बाळकृष्ण शिंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
जन्म १४.०७.७०
सातारा
इतर नावे बाबा
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख नाटके गांधी विरुद्ध गांधी
प्रमुख चित्रपट सावरखेड एक गाव, एक होती वादी, सुपारी, झाला बोभाटा, तालीम, गणवेश, पोलीस लाईन, धुडगूस
प्रमुख टीव्ही कार्यक्रम जुळता जुळता जुळतंय की, प्रेमाचा गेम सेम टू सेम
पुरस्कार उत्कृष्ट अभिनेता कल्पना एक अविष्कार अनेक साल २०००
वडील बजरंग शिंदे
आई कांताबाई शिंदे
पत्नी शोभा शिंदे
अपत्ये ऋतुजा आणि मृणाल
टिपा
अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक
BALKRISHNA SHINDE.jpg


बाळकृष्ण शिंदे[१] हे एक अभिनेते आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपटांत व मालिकांमध्ये ते २००० पासून कार्यरत आहेत. अभिनयासोबत ते लेखन आणि दिग्दर्शनही करतात. त्यांनी अभिनय केलेले 'सावरखेड एक गाव', 'धुडगूस', 'झाला बोभाटा' हे चित्रपट उल्लेखनीय आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेला 'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा' हा चित्रपट मराठीमध्ये गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे.

चित्रपटाचे नाव बाळकृष्ण शिंदे यांची चित्रपटातील भूमिका प्रदर्शन वर्ष
एक होती वादी ढोल्या २००१
गणवेश शिंदे हवालदार २०१५
झाला बोभाटा बाळू पानपट्टी वाला २०१७
तालीम धोंडीबा २०१६
थँक्स माँ (हिंदी) तात्या लंगडा २०१०
धुडगूस संभाजी २००८
सावरखेड एक गाव बबन २००४
सुपारी वाल्या २००६[२]
पोलीस लाईन आण्णाजी २०१५

<ref>https://www.imdb.com/name/nm2614120/<ref>

मालिका[संपादन]

मालिकेचे नाव मालिकेतील भूमिका प्रदर्शन वर्ष
जुळता जुळता जुळतंय की शंकर शेठ २०१९
प्रेमाचा गेम सेम टू सेम पतंगराव नांगरे पाटील २०२०


चित्रपट दिग्दर्शन[संपादन]

चित्रपटाचे नाव प्रदर्शन वर्ष
पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा २०१४

पुस्तक लेखन[संपादन]

  • अमावस्येचा चंद्र आणि इतर एकांकिका || २००९ || उत्कृष्ट वाङमयाचा मामा वरेरकर पुरस्कार
  • तीन फुल्या तीन बदाम (नाटक) -

संदर्भ[संपादन]

https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/previews/Punha-Gondhal-Punha-Mujra/articleshow/44706522.cms?from=mdr https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/Timepass-2-Zapatlela-3-Pachadlela-2-Punha-Gondhal-Punha-Mujra-Mumbai-Pune-Mumbai-2-Satish-Rajwade-Mahesh-Kothare-Ravi-Jadhav-Balkrishna-Shinde/articleshow/30623856.cms?from=mdr

  1. ^ "Balkrishna Shinde". IMDb.
  2. ^ "सुपारी". मराठी चित्रपट सूची.