नमस्कार, मी संतोष गोरे राहणार: नांदेड महाराष्ट्र राज्य
आज, दिनांक १७ एप्रिल २०२१, शनिवार रोजी आपल्या मराठी विकिपीडियावर एकूण ७२,३१७ लेख आहेत. मराठी विकिपीडियाला ७७,७७७ लेखांचा टप्पा पूर्ण करण्यास अजून फक्त ५,४६० लेख हवे आहेत.