्ही जास्त अनुभवी आहात की संदेश? तुमचाच अनुभवाचा निकष शींटो वाद या पानावर गृहीत धरावा का? का तेथे तुम्ही येथल्या पेक्षा वेगळे निकष लावणार आहात?-संतोष गोरे ( 💬 ) १०:२१, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply[reply]

बिलकुल सहमत आहे सर. तिथे त्या ठिकाणी बाजू मी मांडलेली आहे संदर्भ मी दिलेले आहेत. आणि चुकीच्या निर्णयाविरोधात मी दाद मागू शकतो आणि तशा प्रकारचा मी प्रयत्न पण केलेला आहे. AShiv1212 (चर्चा) १०:३०, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply[reply]

मी तुमच्या मताशी सहमत आहे आणि तुम्ही जसा उल्लेख केलेला आहात तसा तुमचाच अनुभवाचा निकष. शींटोवादाच्या पानावर जिथे चर्चा झालेली आहे तिथे मला कोणताही निर्णय झालेला दिसत नाही तुम्ही प्रचालकांच्याकडून त्या पानावर उल्लेख झालेला त्याच पानावरचा तुमचा निर्णयाचा उल्लेख मला दाखवावा.[५]

त्या चर्चा पानावर उल्लेख नसेल तर काय सिद्ध होत असेल? AShiv1212 (चर्चा) १०:३८, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply[reply]

@AShiv1212:
गेले अनेक आठवडे तुम्ही येथे संपादने करीत आहात. या संपादनांतून माहितीची भर कमी आणि आरोप आणि वितंडवाद अधिक हे दिसत आहे. तुम्ही येथे जरा दमाने घ्यावे अशी विनंतीवजा सूचना.
प्रत्येक मतभेदात तुम्ही प्रचालकांकडे दाद मागत असल्याचेही दिसत आहे. इतर संपादकांशी मतभेद आपले आपण मिटवावेत ही अपेक्षा येथे आहे. जर कोणी शिवीगाळ, धमक्या, इ. वापरायला लागले तर प्रचालकांच्या लक्षात आल्यावर ते लगेचच कारवाई करतात. प्रत्येक मतभेदात प्रचालकांनी मध्ये पडणे हे सुज्ञपणा नाही.
कृपया प्रत्येक संपादनाबद्दल हमरीतुमरीवर न येता इतर संपादकांचा उद्देश समजून घ्यावा आणि त्यांना मदत करावी, उदा. संदर्भाबद्दल जाब मागण्यापेक्षा असे संदर्भ शोधून दिल्यास अधिक उत्तम.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०१:२१, १४ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply[reply]

नमस्कार @अभय नातू: सर मी मराठी विकिपीडियावर योगदान देणं थांबवलेलं आहे. आणि मला आता वादविवाद कोणताही करायचं नाहीये. तुम्ही सुद्धा मला आता इथून पुढे पिंग नका करू

दोन ते तीन महिने मी विकिपीडियाची पूर्ण नियमांचा अभ्यास करूनच मराठी विकिपीडियावर योगदान देण्याचा प्रयत्न करेन.

ज्या ज्या पानांमध्ये माहिती खरी आहे आणि तिथे संदर्भ जोडायची गरज पडलेली आहे. तिथे मी संदर्भ जोडलेले आहेत. माझं तुम्ही योगदान दिलेलं त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. जिथे माहिती खोटी आहे आणि संदर्भ चुकीचे जोडलेले आहेत तिथेच मी चर्चा केलेली आहे. आता पुढे चर्चा नका करू. चर्चा येथेच थांबवा. विनंती आहे. तुमचा दिवस शुभ जावो AShiv1212 (चर्चा) १२:०४, १४ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply[reply]

ताकीद ३[संपादन]

चर्चा:शिलालेखशास्त्र या पानावर जेव्हा संदेश यांनी ईमेल करा असे म्हटले तेव्हा तुम्ही संदेश सरांनी आता म्हणाले की संदर्भ पाहायचा असेल तर ई-मेलच्या माध्यमातून ते दाखवायला तयार आहेत पण अशा पद्धतीचं विकिपीडियाचा कोणताच नियम सांगत नाही असे लिहिलेत. त्याशिवाय पाल्हाळ देखील लावलेत. येथील तुमच्या म्हणन्या नुसार विकिपीडिया चे नियम चांगले माहीत असावेत. मग प्रताधिकाराचा नियम तुम्हास माहित नाही का?

तसेच तुम्हाला संबंधित पानाची संचिका चढवता येणार नाही का? अशी मी संदेश यांना मोजक्या शब्दात विचारणा केली. तशी तुम्ही ती न करता येथे अकातांडव करत नियम नियम का खेळत आहात? संतोष गोरे ( 💬 ) ०९:१८, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply[reply]

मला वाटतं तुम्ही तुमच्या अधिकाराचा गैरवापर करायला सुरुवात केलेला आहे सर.

विकिपीडियाने सर्वांच्यासाठी टूल ची व्यवस्था करून दिलेल्या आहे तिथे उल्लंघन ठरत असेल तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर तिथे मिळू शकेल.Tool- https://copyvios.toolforge.org/ AShiv1212 (चर्चा) ०९:२६, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply[reply]

कृपया विषय समजून घ्या. चित्र संचिका कशी चाढवता येईल? प्रताधिकार भंग होत नाही का? https://copyvios.toolforge.org/ द्वारे लिखाणाचा प्रताधिकार तपासता येईल. हे दोन वेगवेगळे विषय आहेत. आणि मी जसे मोजके शब्द वापरलेत, तुम्ही वापरलेत का? हे पहा.

QueerEcofeminist[संपादन]

  1. चर्चा:शिलालेखशास्त्र येथे सदस्य:QueerEcofeminist यांना तुम्ही का ओढलेत? त्यांचा या पानाशी काय संबंध? त्यांना तुम्ही त्या चर्चा पानावर प्रचलकाचा दर्जा दिलात. कोणत्या नियमाने? तुम्ही कोणालाही प्रचालक करू शकता का? हा अधिकार तुम्हाला कोठून प्राप्त झालाय?-संतोष गोरे ( 💬 ) ०९:२१, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply[reply]

QueerEcofeminist सरांच्या युजर पानावर तसा तिथे प्रचालक म्हणून उल्लेख आहे. मराठी विकिस्त्रोत प्रचालक+तोंडवळा प्रचालक, मराठी विकिपुस्तक प्रचालक AShiv1212 (चर्चा) ०९:३०, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply[reply]

आपणास माहीत नाही का, हा मराठी विकिपीडिया आहे, विकिस्रोत किंवा विकिपुस्तक नाही. त्यांचे तेथील अधिकार तुम्ही त्यांना येथे देऊ इच्छिता का?-संतोष गोरे ( 💬 ) ०९:३४, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply[reply]

मी विकिपीडियावर एक महिन्यापूर्वी जॉईन होण्याच्या अगोदर ते प्रचालक म्हणून तिथे दाखवत होतं. उदाहरण मध्ये तुमचा एडिट तपासून पहा त्याच्यामध्ये प्रचालक म्हणून उल्लेख दिसतो. [६] AShiv1212 (चर्चा) ०९:४३, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply[reply]

महोदय, कृपया विचार करून सांगा की ते आज प्रचालक आहेत का? नाही ना मग तुम्ही त्यांना का चर्चे मधे प्रचालक म्हणून ओढत आहात? तसेच तुमच्या म्हण्यानुसार जर ते जुने प्रचालक असतील तर ते दाखवा. मुळात आपण मराठी विकिपीडियावर मोठा अकातांडव मजवला असून संदेश आणि QEF मध्ये हेतुपुरस्सर वाद लावण्याचा प्रयत्न देखील करत आहात आणि त्याची भालवन देखील करत आहात.-संतोष गोरे ( 💬 ) १०:१३, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply[reply]
तुमचा एडिट तपासून पहा त्याच्यामध्ये प्रचालक म्हणून उल्लेख दिसतो कृपया जागेवरच खोटे बोलू नका. मी वरती असे म्हटले आहे की, हा मराठी विकिपीडिया आहे, विकिस्रोत किंवा विकिपुस्तक नाही. त्यांचे तेथील अधिकार तुम्ही त्यांना येथे देऊ इच्छिता का?-संतोष गोरे ( 💬 ) १०:१५, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply[reply]

@QueerEcofeminist: सर मी एक महिन्यापूर्वी जॉईन होण्याच्या अगोदर तिथे प्रचालक म्हणून तुमचा एडिटच्या जागी उल्लेख पाहिलेला होता त्याच्याबद्दल माझ्याकडून चूक झाली आहे त्याच्याबद्दल क्षमस्व. मी तुमच्या चर्चा पानावर तसा उल्लेख सुद्धा केलेला आहे की माझा विकिपीडियाचा अनुभव थोडा कमी आहे. पुन्हा एकदा क्षमस्व सर. AShiv1212 (चर्चा) १०:२३, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply[reply]

Kindly immediately stop disruptive editing on Marathi Wikipedia[संपादन]

I have recently deleted page विकिपीडिया प्रचालकांचा मनमानीपणा. We belive in inclusivity and safe place to edit for all users. Kindly stop creation or edits that can cause Conflicts with other editors on this wiki. If you feel that there is a mistake kindly resolve via dialogue and kind spirit. We all are volunteers to this wiki and belive in creating an encyclopaedia in the Marathi language. If you feel you need a break kindly do so and take a wikibreak and get back when you okay to edit.

This is my humble request to you to kindly stop disruptive editing or we will have to resort to sanctions/block to your edits on Marathi Wikipedia.

Sorry to type in English as i am traveling and have to intervene for the good of this wiki. I hope you understand and will take my suggestions under consideration. Thank you --Tiven2240 (चर्चा) ११:२३, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply[reply]